😂😂😂😂 जातियवादी किडया जर DM बोलले नसते तर तु मतदान केले असते काय,
@navgarenagnath2971
4 ай бұрын
😂
@SaudagerHore
4 ай бұрын
right
@ajaybhise2996
4 ай бұрын
@@ganeshfunde9267 funde saheb padlya ki tai🤣🤣
@rajendrajagtap9664
5 ай бұрын
तुझ्या सारखी बावळट माणसं नेते आहेत 😢😢
@user-jaljangalvanaspati
4 ай бұрын
जसं की शरदचंद्र
@ganeshfunde9267
4 ай бұрын
बावळट तूच आहेस
@sharadmore1037
4 ай бұрын
@@user-jaljangalvanaspati😂😂 chikkikhau
@ngMal-zi7ex
4 ай бұрын
आन तुझ्या सारखे निवडून देयला आहेत
@NanaJadhav-p9r
4 ай бұрын
Kutra
@namdevkale298
5 ай бұрын
गणपत पाटील, यावेळी लोक औकात दाखवनार 😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@narendrachavan9875
3 ай бұрын
मला पण तसाच वाटला गणपत पाटील कलाकार होता
@siddhimusicals7206
4 ай бұрын
सरकार मध्ये तूच राहात नाही आता.विधानसभेला
@pravinmahalle1712
4 ай бұрын
Tu kar laphadi tula Don bayka tyana 2 mul Ani tu bolto tu election ladhavu shakat nahi tuzi dusari bayko phirtey ha dhanya harmkhor ahe
@pravinmahalle1712
4 ай бұрын
Tu kar por paida tuzi lekare lok sambhalnar ka
@subhashdongare6210
4 ай бұрын
100%
@gopaljadhav3811
3 ай бұрын
हो ना
@RajKale-w2o
5 ай бұрын
धनु भाऊ च्या आशा वक्तव्यावर ताई नक्कीच पडणार
@sharadawaghade1467
4 ай бұрын
Tyan tai la padayachi suparich ghetaliy
@kishornarsinge922
4 ай бұрын
पडल्या ताई 😅
@KrushnaMarkad-yy7lv
4 ай бұрын
पडली
@yogeshmore3517
4 ай бұрын
पडली ना बाप्पा
@Official431
3 ай бұрын
पडली पण 😂
@user-SACH.IN24
4 ай бұрын
यामुळेच परळीचे व्यापारी आणि छोटे व्यावसायिक बेजार आहेत, सगळा सत्यानाश करून ठेवला आहे.
@pandurangnimble1676
5 ай бұрын
तुमच्या बाबाचा पैसा आहे .जनतेचा पैसा जनतेला निधी प्राप्त करून दिला म्हणजे काय उपकार करतात काय मंत्री
@JCBLOVE179
4 ай бұрын
Ko
@shahajishinde8492
4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@manikthorave4764
4 ай бұрын
४ जुन😂
@santoshchate2165
4 ай бұрын
4जुनला कळलं
@maltruent4137
4 ай бұрын
@@santoshchate21654 june la kalala😂😂😂😂😂
@Vijay-Vijay-o6n
4 ай бұрын
@@santoshchate2165😂😂😂
@ramdasgade7673
4 ай бұрын
@@santoshchate2165😂😂😂
@DholeAshok
5 ай бұрын
आपल्या घरचा पैसा देतोका
@manikthorave4764
4 ай бұрын
आता पर्यंन्त तुला कोणी दिले घरचे पैसे
@sachingharge4490
4 ай бұрын
अशी परिस्थिती येऊ नये याची काळजी मतदार घेतील आणि योग्य ती जागा दाखवतील ताईंना 🙏
@shahurajmagar6287
5 ай бұрын
तस म्हणताना ताई तुझी निवडून आली तर पडली तुझी ताई मराठीची मत
@pratikskapkar
3 ай бұрын
ह्या अशा धमक्यामुळे आणि वागण्यामुळे लोकांनी तुम्हाला ओळखून घेतलय आणि योग्य निर्णय घेतलाय असे वाटतेय!
@pratikskapkar
4 ай бұрын
जनतेवर हे नेते काही उपकार नाही करत, जनतेची कामे करावीच लागतील नाही तर जनता त्याना त्यांची जागा दाखविणार, सरपंच असो गाव असो शहर असो अशी धमकी जनतेला देणे चुकीचेच असे वाटतेय!
