सांगोल्यात विषय सोडा.... सांगोल्यातून महायुतीचाच आमदार पुन्हा येणार..... जय श्रीराम . ❤🚩
@satishsalunkhe4502
11 күн бұрын
माढा - श्री अभिजित पाटील पंढरपूर - श्री भगिरथ भालके सांगोला - श्री शहाजी बापु पाटील माळशिरस -श्री उत्तमराव जानकर टिप -वरील निर्णय जनतेनेच ठरविले आहेत परंतु जरांगे पाटलांच्या निर्णयावर नंतर निर्णय बदलु शकतो 🎉🎉🎉
@SushilGhadage
9 күн бұрын
❤❤
@dattakharad5105
13 күн бұрын
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे भावी आमदार फक्त भगिरथ दादा भालके ❤
@vspatil77
11 күн бұрын
करमाळा-फिक्स नारायण (आबा) पाटील आमदार
@niranjandomal3399
13 күн бұрын
शक्य नाही
@VishalGavade-i3d
12 күн бұрын
सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी डॉ भाईबाबासाहेब देशमुख
@pandharinathgunjal6377
13 күн бұрын
योग्य विश्लेषण
@CRX100r
10 күн бұрын
सांगोल्यात कोणी रगात जर ओकला तरी जनता फक्त ढाण्या वाघ शहाजी बापूंना च निवडून देणार
@rameshnagane5126
13 күн бұрын
फक्त मराठा आरक्षणामुळे जरांगे पाटील फॅक्टरमुळे निवडून आले ध्यानात ठेवा
@sanjaylendve519
11 күн бұрын
सांगोल्यात मोहिते पाटील यांचा काही फरक पडणार नाही .*स्वकर्तॄत्वाने भरारी घेऊन तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या मनात घर केलेला लोकनेता, ज्याला कोणी नाही त्याला बापू आहे हे ब्रीद सत्यात उतरवणारा जनसामान्याचा लोकनेता, महाराष्ट्राचे सेलिब्रिटी आमदार आदरणीय अँड शहाजी बापू पाटिल*🚩
@DamuHatekar-h5c
2 күн бұрын
मोहिते पाटील यांनी माळशिरस आणि अकलुज सोडून बाहेर आले म्हणजे त्यानं माहीत आहे आपले काय होते
मोहिते पाटील 20 वर्ष पालकमंत्री होते सोलापूर जिल्ह्याचे त्यांनी माढा तालुक्यासाठी काय केल बबनदादा नी 1995 ला मंत्री पद नाकारून तालुक्याला पाणि आणल 1999 ला आघाडी सरकार आलं विजयदादा पालकमंत्री होते त्यांनी भीमा-सीना जोडकालव्याचा नीधी अडवला कारण माढ्याला पाणि मिळुने म्हणुन
@krishnadeokale9119
13 күн бұрын
मोहिते पाटील यांनी गद्दार , नमक हरामी शिंद्याला राजकारणात tikavale त्या मोहिते पाटील यांना तो चॅलेंज करतोय
@jaganpatil2415
12 күн бұрын
तरी पण मोहिते पाटील यांना मतदान का?
@deepaknikam4798
12 күн бұрын
Are yadzvya mag hech mohite Gharan bjp madhe hot tevha Nahi kay bolaas, Aata pavara kde aale ki lagla Bomblayla, Fadtusacha asndh bhakat,
@rohitmore3464
12 күн бұрын
अरे तुझ्या बबन शिंदे नि ३० वर्षात च एक च बोगदा आणला ते पण १५ गावासाठी , बाकी काय केलं ३० वर्षात , आहे एक चांगली शाळा , कॉलेज , दवाखाना साधा MRI करायचं तरी अकलूज, बार्शी सोलापूर जावं लागत , लागले बबन च कौतुक सांगायला
@sangram2436
12 күн бұрын
@@rohitmore3464 भीमा-सीना जोडकालवा आणि बोगद्याच पाणि 90 गावत जात म्हणुतर माळशिरस पेक्षा ऊसाच क्षेत्र जास्त आहे माढ्यात सर्वात जास्त ऊसाला भाव आणि 10 दिवसात पेमेंट मोहिते पाटलानी काय केलंय माढ्याच्या जनतेसाठी उलटमाढ्याच हाक्काच पाणि मिळु देत नव्हता तुझा विजय
@KundanVajale-d9m
12 күн бұрын
विजयसिंह मोहिते पाटील 2014 ला खासदार होते त्यांनी फक्त हायमास्ट दिवे आणि बस स्टॉप दिले
@SamadhanPisal-q9h
13 күн бұрын
Karmala Narayan aba patil fix amdar tutari
@VijayJadhav-v5v
11 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दारुण पराभव झाला माढा मतदारसंघातून एवढा मोठा पक्ष म्हणूनओळख होती खिंडार पडले माढा लोकसभा मतदारसंघात
@chandrashekharshr
12 күн бұрын
करमाळा only नारायण आबा
@SamadhanShindePatil
13 күн бұрын
संजय शिंदे, शहाजी पाटिल, राम सातपुते, बबन शिंदे
@HappyForestHills-uw1ki
12 күн бұрын
Bapu king 1929 ❤rambhau❤
@adinathjadhav44
22 сағат бұрын
बाई तुझं वय लय लहान आहे😂
@maheshchivate5453
8 күн бұрын
करमाळा नारायण पाटील उमेदवार आहेत, नीट अभ्यास करत जा
@rohitmore3464
12 күн бұрын
One And Only One Mohite Patil Brand Is Brand
@SanjayMane-ge7rk
13 күн бұрын
एडवोकेट शाहजी बापू एनआर 🎉
@Mr._Avinash_shinde_1024
11 күн бұрын
माढा फिक्स अभिजित पाटील 👑🔥
@gaurikhobare7054
13 күн бұрын
Only BJP shivsena Ajit dada Jay Bhawani Jay Shivaji Jay Shri Ram 🚩🚩🚩🚩🚩
Пікірлер: 76