आपण सत्याच्या मागे ठामपणे भूमिका घेता त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
@gajanansuryawanshi6423
9 ай бұрын
धन्यवाद HMV पत्रकारचे नाव घेतल्याबद्दल, सलाम तुमच्या कार्याला, सरजी
@manishatadwalkar5408
9 ай бұрын
मी कायदेपंडित नाही. पण एक महिला म्हणून सांगते की कोणती ही महिला आत्महत्या करताना विवस्त्र होऊन आत्महत्या करणार नाही. ती हत्याच आहे याची निदान मला तरी एक महिला म्हणून खात्री आहे.
@Sgaming-p3d
9 ай бұрын
खरच ती विवस्त्र होती का न्हवती काय चपात्या लाटी मोदीबाई ची री ओडायच काम करतीयास तू फेकू मोदीबाई चा अंत शिवसेनाप्रमुखांच्या सुपुत्राच्या हातून होईल लवकरच 2024_/
@govindvaidya6230
9 ай бұрын
आपण म्हणता ते बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खाते भ्रष्टाचारने बरबटलेले आहे त्याच्या ही जाणीव पूर्वक माहिती लपवली असावी पण..... न्याय देवता पट्टी बांधून असते.
@vijaychougule6681
8 ай бұрын
सत्तेच्या जोरावर सत्य लपवले गेले
@vinodbhosle5618
8 ай бұрын
अगदी योग्य निशकर्ष
@nileshchaudhari9185
8 ай бұрын
Saty
@suchetadhamane1659
9 ай бұрын
हो तुमच्या या सत्याच्या लढ्याला माझा पाठिंबा आहे. भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर, आबा माळकर, तुम्ही प्रभाकर सुर्यवंशी अजून ही जे सत्याचे पाठिराखे आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे
@ramdasjagdale9940
7 ай бұрын
nise
@Vijay-G.
8 ай бұрын
ऊजवी आणी सनातनी विचारसरणी, मजबूत होत आहे ही प्रभु श्रीरामचंद्रांची कृपा...!! 🙏💐🚩
@gkqzkx
9 ай бұрын
आशिषचे हे खोटे विधान मुंबई उच्च न्यायालयाला कळवा. आशिषला योग्य ती शिक्षा मिळेल.
@dinkarprabhudesai6638
9 ай бұрын
हा एक नंबरचा खोटारडा पत्रकार आहे. काय म्हणून हा झी न्युजवर बसवलेला आहे ? भाजपव्देष्टा पत्रकार आहे. त्याने कोणाची तळी उचलावी याबद्दल आमचा आग्रह नाही. पण अशी एक द्वेषी व्यक्ति एक मिडीया हाऊस वरून अशा बातम्या देते तेव्हा हे मिडीया हाऊस ने सुध्दा अशी भूमिका किंवा धोरण ठरवले आहे काय ? न्यायालयात न्याय होण्या अगोदरच हे न्याय करून मोकळे होत आहेत. झी न्यूजने आपली विश्वासार्हता गमावली आहे.
@Sun_Leo
9 ай бұрын
ह्या ठाकरे घराण्याचे संस्कारच मुळात गुंडागर्दी करायचे आहे, बाळ्याने फावड्याने ह्या पेंगुईन ने किती जीव मारले आहेत देवालाच माहीत🙏 तुमचे खूप अभिनंदन एक निर्भीड पाऊल उचलले आहे 👏
@shekharmansukh661
9 ай бұрын
बाळासाहेबांचा आदर ठेवा बाकी उध्दव आणि छोटा 🐧🐧 बद्दल काहीही बोला चालेल ...😊
@Sun_Leo
9 ай бұрын
@@shekharmansukh661 अजिबात आदर नाही, किती लोकांचे खून खंडण्या वसुल केल्या आहेत ह्याचा हिशेबच नाही मराठीच्या नावावर, मातोश्रीची माया अशीच नाही जमवली, दिघे जिवंत असते तर हे ठाकरे कधीच पुढे आले नसते, म्हणूनच दिघेंचा खून झालेला आहे...
