व्हीडीओमध्ये दिलेला नंबर सततच्या इन्क्वायरीमुळे एंगेज राहत आहे, त्यामुळे व्हाटस् अप करा.. व्हाटस् अपवर अवश्य सर्व डिटेल्स पाठवले जातील. याव्यतिरिक्त अधिक माहिती हवी असल्यास प्रत्यक्ष फॅक्ट्रीला देखील भेट देऊन खात्रीशीर माहिती घेता येईल.
@laxmikantsuryavanshi3401
3 жыл бұрын
महाराष्ट्रात कुठल्याहि ठिकाणचे ऑईल मिल च ऑईल आम्ही मोठ्या प्रमाणात विकत घेवू
@vikasghodke1081
3 жыл бұрын
@@laxmikantsuryavanshi3401 ...place..??
@nilaknthdhumal567
3 жыл бұрын
@@laxmikantsuryavanshi3401 ph number
@rupalikadam3315
3 жыл бұрын
@@laxmikantsuryavanshi3401 Sir, mail id share kara please
@narayanmahale6981
3 жыл бұрын
सोयाबीन ऑईल निघते का
@bharatsomavanshi8514
2 жыл бұрын
तुम्ही सांगता ते योग्य आहे, पण लोकांना कमी किंमतीचे तेल लागते. लोकांना भविष्याची चिंता नाही. त्यामुळे हा व्यवसाय उत्तम असूनही प्रतिसाद मिळत नाही.
@sunilramraomagar
Жыл бұрын
Rt
@srkapse4673
Жыл бұрын
100% true
@tusharpawar775
2 жыл бұрын
सर ह्या मशेन मध्ये सोयाबींचे तेल निगतेका
@Kisanwani
2 жыл бұрын
Nahi
@vaibhavdawane5199
Жыл бұрын
मशीन चांगले आहे पण बननारे तेल हे खुपच महाग किंमती मध्ये बनते त्या मुळे मागणी खुपच कमी आहे.... सध्या लोकांना कमी पैशात काय आहे ते पाहतात.. 1 kg तेल बनवण्या साठी किती शेंगदाणा लागतो आणि विक्री किती असेल ते सांगा चालू रेट पेक्षा खुपच महाग जाते हे. त्या मुळे परवडणार नाही....
@gajhankadam7305
2 жыл бұрын
तेल खाण्या साठी चांगले निघत का दुसरे या मशीन ची किंमत किती आहे सर
@Kisanwani
2 жыл бұрын
सर पूर्ण व्हीडीओ पहा, सर्व डिटेल सांगितले आहेत
@rd4755
2 жыл бұрын
हे तेल लाकडी घण्यासारखेच असते का, सरकारी परवाने काढण्यासाठी तुम्ही मदत करतात का? ही मशीन तुम्ही इन्स्टॉल करून देतात का
@Kisanwani
2 жыл бұрын
Video madhil no la call kara
@सुर्यरावसुर्यराव
3 жыл бұрын
दूरदर्शन ची आठवन आली तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर .........
@kundanmahajan6810
3 жыл бұрын
दरमहा ८ लाख नफा किती फेकता...काही मर्यादा
@Kisanwani
3 жыл бұрын
मित्रा नीट समजावून सांगितलय व्हीडीओ नीट पहा
@rohitdoke4559
3 жыл бұрын
साहेब आपल्याला शेंगदाणा मार्केट मध्ये काय रेट आहे हे माहित आहे का . त्याच्यावरून तेल कसे किलो विकायचे तुम्हीच सांगा. तुमचे बरोबर आहे महाजन साहेब तेल साडेतीनशे रुपये किलो विकाव लागेल . आपण मार्केट मध्ये कसे टिकणार कॉम्पिटिशन ला
@Kisanwani
3 жыл бұрын
शेंगदाणा किलो किलो विकत घेणार का? होलसेल चा प्रतिक्विंटल रेट बघा एकदा
@saurabhmungse9864
3 жыл бұрын
नुस्ती हावा बाजी😂😂😂😂 आहे
@csn826
2 жыл бұрын
@@Kisanwani मार्केटमधे शेंगदाणा रु. ११००० ऐवजी १०००० रु. प्रती क्विंटल मिळेल. त याने काय फरक पडेल?
