#dhangarreservation #dhangar #st #streservation #castereservation #maxmaharashtra
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST)अंमलबजावणीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज्यातील संपूर्ण धनगर समाजाचे या निकालाकडे लक्ष लागले होते. याचिका फेटाळल्याने हा धनगर समाजासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच नसल्याचंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. राज्यातील आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिलेला धनगर समाज यामुळे वंचितच राहणार आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे धनगरांना शेड्युल्ड ट्राईब अर्थात ST आरक्षण मिळणार नाही. यावरच मॅक्स महाराष्ट्रवर याचिकाकर्त्यांशी चर्चा केलीय कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
Негізгі бет धनगर, ST आरक्षण याचिका का फेटाळली ?...| Caste Reservation | MaxMaharashtra
Пікірлер: 313