#BolBhidu #VidhanParishad #sharadpawar #EknathKhadse
विधानपरिषदेचा निकाल लागला, या निकालाच्या पहिल्या फेरीत भाजपच्या प्रविण दरेकरांना 29, श्रीकांत भारतीय यांना 30, राम शिंदे यांना 30, उमा खापरे यांना 27 मते मिळाली,भाजपच्या प्रसाद लाड यांना पहिल्या फेरीत17 मते मिळाली. दूसरीकडे महाविकास आघाडीला पहिल्या फेरीत एकूण 150 मते मिळाली. यात राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर यांना 28, एकनाथ खडसेंना 29, शिवसेनेच्या सचिन अहिर यांना 26, आमश्या पाडवी यांना 26 तर कॉंग्रेसच्या चंद्रकांत हंडोरें यांना 22, भाई जगताप यांना 19 मते मिळाली.
या व्हिडीओतून आपण पाहणार आहोत, कॉंग्रेसचा गेम नक्की कोणी केला, फडणवीसांची रणनिती काय होती व भाजपणे पुन्हा महाविकास आघाडीला कसं अस्मान दाखवलं..
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Devendra Fadnavis यांनी फक्त मतं फोडली नाही तर अशी स्ट्रॅटेजी वापरली की MVA ला धक्का बसला | BolBhidu
Пікірлер: 388