तुम्ही बोलताय ते योग्यच आहे . तुमचा वीडियो नेहमीच माहितीदायक आसतात आजचाही त्यालाच न्याय देणार आहे तुमची असणारी कळकळ यातुन दिसली ती जशी नेहमी आसते तशीच ❤❤❤
डाळिंब पिका शेजारी जर नवीन आंबा लागवड केली तर काही प्रॉब्लेम होतो का..?
@sonugavhale1360
7 ай бұрын
सेंद्रिय शेती केली तर उत्पादन घटेल काय व्हिडिओ बनवा अण्णासाहेब
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
नक्कीच सर🙏
@जागोबंजारा
24 күн бұрын
अण्णा भाऊ तुम्ही बोलता ते शंभर टक्के खर आहे पण आंबा कलम बांधण्यासाठी काड्या मदर काडी कुढुन आणायची सगळ्यांना रेडीमेट खाण्यासाची वापरण्याची सवय लागली आहे तुमच्या कडे चांगले आंबा काडी मीळेल का पता सांगा माहिती फार चांगली
@rajkimarkhandare2275
4 ай бұрын
Aaplyakade Insetu kalme aahet ka?
@AnujBhople
7 ай бұрын
छान माहिती दिली आहे या वर्षी घोषा आंबा कसा फुटला आहे यावर विडीयो बनवा 🙏🙏🙏🙏
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
पुढचा व्हिडीओ देतो सर,धन्यवाद🙏
@KrishnaNikam-yh6wz
6 ай бұрын
खरंच खुप चांगली माहिती, सांगतात तुम्ही मानावं लागेल तुम्हाला
@abhaykumarkorhale9165
3 ай бұрын
Bhau hapus kalam gavati var kala tar chalal ka
@dnyaneshwaravhad2490
7 ай бұрын
सर नवीन आंब्याची कोणती जात लागवड करावी
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
केशरच लागवड करा सर🙏
@shrikantjwaghmare1780
7 ай бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹 नेहमीप्रमाणे एकदम छान माहिती
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर🙏
@dattamogal3806
7 ай бұрын
Aamrak pani manje kay
@shripadkulkarni12
7 ай бұрын
नैसर्गिक पध्दतिने काव पेस्ट कशी करावी?
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
व्हिडीओ दिलेला आहे सर यावर पण तरी एखादा व्हिडीओ देतो सर🙏
@vinayakkulkarni6572
5 ай бұрын
कलम तोडलेली किती तास राहते
@बाळासाहेबसातपुते-म3ड
7 ай бұрын
आमुत पाणी कसं करावं ते सांगावे
@rameshjoshi4212
4 ай бұрын
खरी माहिती दिली आहे धन्यवाद
@sachinyt7008
6 ай бұрын
योग्य छाटणी कसी करावी ते सांगा आंबा
@GajananGayakwad-ge9iu
5 ай бұрын
अण्णासाहेब केशर च्या कलम काढणे मिळतील का
@vishnunaiknaware4475
3 ай бұрын
खुप छान माहिती 🙏
@vshalgaddi434
3 ай бұрын
दादासाहेब मी अक्कलकोटच आहे मला आंबा बाग लावायच आहे तुमच मार्गदर्शन पाहिजे होत तुमच नंबर मिळेल का?
आन्नासाहेब क्षेञ कोणत्या ठिकाणी आहे आपले .तुमचे अभीनंदन ❤❤❤
@motirambhavar5171
7 ай бұрын
राम राम अण्णा साहेब छान माहिती दिली धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@avinashgurav5142
4 ай бұрын
आमरक पानी म्हणजे काय
@anandthakur2311
7 ай бұрын
Sir mala fal zadache rope miltil ka plz reply
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
सर आपल्या जवळच्या खात्रीशीर नर्सरीतच घ्या 🙏
@anandthakur2311
7 ай бұрын
@@दिशासेंद्रियशेती khatrishir koni nahi
@SantoshShinde-cu4tq
7 ай бұрын
Annasaheb ram ram kiti divsanni bhet❤
@ASHUTOSHKAULAGE-dd9og
7 ай бұрын
अण्णा काका जी राख आहे पांढरी ती पाण्यात मिसळून किंवा इतर प्रकारे एखाद औषध बनवता येते का बगा.
@SanketPowar-s9q
2 ай бұрын
आंबा झाडांच्या पावसामुळे फांद्या वाळतात किंवा कुजतात, बुरशी येते त्यासाठी काय करावे
@vishwasgapat5112
7 ай бұрын
खूप छान आण्णासाहेब
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद🙏
@totalgamingyt549
7 ай бұрын
खुप सुंदर माहिती, डाळिंबाचे शरद किंग विषयावर माहिती देता आलि तर पहा
@बाळासाहेबसातपुते-म3ड
7 ай бұрын
शरद किंग व्हिडिओ पाहण्यासाठी बरा वाटतो
@deepakhirevlogs
3 ай бұрын
Very nice information
@bonnykini
7 ай бұрын
saheb gotya amba kalam kadhi pathavnar?
