#Dharmaveer2teaser #mukhymantriladlibahanayojana #eknathshinde #sharadpawar
शिवराज सिंग चौहान यांच्या पावलावर पाऊल ठेवत महायुती सरकारने विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रातील गरीब महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणलीच. शिवराज मामांना मध्य प्रदेश जिंकण्यात या योजनेचा मोठा वाटा होता, आता शिंदे सरकारला या योजनेचा कसा फायदा होईल हे बघण्यासारखं असेल. आता या व्हिडिओत आपण महिला मतदार राजकारण्यांसाठी का इम्पॉर्टन्ट झाल्यात या अँगलने लाडकी बहीण योजनेवर हा व्हिडीओ आहे.
Негізгі бет Dharmaveer 2 teaser : लाडक्या बहिणी Eknath Shinde यांना मतदानाची राखी बांधणार का?
Пікірлер: 4