धुपारती || पहिल्या दिवशी मी केली देवबाप्पा ची पूजा||@KOKANKARPRATHAMESH
गणपती बाप्पा ची पहिल्या दिवशी मी केली पूजा. धुपारती दाखऊन बाप्पाच पाया पडलो. खूप छान वाटल. बाप्पाला बघून मन प्रसन्न झालं. त्यांच्याकडे बघितला की सर्व टेन्शन दूर होत. असेच देवबाप्पा तुम्ही आम्हा सर्वांच्या पाठीशी रहा. सर्वांना सुखी ठेवा
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏
अशाच कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राइब करा.
धन्यवाद 🙏
##ganpati #video #kokani #kokan #paramparik #dhuparti#aarti #ganpatibappa #ganpatibappamorya #pahila #maan #kokanimanus #marathi #village
Негізгі бет धुपारती || पहिल्या दिवशी मी केली देवबाप्पा ची पूजा||
Пікірлер