नमस्कार पौर्णिमा ताई🙏🏼 मी मधुरा मोघे- बेळे. तुम्ही माझ्या अतिशय आवडत्या ताई.... खूप वर्षांपासून तुमचे बोलणे कधी परत अनुभवेन असे वाटायचे. आज तुमचे बोलणे ऐकून खूप उल्हसित झाले आहे! तुम्हाला त्रिवार नमन....🙏🏼... खूप छान विषय आहे....तरूण मुलामुलींनी तर अवश्य ऐकायला हवे. 🙂
@madhurimahadik6017
3 жыл бұрын
Dhanywad Taai! Khup surekh vivechan!!
@rameshsthube8695
Жыл бұрын
धन्यवाद ताई.
@deepaliingale5980
3 жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन 🙏🙏
@supriyajoshi711
3 жыл бұрын
नमस्कार पूर्णीमा ताई मी सुप्रिया जोशी तुम्ही जे निवेदन करता आजच्या तरुण पिढीसाठी खूप उपयुक्त माहिती तुम्ही सांगतात तुम्हाला मनापासून नमस्कार
@daminimahajan6608
3 жыл бұрын
Very good guidance 👍 thank you
@meenapatil1598
Жыл бұрын
नमस्कार 🙏 ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@madhuridabhade9749
Жыл бұрын
Mi madhuri dabhade nasikchich aahe .....mla Tai chi vyakhane khup aavdtat
Пікірлер: 9