@Sgaming-p3d
9 ай бұрын
@@shekharmansukh661बाळासाहेबांनी काडल आहे मोदी ला आर एस एस बाई ला झवून 😮😂😂😂😂 हेच खर आहे. 🤣🤣🤣🤣🤣
@rajeshdabhane6387
9 ай бұрын
प्रभाकरजी तुमच्या सारख्या लोकांमुळे खरी पत्रकारिका जिवंत आहे,,,,हे काम असंच पुढे चालू राहू द्या,,
@gopaladamande8649
9 ай бұрын
त्यांना सांगा संजय राठोड यांची SIT चोकशी लावणार .. का विचार
@subhashtodkar7838
9 ай бұрын
@@gopaladamande8649अरे मित्रा तू कर ना FIR तुझ्यात हिम्मत असेल तर
@sharadsulebhawkar4414
9 ай бұрын
नारायण रानेंची चौकशी करा. त्यांनी पण बरेच लफडे केलेत.
@pamyamungekar
9 ай бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत, वेळ आधीच तर आम्हाला आवाहन करा, सर्व हजर राहू...
@ASGXYZ
9 ай бұрын
@@gopaladamande8649 त्यांचे भाजपाई सबस्क्राईब कमी होतील 😅
@MB-rp4vw
8 ай бұрын
एका परीवाराची दादागीरी हुकुमशाही,खंडणीवसुली,भ्रष्टाचार,अभद्र भाषा,घाणेरडी टोमणेबाजी, दडपणशाही,कार्यकर्त्यांनवर अन्याय यावर एक मराठा एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवुन लढाई लढली व जिंकले!जयभवानी जय शिवाजी!
@VivekSalgaonkar-w7w
8 ай бұрын
सर, खरेच तुम्ही निर्भिड पत्रकार आहात.तुम्ही अशीच पत्रकारिता चालू ठेवा.तुमचा बाल भी बाका कोणी करणार नाही.कोणी कितीही मोठा असो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. Justice journalism
@santoshzure2465
9 ай бұрын
अहो जाधवांच्या चेहऱ्यावरुनच लुच्चे गिरी टपकत असते आणि बोलण्यावरून चाटु गिरी शेवटी काय म्हणणार ते चाय बिस्कीट व पॅकेज वाले लुच्चे पत्रकार आहेत...😂😂😂😂 👌👌
@laxmanchature3233
9 ай бұрын
Ha mahlucha dosto ahech
@supercool4657
9 ай бұрын
सर तुम्ही या मुद्दाला लावून धरा. निलेश ओझा त्यांचं काम करत आहे. नितेश राणे त्यांचं काम करत आहे. पण त्याच सोबत तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची या देशाला, समाजाला गरज आहे..... 🙏🙏🙏🙏
@vinodmoon4896
9 ай бұрын
तुम्ही घाबरु नका महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे. 🐧👈 आरोपी आहेतच जनतेला ठाऊक आहेत च शिल्लक सेना 2024 ला पराभूत 👍जय महाराष्ट्र वंदेमातरम् 🇮🇳✊🇮🇳❤🌷✊👍🙏😃
@chetanchaudhari5821
9 ай бұрын
तुमच्यामुळे सत्याची खरी बाजु समोर येते. भाऊ तोरसेकर आणि तुम्हाला सलाम..
@chandrakantkulkarni6327
19 сағат бұрын
तुमचे सर्व विश्लेषण खूप आवडते. मुळातच माहिती खरी असल्याने विश्वास वाटतेच.
@MrManjrekarvijay
9 ай бұрын
नेहमीच देवाकडे तुमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत राहीन
@balasahebshinde2857
9 ай бұрын
आशिष जाधव हा एचएमव्ही पत्रकार आहे।
@ganeshshevde6094
9 ай бұрын
After MVA. In 2019 he became chotu from z Marathi now came on this Chanel beacuse of such nonsense we stopped watching news chanels
@Anil2518
9 ай бұрын
एक no chatukar पत्रकार आहे जाधाव
@chandrashekharkrishnalangi4968
9 ай бұрын
Tyala mi baghat nahi ,on distosh,same aawahad
@rohitsamant9604
9 ай бұрын
तुच्या आहे तो...
@ajaybhagat190
9 ай бұрын
@@Anil2518 aani tuza ha taklu patrakar ek number tya GUJARATI modi chi chatu ki ya tuzya patrakarala hech kalat nahi taklu dala patrakar ha suryawani
@chandrakantpawar708
9 ай бұрын
साहेब, तुम आगे बडो..... शुभेच्छा .....💐 साहेब हा आशिष जाधव फार जुना वागळे कंपनी चा चेला आहे याच्याकडून वेगळे अपेक्षित नाही.....
