टायटल - धावून येई एकविरा आई |
गीतकार व गायक - एकनाथ माळी |
संगीत - सागर माळी |
धावून येई एकविरा आई
(चाल--स्वतंत्र आहे)
माझ्या, पाठीशी शिर्डीचा साई
मना, भीती कुनाची नाही
माज्या, हाकेला धावून येई रं
माजी, कारल्याची एकविरा आई
Il 0 ll
सिद्धीस न्यावे, शुभकार्याला
नारल पहिला, गनरायाला
बली, बजरंग गावदेवी आई
जरी, मरी आनि कालकाई
माज्या, हाकेला धावून येई रं
माजी, कारल्याची एकविरा आई
Il १ ll
रक्षक माजा, खंडोबा राया
कुलदेवाच्या मी, पडतोय पाया .
मी चुकल्यावर... लवलाही
वाट दावीतय, काळूबाई
माज्या, हाकेला धावून येई रं
माजी, कारल्याची एकविरा आई
Il २ ll
कुठे ही जावो, तो एकनाथ
आई भवानीची, त्याला हाय साथ
नाना, रुपात अंबिका ही
मना, दिसतय ठायी ठायी
माज्या हाकेला धावून येई रं
माजी, कारल्याची एकविरा आई
Il ३ ll
----------------------------------------
गीतकार व गायक
एकनाथ माळी पनवेल
Lebal - Naina Music |
Producer -Santosh Shirke
Mob No : 7507204746 8308204437
Enjoy and stay connected with us!!
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर nainamusicco@gmail.com आम्ही त्याला KZitem वर प्रकाशित करू , किंवा संपर्क करा ९२२०६३५९४९ / ९८६९८७८२९६
SUBSCRIBE Naina Music channel for unlimited Marathi entertainment
/ nainamusic
Негізгі бет धावून येई एकविरा आई | Superhit Ekveera Aai Song | Dhaun Yei Ekveera Aai | एकनाथ माळी |
Пікірлер: 2