आज तारीख 6 फेब्रुवारी दाटेकर वाडा भेट दिली नयनरम्य परिसर विविध अडवेनचर्स फुलांचे मळे बोटिंग झुलतापूल उत्तम बरकफास्ट जेवण हुरडा व वाड्यात असलेली शिल्प सगळ्यांनी खूप मज्जा केली 60 प्लस असूनही रेनडान्स पण केला आवश्य भेट द्या धन्यवाद संगीता दरेकर आणि फॅमिली खूप मेहेनत आहे आपुलकी आहे अशीच भरभराट व प्रगती होवो
Пікірлер: 4