मित्रांनो… खरं तर एकदम सुंदर ऋतू म्हणजे पावसाळा,पण हाच पावसाळा आपल्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतो.. धबधबा,तलाव,धरणं किंवा समुद्र अश्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन तर बरेच नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालतातच पण काही जण आपल्या घरीसुद्धा नीट काळजी घेतली नाही तर डेंग्यू,मलेरिया,स्वाईनफ्ल्यू,चिकन गुनीया अश्या आजारांना बळी पडतात.. म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डेंग्यू मुक्त पीसीएमसी अभियान राबवायला सुरुवात केली आहे,त्यात जनजागृती हा हेतू समोर ठेऊन आम्ही हा एक २ मिनिटांचा माहितीपट निर्माण केला आहे.. आपण सगळ्यांनी अवश्य बघा आणि सगळ्यांना फॉरवर्ड करा व हे शहर डेंग्यू मुक्त होण्यास हातभार लावूया.ह्या फिल्मचे प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन सांभाळलं आहे रमाशंकर फिल्म्स आणि सिनेरियो प्रोडक्शन ने.दिग्दर्शन केलंय डॉ.संजीवकुमार पाटील ह्यांनी आणि ह्यात खालील कलाकारांनी काम केलंय .
रुपाली पाथरे,मानसी कुलकर्णी,गौरी लोंढे, डॉ.मनिषा पाटील,डॉ.सूचेत गवई आणि डॉ.संजीवकुमार पाटील ह्यांनी.
Негізгі бет Музыка Dengue awareness campaign by PCMC
Пікірлер: 1