@mukindadahiphale4981
3 жыл бұрын
सर शेंगदाना किती किलोला किती तेल निघते . शेंगदाण्याचा दर पाहिला तर कसे परवडते
@antoshnigade2402
3 жыл бұрын
काही नाही त्यात पाम तेल मिक्स करावे आणि घाण्याच तेल म्हणून महाग विकायचं , कारण शेंगदाणा किरकोळ रेट 140 रु आहे थोडंच तेल पडतं
@Kisanwani
3 жыл бұрын
@Antosh तुम्ही तर अतिहुशार आहात
@ramkrishnapatil4283
3 жыл бұрын
सर्वसाधारणपणे तीन किलो शेंगदाण्यापासुन 1 Kg तेल निघते ,सध्याचा शेंगदाना मार्केट रेट 110 Rs जरी पकडला तर 330 Rs चे शेंगदांन्यांचेच झाले बाकी लेबर व वीज 20 Rs पकडले तरी उत्पादकालाच 350 Rs खर्च येतो 1 KG शेंगदाना तेलाला तर विक्री कीती रुपयांना करायची????
@antoshnigade2402
3 жыл бұрын
@@Kisanwani sorry तुम्हाला मी असं काही म्हंटल त्याच राग देखील आला असेल पण मी आमच्या येथे अस करतात या वरून हा निष्कर्ष मांडला त्यामुळे , त्यांचं म्हणणं आहे की खर्च न परवडत असल्याने करतो असले प्रकार
@Kisanwani
3 жыл бұрын
@Antosh भेसळी केल्यानेे काय होत हा मुद्दा व्हिडीओ मध्ये पहिल्यांदाच स्पष्ट केलाय
@ashoknigade4087
Жыл бұрын
तुम्ही जे काय विडीओ द्वारे सांगत होता ते बरोबर आहे.तुम्ही विचार केला का?आज शेंगदाणे कसे किलो आहेत, सोयाबीन कसे किलो आहेत,सुर्यफुल कसे किलो आहे,करडी कसे किलो आहे, ज्या पासून तेल निघते त्यांचे काढा मग तुम्हाला कळेल तेलाचा बिझनेस कसा करायचा.लोक म्हणतील यापेक्षा तुप खाल्लेलं चांगले.आणि काय हो असे किती शेतकरी तेल बियानेची शेती करतात.तुमची मशीन एवढी महाग आहे कि तो माणूस दहा वर्षे धंदा करुन पैसे वसूल करु शकत नाही. आत्ता पर्यंत तुम्हाला हा विडीओ बनवून किती पैसे मिळाले हो.
@poojachougule4919
3 жыл бұрын
नमस्कार,आपण दिलेला ph लागत नाही, व व्हॉटसअप वर रिप्लाय येत नाही.कृपया ज्यांनी आपल्या मार्फत हा सेट अप उभा केला आहे त्यांचा ph no किंवा experience शेअर करावा.म्हणजे खात्री पटेल. व आमच्यासारख्या लोकांना या संदर्भात ठोस निर्णय ज्ञायला मदत होईल.धन्यवाद.
@gurulingumbare1699
3 жыл бұрын
पूजा जी या मशीन बाबत सविस्तर माहिती मिळाली आहे का कसा आहे हा व्यावसाय
तुम्हीजर सतत ग्राहक उपलब्ध करून दिल किंवा तुम्ही तेल विकत घेतले तर हा व्यवसाय म्हणून उत्तम प्रकारे काम करेल.
@krushnachavan2958
3 жыл бұрын
मशीन मार्केटिंग 👌😂
@madhugondali9867
3 жыл бұрын
🔥😂
@dipalishinderoyal2757
2 жыл бұрын
खरेच मी माझ्या बचत गटाच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करेन 🙏🙏🙏
@gurulingumbare1699
2 жыл бұрын
दिपा म्याडम तुम्ही ऑईल मिल व्यावसाय केला सूरू
@vinnipatil9892
2 жыл бұрын
तुम्ही घेतल्यानंतर सर्वाना अनुभव सांगा
@aniljadhav9285
3 жыл бұрын
सर आपण छान माहिती दिली आहे. परंतु प्रत्येक तेल बियाणे पासून प्रति किलो किती किलो किंवा लीटर तेल मिळते ते सांगितल्यास बरे झाले असते धन्यवाद
@dipakpatil3930
3 жыл бұрын
Soyabin process hoil ka sir
@nknnnn4977
3 жыл бұрын
साधारण 2 ते 3 किलो बिया पासून 1 किलो तेल मिळते.
