तमाम कुस्तीशौकिनांना कळविण्यात आनंद वाटतो की,
सोमवार दि. १५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४ वा. धायरीगांव, ता. हवेली, जि. पुणे येथे संपन्न होत आहे.
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव, धायरी निमित्त
देवस्थान ट्रस्ट व उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ धायरीगांव आयोजित
भव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा
यावेळी नामांकित कुस्तीगीरांची रोमहर्षक लढत संपन्न होणार आहे.
या कुस्तीस्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे
महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. योगेश पवार यांच्यामध्ये १ लाख ५१ हजाराची कुस्ती
पै. प्रसाद सस्ते विरुद्ध पै. अक्षय कावरे यांच्यात ६१ हजाराची कुस्ती
तसेच इतरही नामांकित पहिलवाणांच्या रोमहर्षक कुस्त्या यावेळी संपन्न होणार आहे.
या कुस्ती स्पर्धेमध्ये विजेत्याना व उपविजेत्यांना मिळणार दानशूर मान्यवरांकडून लाखोंची परितोषिके व प्रत्येकी आकर्षक ट्रॉफी
तरी तमाम कुस्तीगीरांनी व कुस्ती शौकीनांनी सोमवार दि. १५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४ वा. धायरीगांव, ता. हवेली, जि. पुणे येथे बहुसंख्येने उपस्थित राहून या लक्षवेधी लढतीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती.
आपले नम्र: ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व उत्सव समिती, ग्रामस्थ धायरीगांव
#live_pune_kusti
#live_dhayari_kusti_maidan
#live_mahrashtra_kesari
#livewrestling
#shivrajrakshelivekusti #maulikokatelivekusti #pruthvirajpatillivekusti #mahendragaikwadlivekusti
#लाईव्ह_धायरी_कुस्ती_आखाडा
#लाईव्ह_पुणे_कुस्ती
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
Негізгі бет Спорт धायरी च्या मैदानात पै. शिवराज राक्षे पै. योगेश पवार समोरासमोर । श्री काळभैरवनाथ उत्सवा
Пікірлер: 1