#BolBhidu #dhangaraarakshan #धनगरआरक्षण #GopichandPadalkar
मराठा आरक्षणानंतर सरकारपुढे अजून एक अडचणीचा प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे धनगर आरक्षणाचा. धनगर आरक्षणावरून नगर जिल्ह्यातील चौंडी गावामध्ये आंदोलनकर्त्यांनी जे उपोषण सुरु केलं आहे ते आता १७ व्या दिवसात पोहचलं आहे. त्यासाठी सरकारकडून तातडीचे प्रयत्न चालू झाले आहेत. याच संदर्भात सरकारने धनगर आरक्षणसंदर्भात घेतलेली बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली.
सरकारने धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यासंदर्भात GR काढावा यासाठी आंदोलक ठाम आहेत. मात्र सरकारची मराठयांना ओबीसी आरक्षण देताना जी हतबलता आहे तीच हतबलता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देताना आहे. त्यामुळे सरकारला धनगर आंदोलनाची मागणी अजूनही मान्य करता आलेली नाहीये. याच बैठकीदरम्यान धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी ४ GR फॉर्मुला सुचवला. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी दिलेला चार GR फॉर्म्युला काय आहे? या फॉर्मुल्यामुळे खरच धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल का? पडळकरांच्या फॉर्मुल्यामुळे सरकारची राजकीय हातबलता दूर होईल का?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Dhangar Reservation : Gopichand Padalkar यांनी दिलेल्या फॉर्मुल्याने धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल का?
Пікірлер: 1 М.