#dattapathirakha #prathameshlaghate #mugdhavaishampayan #duetsong #dattajayantispecial #shreedatta
गायक : प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन.
गीत : कौस्तुभ अरुण आठल्ये.
संगीत : प्रथमेश लघाटे.
संगीत संयोजन, प्रोग्रामिंग : राजन किल्लेकर.
तबला, रिदम अरेंजमेंट : प्रथमेश लघाटे.
पखवाज : मिलिंद लिंगायत.
ध्वनिमुद्रण : प्रथमेश लघाटे.
मिक्सिंग, मास्टरिंग : उदयराज सावंत.
कॅलिग्राफी, आर्टवर्क : दीप्ती जोशी.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट : प्रतिक लघाटे, जयेश भावे.
सिनेमाटोग्राफी : अजिंक्य रणदिवे.
ड्रोन कॅमेरा : देवेश पेंडसे.
डायरेक्टर, एडिटिंग : वृषभ पांचाळ.
निर्मिती सहाय्य : राजा केळकर.
विशेष आभार:
श्री दत्त मंदिर माणगांव आणि सर्व विश्वस्त व सहकारी वर्ग, जाई काजळ, राजेश गाडगीळ, दीपक साधले, वैभव पेंढारकर, अमोल भागवत, रमा जोशी, उमेश लघाटे, नीना लघाटे, शांताराम लघाटे, प्रसन्ना लघाटे, महेश पेंडसे, भगवान वैशंपायन आणि ह.भ.प. श्री शरदबुवा घाग.
निर्मिती संकल्पना: प्रथमेश लघाटे.
(Prathamesh Laghate Official)
©Prathamesh Laghate Official2020
गाण्याचे शब्द:
पुढे पुढे चाल सखया काळ देई हाका
तुझ्या सोबती चालतो, दत्त पाठीराखा..||धृ||
अंधारल्या घरट्यामधले दत्त निरांजन
ब्रह्म हाच शंभो हाच देवकीनंदन
पुंडलिकाचा विठ्ठल भरताचा भ्राता
तुझ्या सोबती चालतो दत्त पाठीराखा..||१||
भवताला मागे कुणी धावू धावू जाता
काय दुजे लागावे रे सांग तुझ्या हाता
आत शोध घेता दिसे जगताचा त्राता
तुझ्या सोबती चालतो, दत्त पाठीराखा..||२||
Prathamesh Laghate:
/ prathamesh-laghate-112...
Facebook Page 👆
/ prathamesh_laghate_adh...
Instagram Account 👆
Mugdha Vaishampayan:
/ @mugdhavaishampayanoff...
KZitem Channel👆
/ mugdhabhagwan
Facebook Page 👆
/ mugdhabhagawan5
Instagram Account 👆
Негізгі бет DATTA PATHIRAKHA | PRATHAMESH LAGHATE | MUGDHA VAISHAMPAYAN | DUET SONG | DATTA JAYANTI SPECIAL |
Пікірлер: 456