अप्रतिम गायन वादन आणि सुंदर अभंग सेवेसाठी घेतला आहे धन्यवाद माऊली
@rohitgadkar4227
4 ай бұрын
Thank you 🙏🏻
@sagarsawant6823
Жыл бұрын
धन्यवाद सर 😊
@user-xj5zs8ox8z
Жыл бұрын
Hoy hoy warkri pahe pahe re pandhri
@kesharsonawane8201
Жыл бұрын
Kupach chan 👌👌👍👍
@anvaybagul9902
Жыл бұрын
सुंदर अवघे गर्जे पंढरपूर आणि निघालो घेऊन दतताची पालखी
@rohitgadkar4227
Жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏
@lordShiva5894
27 күн бұрын
खूप छान माऊली. खूप खूप शुभेच्छा आपणास खूप छान आवाज तबला वादन कृपया स्क्रीनवर लिहून देणे समजायला आणि लिहायला सोपा होतो धन्यवाद राम कृष्ण हरी..
@rohitgadkar4227
27 күн бұрын
खुप खुप धान्यवाद, नक्कीच पुढील व्हिडिओ मधे ताल , प्रकार तुकडा तिहाई स्क्रिन वर देऊ…🙏🏻♥️
@padygawade9950
Жыл бұрын
खूप छान
@rohitgadkar4227
Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@sunilkumbhar5837
Жыл бұрын
जाणीव नेणीव भगवंती नाही.... 🚩🚩
@dnyaneshwarhingmire9526
Ай бұрын
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद सुरूवातीला तबला आवाज जरा जास्त
@rohitgadkar4227
Ай бұрын
खुप खुप धन्यवाद, पुढील व्हिडिओ मध्ये साऊंड लेव्हल असेल ❤️🙏🏻
@pranjalighorpade-3899
Жыл бұрын
अजित कडकडेंचा प्रसिद्ध अभंग "तुझे नाम आले ओठी"
@swpnildesai7853
Ай бұрын
कोणत्या रागात येतो हा अभंग
@sagarsawant6823
Жыл бұрын
Baje murliya baje
@shraddhawarankar6363
14 күн бұрын
सर काही शब्द समजत नाही
@rohitgadkar4227
14 күн бұрын
@@shraddhawarankar6363 खुप खुप धन्यवाद अभंग पुढील प्रमाणे दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली ध्यानी-मनी पांडूरंग, स्वप्नी दिसे पांडूरंग ध्यानी-मनी पांडूरंग, स्वप्नी दिसे पांडूरंग ब्रम्हानंदी लागली टाळी वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली वाळवंटी भेटा-भेटी झाली चोखा झाला वेडा नाचवी पताका चोखा झाला वेडा नाचवी पताका नाम गजराचा वाजवितो डंका नाम गजराचा वाजवितो डंका वारकरी या रे, घ्या रे आढाभागा वारकरी या रे, घ्या रे आढाभागा घाला तुळशीची माळ, हाती घ्या रे चिपळ्या-टाळ घाला तुळशीची माळ, हाती घ्या रे चिपळ्या-टाळ वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली वाळवंटी भेटा-भेटी झाली, वाळवंटी भेटा-भेटी झाली Thank you so much 🙏🏻☺️❤️
Пікірлер: 36