@neelabal3018
8 ай бұрын
प्रभाकरजी आम्हीतुमच्या सदैव पाठीशीआहोत अशीच पोलखोलकरत रहा
@jagannathpalve9310
12 күн бұрын
प्रभाकर जी, मनापासून धन्यवाद,आपण उभारलेल्या लढ्याला कायमचं पाठिंबा आहे,कायम आपल्या सोबत आहोत.
@ajitunale6197
9 ай бұрын
भाऊंनी सांगितल्याप्रमाणे बाटलीतलं भूत बाहेर यायला सुरुवात झाली 🙏
@eknathbirari3421
9 ай бұрын
मा.भाऊ तोरसेकर, सुशिल जी, व आपण आपलं काम चोख बजावत असतात काहीही घाबरून न जाता आपण आपले काम सुरू ठेवावे या लबाडांचे फळ जनता त्यांना देईल यात शंका नाही 🎉🎉🎉🎉
@shriramawachat396
9 ай бұрын
आशिष जाधव काही ही म्हणू दे तुम्ही खूप विश्वासपात्र आहात.
@laxmanchature3233
9 ай бұрын
Jadhav khotarda ahe
@pradeepdeshmukh6688
Ай бұрын
आज श्रावण सोमवारी शंभू महादेवा कडे तुमच्या कार्या साठी हृदया पासून प्रार्थना करतो.
@rajendraakhade2339
9 ай бұрын
खरच सलाम तुम्हला..तुमची निर्भीडता...पाहून
@ajitgadgil5927
9 ай бұрын
प्रभाकर , आवाजातला जोश कमी वाटतोय काही दिवसापासून , होता तसाच राहुदे , एकदा उडी घेतलीय तर नेटाने धिराने कार्य चालू ठेवा , 👍✊
@SUDHAKARJADHAO-j6t
9 ай бұрын
प्रभाकर राव आम्ही सर्व तुमच्या सदैव पाठीशी राहु अगदी शेवट पर्यंत. कारण तुम्ही सत्याच्या पाठीशी आहात. 👍
@archanapatil6395
9 ай бұрын
अजिबात घाबरायच नाही सत्याचा वाली परमेश्वर असतो चोरांचे राज्य नाही.
@ravibhalerao6042
9 ай бұрын
दादा, फक्त ४ लाख नाही ४००००० गुणिले १००
@AnantDilip-g1j
9 ай бұрын
एक चाटू गिरी चा ही कळस असतो तो म्हणजे....................... कळलं असेलच तुम्हाला
@AnantDilip-g1j
9 ай бұрын
चौकशी का होत नाहीये काय खोक्याची वाट बघतात ? आता हाच संशय मनात जास्त येतो. सगळे एका माळेचे मणी.
@MAU9820.
9 ай бұрын
@@AnantDilip-g1jwait for THE DAWN 😊
@baghmovie
9 ай бұрын
असं कोणतं सत्य असेल जे कळल्यामुळे सुशांत आणि दिशाला संपवण्यात आलं ते सत्य बाहेर यायला हवं. कदाचित ते सत्य खूप भयानक असू शकतं.
आपला प्रयत्न स्तुत्य आहे. आमची सद्भावना आपणासोबतच आहे. !!!
@abhay121100
9 ай бұрын
आशिष जाधव यांना मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याना या गोष्टी ची सवन्दना नसेल तर धन्य आहे
@rajanid1415
9 ай бұрын
90 0/0जनता तुमच्या सोबत आहे आशिष जाधव हा विकत घेतलेला पोपट आहे
@rajshrirao3866
9 ай бұрын
शेवटी सत्याचाच विजय होतो
@sanjaymuzumdar3898
9 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@yogeshdoifode2566
9 ай бұрын
👏👏
@sanjaygune8315
9 ай бұрын
पण शेवटी होतो ,हेच मोठे दुःख आहे.
@MAU9820.
9 ай бұрын
True 😢@@sanjaygune8315vel nighun jaate😢
@sj2536pa
9 ай бұрын
खरं आहे, किती ही झाकायचा प्रयत्न केला तरी सत्य हे उघड होणारच
@vilaszimal8103
9 ай бұрын
तुम्ही खरे बोलत रहा , देव तुम्हाला नेहमी साथ देईल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ..