@subhashpawar6456
3 ай бұрын
सत्तेचा माज आहे,लोकांमुळे तु आहे,तुझ्यामुळे लोक नाहीत हे लक्षात ठेवा धनंजय मुंडेसाहेब.
@balasahebkardile5361
5 ай бұрын
मराठी मतदारावर अवलंबून आहे सर्व
@rajivsavle8095
4 ай бұрын
अहो साहेब तुम्ही आता मंत्री काय सरपंच सुधारणार नाही अशी तुमची परिस्थिती झालेली आहे अशी लोकांची चर्चा
@HindustaniI0
4 ай бұрын
गैरसमज आहे, चार तारखेला दुर होईल
@shrimantsandipan905
4 ай бұрын
4 तारीख बघ फक्त ताईसाहेब विजयी होणार
@sandeepshinde9078
4 ай бұрын
बोगस मतदानावर अवलंबून असेल 😂
@ganeshyewale5889
4 ай бұрын
@@HindustaniI0zala ka gairsamaj dur
@vishnushinde9476
5 ай бұрын
हे वंजारी माजलेत मराठा लोकांनी वेळेवर जागे व्हा
@sharadmunde4998
5 ай бұрын
जात, कोणीच काढू नका कोणाची, जे काही असेल ते लोकशाहीत प्रत्येकाला मतदान करनायचा हक्क आहे , ते आपला हक्क मतदान पूर्ण करा
@anishamundhe4988
4 ай бұрын
तू माजू नकोस आम्ही पहेलेच माजेल आहे
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
4 ай бұрын
किती जणांनी गांड मारली फक्त तुझी. (तुझ्या घरच्या महिलांचे नाव घेऊन घाण शब्द नाही वापरणार मी. कारण संस्कार नाहीत तसे)
@dddoifode
4 ай бұрын
Jati war bolu nkat, jatiwad kru nkat.
@santoshtekade1389
4 ай бұрын
या खळगुटांना एखाद्या ठिकाणी दुसऱ्या जातीचा उमेदवार असला तरी डोळ्यात खुपतो. फक्त वंजारी नाही इतर कोणतीही जात असू द्या एन टी, एस टी, एस सी, ओबीसी, ब्राह्मण हे प्रत्येकाला विरोध करणार यांना फक्त मराठाच उमेदवार पाहिजे.
@vasanttate6357
5 ай бұрын
बरोबर आहे तेव्हा तुम्ही नसेल ना कोण आमदार खासदार कसला कोण येईल तुमच्या कडे
@shivramwagh6947
4 ай бұрын
बापाच्या घरचं दिल्याचा आव आणतोय हा .
@dnyaneshwarchidrawar4132
4 ай бұрын
हा निवडून येण्याचा व्यापार करू इच्छितो.लोकांनी वारंवार निवडून दिले की हे लोकांचे हाल होतात.लोकांना हे कचरा समजून बोलतात.
@AS-oc4fk
5 ай бұрын
साहेब तूम्ही तसच म्हणा आता तुम्ही पडणार आहे .
@ramgiram1481
4 ай бұрын
बापाच्या घरचं सरकार असल्या सारखं बोलतात हे नेते , यांना यांची आवकात दाखवा , सरकार जनतेने मतदान करून बनवलं आहे मग जनतेची कामं नाही करायची तर सरकार काय म्हशी भादरण्यासाठी असतं का ?
@dnyanrajjadhav1005
5 ай бұрын
तू पण घरीच बस्स मग...
@VipinGaikwadpatil
4 ай бұрын
हिच भाषा बाई पंकजा मुंडे ला पडणार आहे 💯💯 गेम धनंजय मुंडे यांचा आहे 💯
@sudhakarpatil3024
4 ай бұрын
अप्रत्यक्ष दमदाटी करून लोकांना भीती घालतोय ! पण जनता हुशार आहेत .
@SambhajiNalwade-xy4kp
5 ай бұрын
तु नकु कोन्या संरपंचाच काम करु धनु पण पंकजाला आम्ही पाडणारच ज्या वेळेस पंकजा तुझी विरोधी होती म्हणजे तो विरोध आणि आज आम्ही विरोध करतोय तो नाही हे जमणार नाही बाळा.
@anishamundhe4988
4 ай бұрын
बायकोला विचार पहिले
@SakharamZodge
4 ай бұрын
नालायका या लोकांमुळे/ मतदारांमुळेच तुम्ही तुमच्या ५० पिढ्यांची सोय केली आहे ना.इतका माज चांगला नाही.
