आ.ह.साळुंखे सरांनी उत्तरे फार छान व विस्तृत दिली पण त्याबरोबरच मेधावी सरांनी प्रश्न ही नेमके व मार्मिक विचारले.दोन्ही बाबी आणि एकूणच मुलाखत आवडली. औचित्यपूर्ण. 👍
@electricaltechnology1
2 жыл бұрын
अतिशय उत्तम संवाद साधला. मा.साळुंखे सर आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद!
@vishwassutar9868
2 жыл бұрын
अमित, तात्यांचा सहवास आणि विचार श्रवण ही मोठी उपलब्धी !
Пікірлер: 17