Jaishriram 🙏 On the Occasion Of GudhiPadva The Hindu Bharatiy Nava Varsh Indian' New Year This Audio Visual Soundtrack Dhawa is Officially Released on S.Ajinkya's KZitem Channel.
जय श्रीराम गुढीपाडव्याच्या शुभदीनी आपणा सर्व रसिका भक्तांच्या भक्ति भर पाडायला लावणारे गीत म्हण्जे प्रभु श्रीरामचंद्रांचा धावा आज S.Ajinkya या यूट्यूब चानल वर प्रसारीत झाले आहे.
In this Soundtrack Dhawa
of Prabhu (Lord) Shriram, listener will feel the Humbleness & Request of Spiritual all type of Goodwin requests that each of devotee Adresse to Lord Shri Ram The Devotee Request' s to Shri Ram to Listen his Word & Prays to him Convence.
हा धावा म्हणजे, प्रत्येक भक्ताची तळमळ, खंत, आर्तता, निस्सीम भक्तीची वाटचाल, शाश्वत सुख श्री रामराया कडून प्राप्त करवुन घेण्याची असते. आर्त स्वरात गाऊन तो भक्तीभाव जागृत करून भक्त प्रार्थना कर्तोय कि हे प्रभु अंत न पहावा मनाचा हा बोल ऐक दासचा अशे अद्वितीय शब्दांची माळ करुन प्रभु श्रीरामयाच्या चरणि अर्पण करुयात श्रावण भक्ती करणार्याला दृढ भक्ती विश्वास आपले प्रभुश्रीरामरायाशि असलेले अतुट नाते हे सर्वे अनुभवास येइल
तर मग ऐका हा धावा व स्थिरचित्त भगवंतभक्त व्हा. श्रीराम जयराम जयजयराम 🙏🙏🙏
This work Dedicated to Lord Shri Ram & All Devotees This all work done by the grace of Sadguru Shri Bramhachaitany Gondavalekar Maharaj' All Credit goes to Shri Maharaj & Shri Ramaraya.
या कार्याचे सर्व श्रेया श्रीरामार्पण व श्री महारजार्पण हे सर्व त्यान्निच श्री विनायक दिं पक्ति यांच्या कडून लिहुन व अजिंक्य श्रौती कडुन संगीतबद्ध तसेच गाऊन घेतले हे सर्व कार्य श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपा आशिर्वादाने झाले आहे. जय श्रीराम
Do Listen, watch, share & Subscribe to the Channel for more Spiritual Contents.
नक्की ऐका, पाहा, इतरांना पाठवा व चनल सुब्स्क्राईब करा.
Share this Song Link :
हे गाणं पाठाण्याची कडी आहे : • Dhawa 'Prabhu Shri Ram...
Album Present By Vinayak D Patki
Song Title : Dhawa 'Prabhu Shri Ram'
Audio Track Language : Marathi
Lyrics : Shri Vinayak .D. Patki
Singer /Music Director Composer Arranger S.Ajinkya.
Recording Studio : GLR Bliss Sound Studio Music production house Academy Pune Maharashtra.
🙏Shriramjairamjaijairam 🙏
Негізгі бет Dhawa 'Prabhu Shri Ram' । "प्रभु श्रीरामाचा धावा"। S.Ajinkya । Vinayak.D.Patki
Пікірлер: 61