@vinodmore6947
3 жыл бұрын
@@nknnnn4977 sir, शेंगदाणे भाव १×११० २/३ किलोची किंमत ३३० / शेंगदाणा तेलाचा भाव २०० / यामध्येच १३० रुपये लॉस आहे। बाकी लेबर, लाईट खर्च वेगळे।
@suhasbhelke3419
3 жыл бұрын
@@vinodmore6947 शेंगदाणा म्हणजे फक्त शेंगदाना नाही टाकत। भुईमुंगाचा शेंगा टाकतात।
@nknnnn4977
3 жыл бұрын
@@vinodmore6947 प्रत्येक तेलासाठी वेगळा भाव असतो.
@santostalamrudungavajatima9820
2 жыл бұрын
10 h.p chay machine chi kimata kay? Warranty,garranty aahe ka? Maintanance ,spear partacha kay? Machinachi motor konatay companichi aahe.
@shripadkulkarni6688
3 жыл бұрын
मशीनची किंमत खूप सांगितली साहेब
@nirbhaybasaiye2623
Жыл бұрын
सर् माहिती चांगली आहे पन100 kg करडी,शेंगदाने ला किती उतारा देते
@akashwadkar2737
3 жыл бұрын
सियाबीन चे तेल निघू शकते का सर आणि जर बनत असेल तर तुमच्याकडून त्या तेलाची खरेदी केल जाईल का क्रुपया माहिती द्या
@shubhamsoni2346
2 жыл бұрын
एक किलो तेल काढण्यासाठी किती किलो वेगवेगळा कच्चा माल लागतो? त्याची किंमत किती? तेलाची किंमत किती ठेवायची? मार्केट मध्ये विक्री होईल का?
@ashokhatwar4795
2 жыл бұрын
राईस ब्रान (कुकुस) यांपासून तेल काढता येईल काय. ? चालू स्थितीत हा प्लांट पहायला कुठे मिळेल? आईल मशिन खरेदी चा विचार आहे,
@vitthalgolhar9375
3 жыл бұрын
घरगुती वापरासाठी मशीन आहे का?
@asgarinamdar2475
3 жыл бұрын
अतिशय छान प्रश्न सिंगल फेज
@bhushanuttamaravpatil.7849
2 жыл бұрын
उद्योग करणारे लोकना पोट भरु देणार की नाही?
@MadanBhise-ss1ck
Ай бұрын
0:38 शिंगल फेस इलेक्ट्रीक लाईनवर चालणारी मशीन उपलब्ध आहे का असेल तर किंमत किती
@br9332
3 жыл бұрын
मशीन ची price kiti aahe
@Kisanwani
3 жыл бұрын
video madhe purn details aahet with price
@abhigodase.0001
3 жыл бұрын
Total cost 4.5 lakhs depending upon machine 10hp 15hp
@Kisanwani
3 жыл бұрын
this cost with packging machine, nt only expelar machine. machine cost is 3.29 lack nd packging machine 90k
@saagarwagh85
3 жыл бұрын
@@Kisanwani sir ya vishitat parkacha shengdana lagato ka ? Karan general shengdana madhe yevdhe tel nighat nahi mhantat
@dashrathgadade2509
3 жыл бұрын
सोयाबीन तेल काढता येईल का
@Ajjubhai3288l
3 жыл бұрын
मशिनची किंमत किती, कुठे बघायला भेटेल
@parkherangnath5841
2 жыл бұрын
मशीन कोठे मिळेल व त्यासाठी ईमेल मोटार किती एच पी चीन लागेल?
@businessswot1003
3 жыл бұрын
Sales and marketing is very important to get profit once u start getting profit of 3 to 5 lakhs by selling other companies products. Then you can START your own manufacturing
@satishkharat3489
2 жыл бұрын
👍
@kailaschaugule1398
2 жыл бұрын
What's your profession?