@DilipNarute-p9d
23 күн бұрын
राजकारण्यांनी सत्य बोलणारे पत्रकारांचे गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या सारखे खरे बोलणारे पत्रकार जवर आहे सत्य कधीच मरणार नही माझा पाठींबा आहे तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sulbhaparanjpe8236
9 ай бұрын
तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणून आम्हाला खर्या गोष्टी कळतात.आता मागे फिरु नका.
@chetannikam7283
9 ай бұрын
Pan kay upyog lokanna sattya chalat nahi tyala kon kay karnar?lokanna faqt sharad pawar, uddhav thakre sarkhe khote bolnare lok aavadtaat.ani tyanchi baju ghenare patrakaar aavadtaat.
@baghmovie
9 ай бұрын
असं कोणतं सत्य असेल जे कळल्यामुळे सुशांत आणि दिशाला संपवण्यात आलं ते सत्य बाहेर यायला हवं. कदाचित ते सत्य खूप भयानक असू शकतं
@mahanteshkore364
9 ай бұрын
अगदी बरोबर.....!
@Sandeepsawutv
9 ай бұрын
जे आरोपी आहेत त्याना फाशीची शिक्षा द्या .. मग तो कोणीही असो .. प्रभाकर साहेब तुम्ही आता मागे होऊ नका 🙏🏻
आपल्याला झालेला मनस्ताप सहन करण्याची क्षमता परमेश्वर आपल्याला देवो हि सदिच्छा .
@GangadharRanjankar
9 ай бұрын
तुम्ही घाबरू नका. जनता तुमच्या पाठीशी आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो.
@dudhramrathod4564
9 ай бұрын
😊
@AnshP-i5p
9 ай бұрын
Ho Ka..kyon he janta??
@shripaddhokte6150
9 ай бұрын
सहमत आहे
@yogeshvideo1187
9 ай бұрын
कोणती जनता की आंड भक्त 😄😄
@Ramesh-tv7hf
9 ай бұрын
तुम्ही घाबरु नका. ईश्वर तुमच्या पाठीशी आहे.
@rahulkadam3612
9 ай бұрын
Are aditya jar gunhegaar aahe tar tyache parave tv channel nhi tar tumachya channel var dya na kharach asel tar jaudya tyala jail maddhe pan nahi tar rajkaran naka karu asel tar purave dya yaa channel var prn drive dhakhava kay aahe te kahi pan bolun channel chi aani swathachi prasiddhi karu naka khot bolun paisa kamavata yeto pn melya nanter tyacha sarv hisob dyava lagto gujrati lokanchya khali zukvu naka marthi khup khup khali geli aahe tumachya sarkhya marathi loka mule je swathwach hith baghatat
@beastintheattic3992
9 ай бұрын
@@rahulkadam3612comment sarkh sarkh lihun tuz mhanna khar honar nahi. Je purave ahet te news madhe Hindi English Marathi saglya bhashet uplabdh ahe. Tula pahije tr tya news jaun bgh. Bar mg jar te ha purave uplabdh astanna techa karvai ka nahi zali. Aditya che nav yet hote mhnun ka. Mg jar Aditya saheb nirdosh astil tr batmi ani purave zaknyacha praytna ka zala tevha. Investigation sathi extra police yanna Maharashtra police kadun cooperation ka zale nahi. Yacha arth marathi mansane Kay ghyaycha
@pandharer.j5245
9 ай бұрын
आदरणीय प्रभाकरजी आमचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील व आहेच. तुमची। बोलतानाची बॉडी लायँग्वेझ म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस
@prash1969
Ай бұрын
आम्ही सदैव सोबत आहोत. समाजाला तुमची गरज आहे
@baghmovie
9 ай бұрын
असं कोणतं सत्य असेल जे कळल्यामुळे सुशांत आणि दिशाला संपवण्यात आलं ते सत्य बाहेर यायला हवं. कदाचित ते सत्य खूप भयानक असू शकतं
@maayab7580
9 ай бұрын
भयानक असू शकतं असं नाही....... ते आहेच....!