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
पाठवतो सर🙏
@sachinkhamkar3289
7 ай бұрын
Ram Ram राजा माणूस अण्णासाहेब ❤
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद सर🙏
@AshokKadam-pd9kw
4 ай бұрын
माझी शंका आहे ती विचारायची आहे त्यासाठी तुमचा नंबर पाहिजे आहे
@मुरबाडचाशेतकरी
6 ай бұрын
अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का
@Sudarshan109
7 ай бұрын
आनासाहेब तत्वाचा माणूस
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद सर🙏
@kumarmathapati4914
7 ай бұрын
Thanks, Aannasaheb .😮😮😮🎉🎉🎉
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद🙏
@gaurirode8748
2 ай бұрын
आण्णा आपण सच्चे माणूस आहात
@dnyaneshwarpawar6739
6 ай бұрын
अप्रतिम माहिती
@shashipatil3386
7 ай бұрын
आण्णा साहेब आंबा कलम कुठच्या महिन्यात करावे, आपल्या कडे मोठ्या झाडाला कलम करून देणारा माणूस आहे का.
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
कलम कधी करावे यावर व्हिडीओ दिलेला आहे सर पण यावर व्हिडीओ देतो ,कलम करायला माणूस नाही सर,तुम्ही स्वतः कलम करा 100 टक्के सक्सेस होते,धन्यवाद 🙏
@devidaskadam7381
7 ай бұрын
अण्णासाहेब नमस्ते
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
नमस्ते🙏
@babasahebmoin8564
7 ай бұрын
खूप छान
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद🙏
@vikasdhorepatil4373
7 ай бұрын
अण्णासाहेब तुमची शेती पाहायची आहे प्लीज़ तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या 🙏
@KrishnaNikam-yh6wz
7 ай бұрын
आण्णासाहेब तुमचा मो. नं. विडिओ मध्ये सागां
@amolingawale7496
7 ай бұрын
Bhau dhanyavaad
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
🙏
@babruwanshinde3727
7 ай бұрын
हो अण्णासाहेब जगताप, शेतकरी मित्र आपला बरेच दिवस व्हिडिओ आला नाही ,आपण वाट पाहीली
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद सर🙏
@gajanangayakwad8157
7 ай бұрын
अण्णासाहेब आमच्याकडे 10 वर्षाच्या जुन्या बागा आहे पण ते येत नाहीत काय केले पाहिजे
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
दुसरी कडे पहा मिळतील सर
@jayashreetakawane7438
7 ай бұрын
तुमचा फो न आणि पत्ता द्या सर plz
@gajananpachfule9761
7 ай бұрын
अण्णासाहेब तुमचा नंबर पाठवा
@dattabhandari9026
7 ай бұрын
👌👌👌💞💞
@androidcare7233
7 ай бұрын
नवीन लागवड करनारे कलम कांडी कुटून आणार?
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
जवळच्या बागेत मिळतील सर🙏
@sopan880
7 ай бұрын
सत्य मार्ग
@babasahebkedar5754
7 ай бұрын
राम राम भाऊ 👌🏻🤝🏻👍🏻🙏🏼
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
राम राम भाऊ🙏
@rambhausanap4338
7 ай бұрын
आण्णसाहेब जरा व्हिडियो टाकत जवा आम्ही वाट पाहतो कायम
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर🙏
@devidaskadam7381
7 ай бұрын
अण्णासाहेब तुमचा नंबर टाका मी सोलापूर जिल्ह्यातला बोलतोय
@santoshghadmode4492
7 ай бұрын
धन्यवाद अण्णासाहेब उत्कृष्ट अशी माहिती दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
आभारी आहे सर🙏🙏
@ChandrakantBorate-c6v
3 ай бұрын
🙏👍
@ruturajkore5085
7 ай бұрын
आंब्यावर गोमूत्र फवारणी केली तर
@AmrutKulkarni-fq7gz
7 ай бұрын
❤
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद🙏
@santoshlad5739
7 ай бұрын
1 n
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
धन्यवाद🙏
@MyCorduroy
3 ай бұрын
@pramodkasod917
4 ай бұрын
मला आंबा कलम 50 पाहिजे होते तुमचा मोबाईल न टाका
@rajendrakadam7475
7 ай бұрын
आंबा कोय कधी टाकावी यावर video करा
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
याचा व्हिडीओ दिलेला आहे सर,तरी पण यावर व्हिडीओ नक्की देईल,धन्यवाद🙏
@sureshshinde5743
7 ай бұрын
आण्णा जी माझे घरी विविध प्रकारच्या अनेक आंबा जाती कुंडीत लावतो पण दर वर्षी झाडे डिसेंबर महिन्यात वर ची पाने वाळतात व खाली पर्यंत वाळत जाते शेवटी झाड मरते खुप खुप दिवसा पासून असेच होते मी परेशान होतो. विनंती की बंधु उपाय सांगा.
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
@@sureshshinde5743 कुंडी आकार काय आहे यावर विचार करा सर
@pandurangsathe1093
7 ай бұрын
नमस्कार
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
नमस्ते सर🙏
@sagarsangle9956
7 ай бұрын
राम राम आन्ना भाऊ
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
राम राम🙏
@NandaShende-lc9hv
7 ай бұрын
🙏
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
🙏
@baliramharne4847
7 ай бұрын
🙏🙏
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
🙏
@maheshdhore2366
7 ай бұрын
तुमच्या कडून आंबा कोय घेतल्या होत्या त्यातली एक पण उगवली नाही
@दिशासेंद्रियशेती
7 ай бұрын
आता यावेळी डबल पाठवतो सर आपला पत्ता पाठवा🙏,धन्यवाद
@shivprasadtaksale5534
4 ай бұрын
Saglikade cong gavat bhaub tumhi aajun Uttapan nahi ghetle zadache bud Dakwile nahi growth fact Dakwili
Пікірлер: 110