@brs5767
2 жыл бұрын
तेलाचे प्रमाण - सर्वसाधारण पणे सर्व तेल बिया 1 किलो बियांपासून --400ग्रॅम तेल जास्तीत जास्त. सोयाबीन 1किलोपासून -200 ग्रॅम
@wadgaonkarsir.9796
2 жыл бұрын
गुजरातमध्ये बडोदा किंवा सुरत किंवा बऱ्याच ठिकाणी अश्या किंवा आणखी वेगळ्या प्रकारच्या खूप मशीन बनतात किती hp ,किती स्टील पार्ट कोणती मोटर, गियर कोणत्या कंपनीचे याची बारीक बारीक माहिती घेउनच विकत घ्यावी कारण तुलना करावी यांची अगोदर आणि सर्व मशीन सर्व ठिकाणी दुरुस्ती होतात सध्या फक्त पार्ट मिळते का ते पाहावे , किमतीत गुजराती लोक 10% नफ्यावर धंदा करतात मशीन चा इतर ठिकाणी 30 % नफा लोक घेतात म्हणून गुजरात मशीन मध्ये पुढे आहे
@tanajipatule134
2 жыл бұрын
एखाद्याला हृदयरोगाचा आजार झाला तरी सात किंवा आठ लाख रुपये सहज जातात पण एक लिटर ऑईलची किमतीत काटकसर काही लोक करतात . पण एखांदा नवीन काहीतरी शरीरासाठी करत आहे , त्याचे फायदे आरोग्यासाठी चांगले आहेत,त्याला अनेक प्रकारे प्रश्न निर्माण करत आहेत उलट सुलट
@ankitarg2136
2 жыл бұрын
सोयाबिन तेलबियासाठी हि मशिन वापरायला जमते का..।
@soundlineking
2 жыл бұрын
100kgसोयाबीनला 15kg तेल निघते काय भाव विकायचे ते तुमी ठरवा
@dhanrajmore2479
Жыл бұрын
आरे तुम्ही सांगताय काय बोलताय काय तुमचं तुम्हाला तर कळतंय का कस्टमरला माहितीही पाहिजे आहे की एक किलो शेंगदाणे मागे किती तेल भेटते आणि त्यासाठी लाईट युनिट किती पडतात मशीन सिंगल फेस आहे की थ्री फेस त्याची प्राईज काय आहे
@marathapower1926
2 жыл бұрын
Soyabeenche oil hote ka ya machin madhun ?
@rajuchirange5005
3 жыл бұрын
सोयाबीन चे तेल निघते का या मशीन मधुन माहिती दया
@Saifktips
3 жыл бұрын
Soya bean cha tel nigat aahe. Pan tyachyat oil kami astay
@amolshikare8405
2 жыл бұрын
मग हे बाजारातील सोयाबीन 150 रुपयाला किलो कसे काय परवडते हे तेल सोयाबीनचेच असते की विदेशातून आयात केलेल्या अन्यतेल असते
@Kisanwani
2 жыл бұрын
Pam oil mix
@nidhishchafekar4429
3 жыл бұрын
Sir,expelar aani Lakdi Tel Ghana donichi process sarkhi vat te cold press oil mhanta yeil ka? Customer aaplyala machine madhe tayyar jhalele oil ghetali ka?
@atmaramborate7745
3 жыл бұрын
Nice Information
@nandrajpadvi7315
3 жыл бұрын
Lakdi ghana to lakdi ghana
@sanghpalgawai6987
2 жыл бұрын
या मशिन मध्ये सोयाबीन तेल निघत आहे का
@Kisanwani
2 жыл бұрын
Nahi
@amitwaghode9732
3 жыл бұрын
सर या मशीन मध्ये सोयाबीन पासून ऑईल काढता येईल का?
@Saifktips
3 жыл бұрын
Ha
@moneyislife9653
2 жыл бұрын
Nhi
@amolrd7202
2 жыл бұрын
यात महत्वाचे मागणी असणारे सोयाबीन तेल सोडून इतर दुसरेच तेल निघते .
@gautamkaiware5062
28 күн бұрын
पैसे जे दाखवता तुम्ही अतीशय चुकीचे आहे
@princearyan80
2 жыл бұрын
फ्रॉड वाटत आहे हे...
