#BolBhidu #DharashivLoksabha #OmrajeNimbalkarvsTanajiSawant
ओमराजेंनी तानाजी सावंत यांच्यावर ऍम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप केला, तर सावंत यांनी ओमराजेंवर 'तुम्हाला २०१९ ला खासदारकीचं तिकीट मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंना १० कोटींचा चेक दिला.' असा गौप्यस्फोट करत आरोप केला.
पण तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे निंबाळकर हा सामना का रंगला आहे ? या दोन्ही नेत्यांच्या टशनचा इतिहास काय आहे ? २०१९ ला नेमकं काय घडलेलं ? आणि तानाजी सावंत विरोधात असल्याचा ओमराजेंना कितपत फटका बसू शकतो ? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Dharashiv Loksabha: Tanaji Sawant यांना विरोध Omraje Nimbalkar यांच्यासाठी फायद्याचा की तोट्याचा ?
Пікірлер: 435