बालाजी भाऊ तुमची बोलण्याची पद्धत समजावून सांगण्याचा वकृत्व तुम्ही आधार देता शेतकऱ्यांना मला तुम्हाला भेटण्याची भयानक इच्छा आहे अगदी तुम्ही माझ्या जवळच आहे
@kamleshpatil1838
Ай бұрын
परफेक्ट नियोजन केले आहे भाऊ ,आमच्या सारख्या शेतकऱ्यांसाठी आदर्श आणि प्रेरणा आहात आपण , धन्यवाद
@BapuJadhav-wh4uc
Ай бұрын
शेतकऱ्यांचा आधारवड बालाजी भाऊ
@user-vj4ni7fm6o
Ай бұрын
धन्यवाद दादा चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्यू माझा चार एकर चा प्लॉट आहे
@santoshgaikwad9115
Ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन ❤❤❤❤❤😊😊
@vijayjadhav2223
Ай бұрын
खुप चांगले मार्गदर्शन केले भाऊ
@prakashbarbaile3044
Ай бұрын
11 मे ची लागवड आहे. 15 दिवसांनी मला सुरू होईल. प्लॉट खुप छान आहे. सर आपल्या मार्गदर्शनाखाली
@prof.m.a8548
Ай бұрын
Mazhi suddha 11 may chi lagwad aahe
@gulabraohendge670
Ай бұрын
बालाजीराव आपण शेतकऱ्याला तळमळीने माहिती देत आहात शेतकऱ्याला याचा नक्कीच फायदा होईल आपण अनुभवातुन माहीती देत आहात तसेच त्यामुळे सत्यता खूप आहे त्याचा शेतकऱ्यांना नककीच फायदा होईल यात शंका नाही .धन्यवाद बालाजीराव .
@santoshshingne8558
Ай бұрын
लागवड करावी का
@vijaykumarmadke8958
Ай бұрын
खूप छान 👍👍जमीनीला विषमुक्त करू हे महत्वाचे बोललात अभ्यासपूर्ण संवाद👌👌🙏🙏
Voliam flexi drip mdhun soda...kiman 1 mahina tri nag ali yenar nahi...thodi mahag jate batli pn kam 1 no...maji lagan 26 April chi hoti...chalu ahe plot...1 da sodlele result 1 no...
@sushantnikam700
Ай бұрын
Pani sathun deu naka..burshi yet nahi....ani karpyavr matra control Kara...salla changla ghya...
@dattatrayashinde795
Ай бұрын
👌
@Aryavlog2603
Ай бұрын
सेकंड टप्पा मधील सेंटिंग फवारणी सांगा
@sukhadevchate607
Ай бұрын
भाऊ संषटेबर मध्ये भाव मिळेल पाहिला वेळेस लागवड केली
@vishaltambave6631
Ай бұрын
माझे 22 जुलैला चालू होईल 2048 व्हरायटी आहे
@ganeshmehetre9803
Ай бұрын
Araman प्लॉट 25जुलै चालू होइल भाव भेटल का भाऊ
@TheForexTrader-1
Ай бұрын
Majha pan 45gunte cha plot ahe 😂
@prafullajagtap1213
Ай бұрын
20 जुलैला लागवड केली तर चालेल का
@shubhamshelke7331
Ай бұрын
झेंडू लागवड किती आहे या वर्षी
@pravinthorat4186
Ай бұрын
भरपूर
@aakashwakale7627
Ай бұрын
खूप आहे
@shetkari678
Ай бұрын
Pune area Khup aahe... Rate padtil
@yogeshghanavat4186
Ай бұрын
Ka patil te Vichare mag shagto
@anilkshirsagar1220
Ай бұрын
great bhau
@user-dj9bz2ob1e
Ай бұрын
नमस्कार बालाजी भाऊ खूप छान माहिती दिली आहे पण माझा टोमॅटो 1 सप्टेंबर ला चालू होईल पण पवुस रीमझीम पडतोय आणि ढगाळ वातावरण आहे उन पडत नाही 10 दिवस झाले या वातावरणात खर्च खूप होत आहे फळांवर काळी ठिपके येत आहे तुमचा फोन क्रमांक दिला तर चांगले होईल काहितरी तुमच्या पासुन मला काही मार्गदर्शक तुमच्या कडून दादा मी जालना जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे नंबर दिला तर बरं होईल
@vijaymane981
Ай бұрын
पहिले तुमचे नंबर द्या..
@user-dj9bz2ob1e
Ай бұрын
@@vijaymane981 भाऊ नंबर द्या तुमचा
@ramandetergentpowder9516
Ай бұрын
Royal agro sangli (4 stroke, royal green)
@dinkarmhaske4561
Ай бұрын
❤
@chandrakantmore1899
Ай бұрын
मिरची चा rate कसा आसेल
@Santoshbankar-nk3id
Ай бұрын
आता लागवड केली तर जमला का?
@sandipbhor1374
Ай бұрын
Babaji सर नंबर पाठवा
@dhananjaybhosale369
Ай бұрын
दोडक्याला दर राहील का 15 जून ला लावला आहे
@akashraut2719
Ай бұрын
Atta lagvad Keli tr chalel ka
@surajgaikwad5369
Ай бұрын
without मालचिंग आता लवक तर येईल का
@vijaymane981
Ай бұрын
येणारपणं,माल निघणार नाही..
@rahulsolunke7007
Ай бұрын
Papai cha video banava Balaji bhau vat baghatoy 👍
@sushilghoge5578
Ай бұрын
Sir mb no bhetel ky
@prashantdeorepatil3829
Ай бұрын
तालीबानी प्रेमी मोदी हा सुद्धा शेतकऱ्यांसाठी धोका आहे .
Пікірлер: 117