@tvkamble6138
4 ай бұрын
फक्त भ्रष्टाचार साठी कोणासोबत ही जाणारी अवलाद अशीच बोम्बलत असते... घान अशीच असते
@manojgurav1116
4 ай бұрын
तुमच्या कडून खुप अपेक्षा होती.जरा आवरा स्वताला.सरकार घरच आहे का तुमच
@hariomenterprises-y8g
4 ай бұрын
सर्व राजकारण मराठा मतदारांवर अवलंबून आहे
@arjundabhade6950
4 ай бұрын
5 वर्षा साठी जनता तुम्हाला याच्या साठी निवडुन देते का याला पण त्याच्याच भाषेत ऊत्तर द्या
@rajusapkal9127
4 ай бұрын
तुम्ही निवडून आल्यावरच म्हणशील ना धनंजय भाऊ पहिले निवडून या मग म्हणा सरपंच झाला कि माझी लोक ऐकत नाही
@hanumantpokale874
4 ай бұрын
पैसा जनतेचा आहे आमदार खासदारांच्या बापाचा नाही
@user-bt7hk4nx1o
4 ай бұрын
लोक काय म्हणून मतदान करतात असल्या लोकांना कमाल च आहे..राजकरण नेते करतात पण एवढं उघड नाही
@kantilalwarghade351
4 ай бұрын
लोकशाहीमध्ये सत्तेचे केंद्रीकरण होता कामा नये, बदल हवाच जनतेला गृहीत धरता कामा नये आणि हे जनतेचे लोक्रतिनिधींना दाखवून द्यायला हव
@AngatZirpe
4 ай бұрын
द ग्रेट बजरंग बप्पा सोनवने
@avinashdhabdhabe4131
4 ай бұрын
धनु भाऊ आता तुम्हाला पाडणार.. म्हणजे कुठलंच काम कोणाकडेच घेऊन जायचं संबंध नाही
@iamominsir7988
4 ай бұрын
ताई पडणारच आणि तू सहा महिन्यात अडवा होणार, जनतेनं ठरवलय .
@SampatShepal
4 ай бұрын
तुम्ही तसं म्हणा मग जनता दाखवतील तुमचं काय खरं😢😢😢
@राहुलशेलार-घ6फ
4 ай бұрын
तूं बहिणीला पाडण्यासाठी खूप चांगली तयारी केली आहे हेच महत्वाचे तूझ्या कष्टाला नक्की यश मिळणार पणं ताई पडल्यावर आनंदाने हसने, उड्या मारणार पणं फटाके मिच वाजवणार
@sanjayshinde-xt9ci
4 ай бұрын
धनु फार मुर्खात काढु नको ऐ पबलीक है
@kishorPatil-i8t
4 ай бұрын
आम्ही तस म्हणू.. अस बोलू नाका धनु भाऊ... तुमचं आमदारकी ची निवडणूक बाकीचे बरं 😂
@yogeshpaul96
4 ай бұрын
दुर्दैव मराठ वाद्याचे tuzyasarkha नेता मिळाला
@satishpatil33
4 ай бұрын
झाले आता लोकसभा झाली आता विधानसभेनंतर तू घरीच बसणार आहेस
@nileshdambhe4805
4 ай бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा ह्याच्यात एक ही गुन नाही
@eagleeyenews
4 ай бұрын
तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत, लोक त्यांचं ऐकणारे सरकार निवडून आणतील.नका काळजी करू.
@माउलीप्रिंटर्स
4 ай бұрын
धन्या च्या आशा वक्तव्यावर पंकजाला नक्कीच पडणार
@amjadpathan518
4 ай бұрын
Dm ताईला नक्कीच पाडनार अस बोलून
@deepakp691
4 ай бұрын
म्हणून पाडा ह्यांना हे धमक्या देता आहेत जनतेला
@amdk9999
4 ай бұрын
एकच इलेक्शन आहे का फक्त विधानसभा आहेच की परत मग आम्ही तुम्हाला घरी बसवू
@prakashnerlekar634
4 ай бұрын
चूक झाली याला साहेबांनी एवढ्या मोठ्या पदापर्यंत घेवून गेल्या बद्दल, सगळी सत्ता स्वतःच्याच घरात पाहिजे
@vishwamobimurud
4 ай бұрын
विधान सभेनंतर तू आणी तूझी ताई दोघं पण जाणार ऊस तोडायला
@राजेंद्रखेडेकर-ध1ख
4 ай бұрын
महोदय, सरकार सर्वांसाठी असते.