@arunpatil3580
9 ай бұрын
देशावर सामुहिक बलात्कार केला गेला असावा.तीने बलात्कारयांचे नावा सुशांत ला सागीतले असावे म्हणुन दिशा ला विवस्त्र अवस्थेत खुन करून वरून फेकले असावे
@viveknalavade8706
9 ай бұрын
साहेब सगळ बरोबर पण शिक्षा झाली पाहिजे नायतर नवाब मलिक बघा बाहेरच बोंबलत फीरतय मूळव्याध सांगत😂
@avinashssk
9 ай бұрын
😂
@ggggffffffffffff
9 ай бұрын
😂😂😂😂😂
@bharatbahte1496
9 ай бұрын
हे जे जे बाजू सांभाळणारे आहेत ते लोकांना मुर्ख समजत नसून ते चखणा++ देणाऱ्यांना मुर्ख बनवताहेत.
@ujwalchoudhary4707
9 ай бұрын
अगदी खरं हा जाधव आधी सुनील तटकरे च्या मागे फिरायचं 2001/2 साला त
@ulhasguhagarkar6534
9 ай бұрын
@@ujwalchoudhary4707म्हणजे तो खराखुरा भिकारी असणार😂😂
@agroworld1619
9 ай бұрын
जाधव दिसतोच बेवडा निट बघा
@dattatrayamulay2287
9 күн бұрын
प्रभाकरजी आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आम्ही आपल्या सोबत आहोत.
@savitamore5393
9 ай бұрын
सुर्यवंशी दादा आम्ही तुमच्या पाठीशी ऊभे आहोत जय महाराष्ट्र
@prashantjawale44
9 ай бұрын
सर तुम्ही खरं तर जनतेच्या मनातील खऱ्या भावना मांडत असता खरंच आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@anitasalunke9403
9 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नाही. सत्यमेव जयते. 🙏🙏🙏🌹👍
@seelaumhel8768
9 ай бұрын
Yes
@subodhpathak613
9 ай бұрын
Jay Shree Ram
@marutirane4035
9 ай бұрын
सत्य मेव जयते
@dipakvanikar6254
9 ай бұрын
👍👍
@Vijaysoparkar
9 ай бұрын
सर्वात मजेशीर काॅमेंट आदित्य ठाकरेंकडून आलीय. ते म्हणतात....मला भाजपचे नेते घाबरतात. म्हणून भाजप वाल्यांनी माझ्या मागे एसॴयटी. लावलीय. आहे की नाही गंमत...?? ह्या शेंबड्या मुलाला त्याच्या काॅलनी तील लहान मुलेंही घाबरत नसणार आणि हा म्हणतोय...भाजप वाले मला घाबरतात.
@RajendraIngavale-zi7sk
9 ай бұрын
चमचे गिरी टिकाऊ नसते,, लोकाना सर्व समझते 👍👍👍👍👍👍👍
@ashokgurav2830
9 ай бұрын
हा मालका घरचा स्वान आहे
@pra463
9 ай бұрын
@@ashokgurav2830😂😂ho tuzya sarkha???
@santoshtambe9920
8 ай бұрын
शिदे साहेब जय महाराष्ट्र खरे आहे सर तुमचे नो बॉल टाकला तुम्ही ग्रेट जय महाराष्ट्र सर
@parmeshwarkumbhar5175
8 ай бұрын
❤ सर यु आर ग्रेट ..! जय महाराष्ट्र . दादा तुम्ही लोकांसाठी काम करता .
@amolchogule4002
9 ай бұрын
🚩🚩 सत्यमेव जयते 🚩🚩
@rajupeyyala
9 ай бұрын
Satyameva jayte ,keep going
@dattudherange5052
9 ай бұрын
आशिष जाधव ला राहुल गांधी विचारीत नाही हा मराठी तील जयकान्त शिखरे आहेत जिकड खोबरे तिकडे चांगभलं
@techindia2902
9 ай бұрын
निर्भीड पत्रकारिता👏👏👏👏👏👏👏
@ArvindWalimbe
8 ай бұрын
प्रभाकरजी तुम्हाला हार्दिक पाठिंबा.
@prakashjagdale-du6eo
9 ай бұрын
घाबरू नका. सर्व जनता आपल्या पाठीशी आहे
@priteshbothareofficial8030
9 ай бұрын
खूप छान काम करताय सर... ❤❤❤❤ .. आम्ही तुमच्या सोबत आहोत ..