@ManoharDorugade
8 ай бұрын
किंमत जास्त आहे ,काय आहे यात साडे तीन लखच्याशिंमध्ये
@MK-te2rk
3 жыл бұрын
हा व्यवसाय करण्यासाठी होलसेल तेल बियाणे कोठे मिळतात
@milindraherkar3174
2 жыл бұрын
मी supply करू शकतो मी शेतकरी
@anandmanthalkar986
2 жыл бұрын
नमस्कार सर मशिनची पेटी (चेंबर साईज) काय आहे पेटी मधिल क्रसिंगचा रचना कशी आहे ते सांगा
@anantpatil3172
2 жыл бұрын
तीन रूपये किलो गाळप करून मिळत आहे लातूर मध्येच
@PracticalMBA
2 жыл бұрын
All Fake claim sangto. Evdha paisha aahe ya dhandhyat tar to swatah ka nahi karat? Kadhala youtuber la paishe deun machine chi advertisement karto? Yala maal vikat ghyayla sanga kapde kadhun palel.
@seemakhaire5937
11 күн бұрын
sir pan hya machine madhun kadhlele tel kiti divas kiwha kiti mahine tikte
@shetisamadhan
3 жыл бұрын
शांत, स्पष्ट, आणि संपूर्ण माहिती फारच छान🙏🙏👌👌
@satishasnae1271
3 жыл бұрын
रो मटेरियल उपलब्ध होत का व कुठे कसं त्याचे दर कसे असतील एक किलो बियाणे तर कीती नफा मिळतो आहे हे लक्षात घेऊन बघायला पाहिजे
शेंगदाणे 120रु किलो आहे ए 1k तेल काढायला किती किलो शेकदाणे लाकतात
@priti8195
2 жыл бұрын
3 kg
@vivekthakare7607
3 жыл бұрын
2.5kg shengdana pasun 1lit oil shengdana 90rs/kg × 2.5kg=225 raw material zaly production cost labour, electricity, bottle & packaging,transport, marketing, ajun add nahi Kyle ....final product kitila padyl ani apan kitila sell karyache sanga sir.....🙏🖊️
@shyampandit5478
3 жыл бұрын
शंका योग्य आहे. तुम्ही शेंगदाणे दर हे रिटेल चे घेतले. सर्व शेंगा सरळ शेतकऱ्यांकडे जाऊन घ्यावे तेव्हा जमेल असे वाटते.
@kuhu1909
3 жыл бұрын
शेंगदाण्याचा चोथा पेंड म्हणून वापरता येतो...त्याची किंमत 40-50 रु किलो आहे
@chetanshinde3915
3 жыл бұрын
शेंगदाणा पेंड 55रू आहे
@kuhu1909
3 жыл бұрын
@@chetanshinde3915 हो का...लॉकडाउन मध्ये तर 50 होती वाटत ना☺️
@SKumar-sy7op
3 жыл бұрын
ठाकरे भावा शेंग दाने 140 रू किलो आहे.
@avinashd.rathod6821
9 ай бұрын
तुम्ही का नाही करत असे बिझनेस आणि खोऱ्याने पैसे ओढत विनाकारण व्हिडिओ बनवून किती पैसे मिळतील
@Kisanwani
9 ай бұрын
मित्रा ज्यांना खरोखर काहीतरी करायचे असते ते तुझ्यासारख्या कमेंट करत नाहीत.. आणि जे मिळवतात ते सगळेच गावभर सांगत पण नाहीत.. कारण त्यांना प्रतिस्पर्धी नको असतो.. काही ठराविकच असतात जे सांगतात
@adeshdoltade9030
2 жыл бұрын
पण साहेब, प्रत्येक दिवशी. पुढे सांगताय त्याप्रमाणे customer भेटेनच असे नाही ना... तसेच, प्रत्येक दिवशी आपल्याकडे सात ते आठ तास तेलबियांपासून तेल काढण्याचे काम चालू नसणार ना.
@Kisanwani
2 жыл бұрын
Dada purn capacity chi mahiti dili aahe, kasa chalvaych te aapn tharvaych
@chandrakantarote9579
8 ай бұрын
10एच .पी.मशिन1तास चालवली तर किती युनिट वापरावे लागतात आणि त्याचा खर्च किती येतो. ते सागावे.
@Kisanwani
8 ай бұрын
व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरला कॅाल करा
@aniketpatil6518
3 жыл бұрын
सरकी पेंड निर्मीती व मशीनरी संदर्भात पन एक व्हिडिओ बनवा.
