चिखर्डे, तालुका बार्शी येथे रस्त्याच्या कामाची पाहणी करताना आदरणीय सोपल साहेब. यावेळी ग्रामस्थांनी चुकीच्या झालेल्या कामाची माहिती सोपल साहेबांना दिली आणि हक्काने संवाद साधत त्यांचे प्रश्न मांडले. साहेबांनी यावर अधिकाऱ्यांना फोन करत योग्य ती सूचना दिली. यानंतर येळंब फार्म हाऊस येथे सहकाऱ्यांसोबत शेताची व शेततळ्याची पाहणी करण्यासाठी साहेबांनी वेळ दिला.
- Күн бұрын
Dilip Sopal Saheb Farm House & Village Visit
- Рет қаралды 1,773
Пікірлер: 7