धनगर वाडीला भेट ,सेंद्रिय भाजी आणि भाज्यांचे मांडव ।थोड्या गप्पा ,Lockdown आणि अवकाळी पावसाचे परिणाम....
सकाळी माझ्या आजीच्या आदेशावरून मी धनगरवाडी ला भाजी आणायला जायचं ठरवलं... खूप वर्षांनी मी तिकडे जाणार होतो त्यामुळे एक वेगळी excitement पण होती.. लहानपणीच्या खूप आठवणी आहेत माझ्या तिकडच्या , तिकडे जाऊन काकडी खायची मज्जा, जेवयची मज्जा, पावसात भिजयची मज्जा अश्या खूप आठवणी आहेत... आज आजीच्या आणि भाजी आणायच्या निमित्ताने मी तिकडे गेलो.. खूप गप्पा मारल्या त्यांच्या सोबत..खूप भाजी घेतली आम्ही आणि कोवळ्या काकड्या पण खाल्ल्या.. सोबत Lockdown and Untimely Rain( अवकाळी पाऊस) यांचे तिकडे काय परिणाम झाले ते त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितले... अश्या एकंदरीत Experience वर हा vlog चित्रित केलला आहे.. तिकडची माणस आणि त्यांचा गोड स्वभाव..
vlog आवडला तर नक्की share करा☺️
Like करा
Subscribe करायला विसरू नका☺️
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us On -
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchit.thakur1
Twitter -
twitter.com/Sa...
Негізгі бет धनगर वाडीला भेट ,सेंद्रिय भाजी आणि भाज्यांचे मांडव ।थोड्या गप्पा ,Lockdown आणि अवकाळी पावसाचे परिणाम
Пікірлер: 155