धन्यवाद सर🙏 या लॉकडाऊन च्या काळात तुम्ही आम्हाला मंदीराचे दर्शन घडवले🙏 आणि आज जे जगात negative वातावरण आहे . त्यातून आम्हाला सकारात्मक वातावरणात मध्ये आणले .🙏😊
@deva1650
3 жыл бұрын
धन्यवाद मना पासून
@sudhakarhuljute-xo2tv
9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@user-xm5je9bv1i
Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 👏🚩🪔🌹🙏
@sudhirj.9676
3 жыл бұрын
सर, अप्रतिम सादरीकरण आपण,खूप छान मंत्राचा महिमा वर्णिला आहे.
@deva1650
3 жыл бұрын
मना पासून धन्यवाद
@deepakgurav6943
Жыл бұрын
Very good history Digambara history
@subodhdesai3549
7 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
@sunilsawant2685
3 күн бұрын
Digambara
@surajbalte1207
Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र कुणी लिहिला आहे
@dermalasertechpvtltd7457
9 ай бұрын
श्री वासुदवानंद टेंबे स्वामी महाराज यांनी स्वतः भक्त कल्याणासाठी दिलेला आहे, श्री गुरुदेव दत्त..
@mayanmohan7010
2 ай бұрын
Khoop khoop chhan. Manapurvak aabhar
@satishmalvankar4137
3 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@bharatjoshi3067
2 жыл бұрын
माहिती तर दर्जेदार होतीच पण आपल्या मार्फत सिद्ध पुरुष मार्गद र्शन ' करित आहेत असे वाटले डोळे मिटून गेले ऐकताना जणु ध्यानात गेलो . धन्यावाद
Пікірлер: 35