@Shrigangamalge
2 жыл бұрын
सगळं खरं आहे सर परंतु हे शुद्ध तेल घेणार कोण? याचे दर ही महागच असणार. ग्राहक सद्यस्थितीला स्वस्त दरात मिळणारे तेल शोधतात. खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏
@Kisanwani
2 жыл бұрын
मॅडम जे आरोग्यदायी खाणारे आहेत ते घेतात आणि आता असे लोक वाढत आहेत
@bhushanuttamaravpatil.7849
2 жыл бұрын
बरोबर बोललात हो
@pramodpatil3212
3 жыл бұрын
हा वयवसाय सुरू करण्यासाठी जागा अकृषिक N A करावी लागते का
@rupeshnalhe3408
3 жыл бұрын
सोयाबिन चे तेल निघते काय या मशिनवर
@Saifktips
3 жыл бұрын
Ha
@vishnukhursule3795
3 жыл бұрын
सर आपण मशिन ची price खुप नाय का सांगितली हो
@RouletteDaddy
3 жыл бұрын
Tyana vatey ki tyanchch lal
@Marathi-w2s
3 жыл бұрын
साहेब शेंगदाणे 120 रु kg आहे, तेल काढण्यात 3 4 किलो म्हणजे 500 रुपये 1 लिटर साठी लागणार ,इतर खर्च तर वेगळाच , इतकं महाग तेल कोण घेणार
@premdhakde8144
3 жыл бұрын
Saheb jo byproduct milto n to pn viklya jato dudh vyavsay
@suniljadhav8907
2 жыл бұрын
@@csn826 sir 3 chamcha bhesal yukt vaprnaryani jar 1 chamcha original vaprla tar nakki parvadel .
@ramdasmarge5134
2 жыл бұрын
हे बरोबर आहे
@sunilnikam7040
2 жыл бұрын
Barobar aahe
@reshamapatil1436
2 жыл бұрын
Punha doctor la 50000 debar barober aahe na
@lovesong-zj4lg
10 ай бұрын
लाकडी घाण्याच तेल याच्या पेक्षा खायला चांगल आसत?
@bharatkurundwade1182
3 жыл бұрын
सोयाबीन चे तेल या मशिन मधुन काढता येईल काय?
@gopalkatkhede6539
2 жыл бұрын
मला प्रत्यकक्षात पहायचे आहे पुण्यात.
@edvinbetageri7624
2 жыл бұрын
Sir shall we proceed in this machine soyabean oil or No
@navnathsodnawar9222
Жыл бұрын
कोणत्याही बिझनेस ची मार्केटिंग करता आली की तो बिझनेस सॅक्सेस होयला वेळ लागत नाही पण आपलं लक्ष manufacturing varti असत आणि आपली marketing दुसऱ्यावर अवलंबून असत म्हणून बहुतेक बिझनेस आज बंद आहे 🙏🙏
@nileshrane8735
Жыл бұрын
एवढा पैसा शक्यच नाही आठ लाख नको एक लाख तरी महिन्याला मिळाली तरी बस झाली जास्त आमिष दाखवलं तर कडकनाथ कोंबडी सारखा सत्यानाश होऊ शकतो
@rajkumarshinde5940
2 жыл бұрын
असं काहीही नाहीं तुमाल जे काम येतं तेचं काम करा ऑईल मिल मधीच ऑईल बरुबर कडात येतय तुमला जर कूनाता हि बिर्जन्स you TAB वर आवडला तर तेथील विजेट कारा तोमाला जास्तीत जास्त 5000रुयांपर्यं लगतेल
@chandrakantjoshi2010
4 ай бұрын
1 kg=200ग्राम मिळते ❤❤
@sureshgawade9129
Жыл бұрын
❤❤भारत आग्रो चा उपक्रम स्तुत्य आहे पण यांचेकडे २किंवा ३hpमशीन सामान्याना परवडेल अशा हे बनवत नाहीत, त्यामुळे सामान्य माणसाला रिफाईंडच तेल काही दिवस खरीदावे लागणार ❤❤
@madhavpagare4603
3 жыл бұрын
Soybean sathi chale ka
@amolmahapure8314
2 жыл бұрын
Tu adi वापरून बाग मग कळेल
@कृषीजीवन
2 жыл бұрын
Kisan wani तुम्ही चांगली माहिती देताय मान्य आहे आणि अभिनंदन सुद्धा पण...... लोकांना जर तर आणि कागदावरची गणिते सांगू नका मी तुमचे बरेच विडिओ पाहिले तुम्ही producer ला मदत करताय पण साहेब मार्केटिंग खूप महत्वाचे आहे. आणि मी बाकी लोकांना पण विनंती किसानवाणी चांगली माहिती देताहेत पण तुम्ही कुठलाही व्यवसाय ची माहिती पाहिल्यानंतर लगेच टाकू नका कागदावरच गणित करू नका . ट्रेनिंग ग्या,मार्केट पहा, जुळत असेल तरच टाका 10मिनिटांचा विडिओ व्यवसाय आयडिया देऊ शकतो पण व्यवसाय कसा करायचा हे नाही शिकवू शकत....