@shantanuphalke2934
9 ай бұрын
प्रभाकर सर आपण भाऊ तोरसेकर व सुशील कुलकर्णी खूप छान काम करत आहात आम्ही आपल्या सोबत कायम असणार ❤👍🏼
@newselectionmenswear4340
9 ай бұрын
तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणून आम्हाला खर्या गोष्टी कळतात.आता मागे फिरु नका. सत्यमेव जयते
@charusheelagokhale8105
9 ай бұрын
तुमच्या सारखे खरी बातमी देणारे फार कमी आहेत. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोतच. कोणीही काहीही म्हणो. सत्याच्या बाजूने आम्ही आहोत.🙏
@MaheshMore-w7d
8 ай бұрын
बरोबर आहे. या सर्वांचा माज उतरलाय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
@sharadbhatkhande1728
9 ай бұрын
चांगल्या वाटेने चालला आहात तुम्ही देव तुम्हाला यश देवो....🙏
@nitinpathak6863
9 ай бұрын
सत्य किती ही लपवलं तरी बाहेर येतेच.. जो माणूस सत्य बोलतो त्यांना आपल्या देशात दुर्दैवाने त्रास होतो, हे खरं आहे... आजकाल तरुण पिढी चुकीचे पध्दतीने जात आहे.. हे आपले देशाचं दुर्दैव....
@indrajitmalge1706
9 ай бұрын
सत्यमेव जयते, आम्ही आपल्या सोबत आहोत, आपण नेहमी सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असता सर
@yashavantraoshelake1078
9 ай бұрын
आपल्या सारखे निर्भीड पत्रकार यांची गरज आहे
@shripaddhokte6150
9 ай бұрын
आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे
@dnyaneshwarseetasadashivga957
9 ай бұрын
दिशा चे आईवडील अशासकीय नजरबंदी मध्ये असण्याची शक्यता आहे .
@anantponkshe5437
9 ай бұрын
आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत सत्य तेच बोलत रहा
@rajashriabak7652
9 ай бұрын
I am with you sir
@sudhirshirodkar3674
9 ай бұрын
प्रभाकरजी एवढ्या प्रकर्षाने कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🙏🙏
@anilsonawane5837
9 ай бұрын
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे,सूर्यवंशी साहेब सत्य बाहेर आलेच पाहिजे.आम्ही सोबत आहोत.
@VinodM1961
9 ай бұрын
सरकार जर अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल तर सरकार ही गुन्हेगार आहे. मला अजून अस वाटते की सामान्य माणसाला न्याय वेगळा व राजकारणी लोकांना न्याय वेगळा .सुप्रीम कोर्ट वेळोवेळी याची प्रचिती देत असते.
@ratnakarjawalekar3441
8 ай бұрын
आम्हीसुद्धा पाठीशी आहेत. आगदी बरोबर.
@sudhasharma7970
9 ай бұрын
तुमचे सगळे धाडसी उद्योग ठीक आहेत. पण तितकंच सावध पण रहात जा रे बाबांनो. तुमच्यासाठीं श्रीराम चरणीं खूप खूप प्रार्थना. जय श्रीराम!
@Nutan_M
9 ай бұрын
जनतेला काय सत्य आहे हे समजत साहेब आम्हाला वाटत की दिशा आणि सुशांत ल न्याय मिळावा म्हणून आम्ही तर त्यांचा साठी काहीही करू शकत नाही पण तुम्ही जे करताय या political लोकांना हेच वाटत की या लोकांनी समण्य जनतेला मूर्ख समजण्याच काम करतात काय योगदान आहे आदित्य ठाकरेच maharashtsathi
@pramodkandale-dm8yw
9 ай бұрын
🚩 सत्यमेव जयते 🚩 प्रभाकरजी, आपण असेच आम्हाला सत्य सांगत आहेत त्याबद्दल धन्यवाद 🤝🌹🙏
@subhashdeshpande1806
8 ай бұрын
तुमच्या व तुमच्यासारख्या अनेकांच्या प्रयत्नाना यश मिळावे ही सदिच्छा
@shrirampanse3974
7 ай бұрын
एकंदरीत सगळ्या कमेंट्स वाचूनच वाटतय सत्यमेव जयते आता कुठे तरी वाटतय लोकांच्यात जागृती निर्माण होत चाललीय पण तुमच्या चार पाच पत्रकारा मुळे जागृती होतेच व सनातन धर्म जागृत करण्याकरिता आपल सहकार्यवाह काम असून या मोलाच्या कामासाठी आपल्याला खुप खुप धन्यवाद आपल्या विचारांचा समर्थक जयहिंद जय महाराष्ट्र जय सनातान जय भारत ऑ वंदेमातरम
@MaheshDongrikar-h1h
9 ай бұрын
👌👌👍👍support u sir.... गुन्हेगारांना शासन हे झालेच पाहिजे मग तो कोणीही असो...तुम्ही आणि भाऊ तोरसेकर यांच्या सारखे पत्रकार हे योग्य पत्रकारिता करत आहेत....