@Bdu688
4 ай бұрын
लोकसभा कोणाच्या घरची प्रॉपर्टी नाही
@dnyanobapawar8175
4 ай бұрын
तुमचा खेळ संपला मुंडे कुटुंब राजकारणातु हद्दपार होणार आहे
@ravirajkangude7885
4 ай бұрын
विधानसभेला धनु तुला घरी बसायचं आहे हे नक्की
@pravinkhadgi3287
4 ай бұрын
भाषण देताना जास्त डोकं हालवू नका। विधानसभा लागली की तुम्ही पणं हालणार.
@Annad-w4s
4 ай бұрын
असला महान निष्कलंक पारदर्शी जीवन चारित्र्यवान राज्यातील जनता जनार्दन अहोभाग्य समजायचं
@KrushnaKaspate
4 ай бұрын
मुंडे साहेबांची शिकवण नाही ही अजित पवारांची आहे ढवळ्या पाशी पवळे बांधला वाण नाही पण गुण लागला दादागिरी ब्लॅकमेल
@balasahebkardile5361
5 ай бұрын
अवघड आहे पंकजा ताई
@anilmurkute6161
3 ай бұрын
अस्या दादागीरीला जणता भुलनार नाही आत्ता तुम्हीची भारी
@somnathgharge9386
4 ай бұрын
सर्व घरातच हवय मुंडे ची किती मुले निवडणूक अधिकारी कडे नोंद आहे? 2 पेक्षा जास्त मुल चालतात का?
@balkrushansurve9874
4 ай бұрын
पंकजाताई हा सर्व प्रकार चाललाय तो चांगला मेसेज समाजातील नागरिक पयॅत जाऊन लोक निश्चितच विरोधात जाणार आहेत नुकसान नक्कीच भविष्यात होणार हा माणूस मदत करत आहेत कि नुकसान करतोय मान हालवून हातवारे करून बोलतोय
@dadasoghadge9016
4 ай бұрын
असल्याचे दीपाझीट जप्त जहाल पायजे यांला जागा dakqwa👌🏻
@dineshsyadav2281
5 ай бұрын
नाचाय नाचा
@pralhadbhilare1912
4 ай бұрын
पंकजा मुंडेना हा हरवणार .....आणि विधानसभा निवडणुकीत हा सगळ्यात मोठ्या मताधिकक्याने पडणार म्हणजे पूर्णपणे झोपणार
@VipinGaikwadpatil
4 ай бұрын
धनंजय पंकजा ला पाडण्यासाठी खूप चांगलीं तयारी केली आहे
@bapupathare8222
3 ай бұрын
धनुभाऊ तुम्ही काम देता हे काम देण्यासाठी पैसा कुठुण आणला तुमी हा जनते चाच पैसा शास ताच्या तिजोरीत गोळा केला तोच पैसा गावो गावी विकास कामासाठी देता तो पैसा देण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले त्याच पैशा चा तुम्ही गर्व करता आता तुम्हाला जनता घरी बसवणारच .
@mahadevjagtap9832
5 ай бұрын
Dhamki deu naka
@Mohankendre983
5 ай бұрын
''पहिले आपल्या समाजबांधवाचे काम नंतर दुसय्राचे काम'' प्रितम खाडे. आणी आता हा. ठीक आहे
@laxmangarje6604
3 ай бұрын
नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा एकच आवाज मुंडे साहेब जिन्दाबाद
@swadeshichikistapanchgavya1452
4 ай бұрын
100% ताई निवडून येणारच ✌️✌️✌️👍👍👍
@khedkarganesh9679
4 ай бұрын
✌️ ताई
@asifkhan5514
4 ай бұрын
याचा अर्थ असा झाला कि आमाला निवडून दिले तरच आम्ही जनतेचं काम करणार जनतेने तुमच्या बहिणीला 10 वर्षी निवडून दिले गोपीनाथ मुंडे यांना ही निवडून दिले तेवन्हा तुमी काय विकास केला अहो मी पण तुमच्याच ज़िल्यातला एक मतदार आहे अजून आमच्या गावाला रस्ता नाही विमल ताई मुंदडा ज्या वेळेस आमदार होत्या तेव्हा रस्ता झाला होता नंतर संगीता ठोंबरे आमदार झाली 10 वर्ष ती तर बाई आमच्या गावाला आलीच नाही आणि प्रीतम मुंडे ला तर आमचं गाव आहे का नाही हे पण माहित नसेल
@dhanajikadam735
5 ай бұрын
तु काय सत्तेचा मालक आहे का?