@Kisanwani
2 жыл бұрын
Marketing chi mahiti dili jate machin chi magiti vicharnaryana, machine ghetlyavar purn traning pn dil jat
@maharudrabade9839
3 жыл бұрын
शेतकऱ्याने अशी शेतमाल प्रक्रिया उद्योग केले तर नक्कीच शेती फायद्यात येईल
@tukarammane2651
3 жыл бұрын
कोणत्याही उद्योगात यशस्वी व्हायला भांडवलं गुंतवणूक करून ती परत फेड योग्य वेळेत झाली तरच हे शक्य असतें हल्ली सर्वत्र ऊस व फळ बागा याकडे शेतकरी आकर्षित आहे तेल बियाचे उत्पादन फार कमी आहे त्यामुळे शेत माल विकत घेऊन त्याची प्रकिया करून ते बाजारपेठेत विकणे फार महाग पडते. उदा. शेंगदाणे %100/ किलो ते प्रक्रिया करून त्याची एक किलो तेलाची किंमत 270₹ झाली तर विक्री किंमत. ग्राहकांना परवडेल का.
@bhushanuttamaravpatil.7849
2 жыл бұрын
अगोदरच शेतमाल विकून स्वतचे पोट भरु शकत नाही. आणि काय होईल.
@crazybindassdoctor9524
2 жыл бұрын
gappa martay kaka
@Bgfoodproducts99
3 жыл бұрын
Saheb , mohri cha oil process kelya nattar machin la saf karav lagat ka? Karan mohri chi bharpur was yete. Margadarshan kara.
@mohnishgajbhiye2632
Жыл бұрын
Ho dada te saf kelya shivay dusar tel kadhta yenar nahi
@mohnishgajbhiye2632
Жыл бұрын
Because mi swata machine operator ahe mhnun sangat ahe
@ravikiranpatil4112
2 жыл бұрын
Sir tumhi machine vikta ka ..tayar zalela mal gheun janar ka
@gangadharkhandekar2017
3 жыл бұрын
Soyabin ch nighte k sir
@sureshpatil700
2 жыл бұрын
Saheb, machine cost kay ahe? Market
@kailasmule3559
Жыл бұрын
सर करडई ४० रू प ये कीलो आहे आणि २० रू प ये किलो गळण्याचा रेट २० रुपये कसा हे लोकांना परवडत नाही.
@learnmoreeducattioon9937
Жыл бұрын
Sir mazakade jaga nahiye pan flat ahe 2 flor la tithe apn lau shaktoka Avaj kiti hot...
@Kisanwani
Жыл бұрын
Nahi lavu shakat wight khup aahe varati chadvne shky nahi
@parshurammane1029
Жыл бұрын
या मशिनवर सोयाबीन चे तेल
@vijaybaldawa
Жыл бұрын
ऑईल उतारा शेंगा चा किती आहे
@pralhadawhad9512
3 жыл бұрын
मी मुंबईला राहतो मला जर हा व्यावसायिक करायचे असल्यास जागा कीती लागेल व त्याला कीती गुंतवणुक करायला लागेल
@Kisanwani
2 ай бұрын
सर व्हीडीओ मध्ये नंबर दिलेला आहे, कॅाल करा
@kantilal1962
5 ай бұрын
सांगता तेवढा नफा मिळत नाही
@mayus2997
3 жыл бұрын
rice oil process hote ka ricebran oil
@sambhajipatil883
Ай бұрын
5.hp mashinci mahiti sanga
@balasahebghadge7127
2 жыл бұрын
छान माहिती दिलीत पण अपूर्ण आहे, इल्ड, मार्केटिंग, माहिती दिली नाही,
Пікірлер: 672