ताई जो आपला मुख्य दरवाजा आहे त्याला बाहेरच्या बाजूने काढायचे आहे
@tablegaming8730
6 күн бұрын
Sree Swami samartha, aaicha udho udho🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayajadhav4276
6 күн бұрын
🎉🎉 श्री स्वामी समर्थ. श्री कुलदेवता य नमः ताई तुम्ही कशा आहेत.ताई अडीच पाने कशी घ्यायची 2 जोडी आणि 3 ऱ्या जोडीच 1 पान घ्यायच काय. 🎉🎉
@thebestindianmom
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 हो ताई तसेच घ्या... विजयादशमी व दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐
@nikitaambildhok5444
5 күн бұрын
विजयादशमीच्या शुभेच्छा ताई ☺️period asel tr kraycha nj n
@thebestindianmom
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई अडचण असेल तर करता येणार नाही
@nikitaambildhok5444
5 күн бұрын
Ok tai👍🏻
@sunayanapalange7852
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻श्री कुलदेवताय नमः 🙏🏻 ताई एक विचारायचं होत घटावरती ठेवलेला जो नारळ होता तो वाढवला त्यात कोंब निघालाय तर त्याच काय कराव ताई 🙏🏻
@thebestindianmom
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तो प्रसाद म्हणून खायचा आणि त्याचा कोंब सुद्धा प्रसाद म्हणून खाल्लेला चांगला असतो ज्यांना मुलं होत नाही अशांनी खाल्ला तर लवकर अनुभव येतो
Пікірлер: 15