@sakharamwaybhat5558
4 ай бұрын
हीच सभा ताईला घातक आहे
@namdevpawar3771
4 ай бұрын
हा तर तुतारी चां प्रचार करतोय पंकु ताई घर का भेदी लंका ढाये व्वा धनु भाऊ व्वा धन्यवाद आम्ही तुतारी प्रेमी 🎉🎉🎉🎉🎉
@मराठवाड़ाब्रिगेड
4 ай бұрын
लोकतरी कुठपर्यंत ऐकणार जनता हीच सरकार आहे
@baliramshelke9441
5 ай бұрын
चालतंय की मग
@sonalinirmal9676
5 ай бұрын
बरोबर आहे धनूभाऊ लोक खुप मतलबी आहेत, प्रीतम ताई च जाऊंद्या पण पंकजा ताई खूप कामे करतील याचा आम्हाला विश्वास आहे
@tejraodeshmukh9959
4 ай бұрын
सगळीकडे राजकारणात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
@kalyanhande8397
4 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्रातील विचारवंत मंत्री विकासाची भाषा धन्य धन्य
@ShankarJadhav-x2m
4 ай бұрын
हा हवेत आहे आता सध्या 😂😂😂😂😂
@pandurangbhalekar9863
3 ай бұрын
हे आस अतिशहण्या सारखं बोललात याच्या मुळ तर पंकजाताई पडल्याना धनुभाऊ भाऊ,,😂😂😂
@Sai-wz1ve
4 ай бұрын
सरळ सरळ धमक्या देतोय, यांना जनता पाडणार
@LittleAngle05
3 ай бұрын
ताट खालचे मांजर म्हणतात ते हेच
@Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
3 ай бұрын
याच धमकीचा परिणामझाला आणि पंकजा मुंडेंचा पराभव झाला
@krishnakapse1303
3 ай бұрын
धनु भाऊ तुम्ही निवडून येतात का तुमच्याकडे काम घेऊन येण्यासाठी 😂😂
@wasif0814
4 ай бұрын
पुढचा नंबर तुझा आहे काळजी करू नकोस
@balasaheblavhate9470
4 ай бұрын
ये तो झाकी हे अभी विधानसभा बाकी है .थोडा दम धरा
@tushar921
4 ай бұрын
मंत्री पदांची शपथ घेताना काय घेतली याचा विसर पडला आहे या मंत्री महोदयांना
@psm4727
4 ай бұрын
Labad zond
@santoshmhaskar4813
3 ай бұрын
आरे यानीच पाडल त्या चिक्की बाई ला,,😂😂
@AksharEvent
4 ай бұрын
तु काल भी हलकट होता आणि आजही आण उद्या ही हलकटच राहणार 😂
@prashanttawale5425
2 ай бұрын
भाऊ विधानसभेला पण गाव एकणा सरपंच बोलणार मग पुन्हा तूम्ही सरकार मध्ये येणार नाही 😂
@vishal-y2y
4 ай бұрын
ह्याच्या आश्या बोलण्यामुळे ताई पडल्या
@Pradiprathod2191
3 ай бұрын
...मग ह्यावेळेस ताई खासदारकीला पाडल्या गेल्या आणि आमदारकी ला तुमचा नंबर😂मग आम्ही पण म्हणू काही काळजी करू नका धनु भाऊ आम्ही आहोत तुमच्यासोबत😅
@rajvardhanpatil3579
3 ай бұрын
तू पुढच्या वेळी विधानसभा मध्ये दिसला पाहिजेस ना 😂😂😂
@pradipkadam2771
3 ай бұрын
लोकांची रास्त काम करण्या साठी लोकप्रतिनिधी निवडणुन देतात मत देणारे आणि मत न देणारे ही मतदारच आहेत
@BhauraoYadav-jn4di
4 ай бұрын
तु तस बोलण्याससाठी नीवडून आलं पाहिजे पण तु नीवडून येणार नाही 😂😂
@vitthalnanavare7833
4 ай бұрын
तुमच्यावर तशी वेळ येणार नाही कारण तुम्ही पडणार आहे
Пікірлер: 857