@sunilransing6325
9 ай бұрын
कायम तुमच्या सोबत आहोत साहेब
@milindjadhav9468
9 ай бұрын
सन्माननीय प्रभाकर सुर्यवंशी निर्भीड पत्रकार मुळात गिरगावकर असल्याने व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे.त्यामुळे डरपोक, घाबरणारा शिवसैनिक नाही यात तिळमात्र शंका नाही.आगे बढो...हम साथ है❤❤❤❤
@RupeshShanbhag
9 ай бұрын
असेच खलासे करा जनतेचा पाठिंबा आहे 👌👌👌👌
@prabhakarchavan3692
8 ай бұрын
सत्यमेव जयते
@charanjadhao1959
9 ай бұрын
तुम्हीच खरोखरच सत्य दाखवून दिल पाहीजेत तुमच्यावर परमेश्वर नेहमीच कृपा असतेच सत्य कधीच झाकत नाहीत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏
@BabajiTawade-rm1pl
9 ай бұрын
शेवटि सत्याचा विजय होणार साहेब. 👍👍
@DigambarPawar-o3x
9 ай бұрын
आम्ही सत्याच्या बाजुने आहोत
@creativemind441
9 ай бұрын
प्रभाकर जी मराठा आरक्षणावर मी तुमच्या मताच्या विरोधात होती मी तुम्हाला शिव्या ही घातल्या होत्या पण ह्या विषयावर मी तुम्हाला समर्थन करतो .. आणि धर्माच्या विषयी तुमच्या कामगिरीबद्दल तुमचे आभार मानतो ... सत्य मांडत रहा समाज तुमची कामगिरी विसरणार नाही....
@sumitragole4242
9 ай бұрын
सत्यमेव जयते
@umeshbhavsar5763
9 ай бұрын
भाऊ असाच खुलासा करत रहा मी तुमच्या पाठीशी आहे जनतेला न्याय मिळालाच पाहिजे
@ashoksonawane4497
9 ай бұрын
साहेब.. फक्त सत्याची कास सोडु नका. आम्ही आपल्या बरोबर आहोत.
@manoharzagade883
9 ай бұрын
Prabhakraji,तुम्ही अजिबात काळजी करू नका तरी पण सावधगिरी बाळगा.जर कोणी धोका देईल तर ते कोण असतील ते मातीत गाडले जातील. God bless you.
@pradiprane4298
9 ай бұрын
सत्यमेव जयते
@chandrashekharsudame6312
9 ай бұрын
प्रभाकर जी फक्त राज्याच्या निवडणुका येऊ द्या, मतदार यांची वाट कशी लावते ते बघायला मिळेल! तुम्हाला खूप शुभेच्छा
@madhusudanmokashi8182
9 ай бұрын
आम्ही तुमच्या बरोबर आहोत . तुम्ही तसेच भाऊ , आबा , श्रीकांत जी , अनय जी , कुलकर्णी , तसेच इतर यांचेच व्हिडिओ आम्ही बघतो . विकाऊ पत्रकार यांना काही किंमत देत नाही , तुम्हा सर्वांच्या मुळे सत्य आमच्या पर्यंत पोहोचते . आपण खुप मोठे प्रबोधन करत आहात त्या मुळे अपणा सर्वांना धन्यवाद .
@deepakkadam5665
9 ай бұрын
प्रभाकर तु निर्भड पणे तुझं राजकीय विश्लेषण मांडत रहा.👍 मी तुझा एकेरी संबोधतो आहे कारण तू फार जवळचा वाटरतोस, जसा सचिन तेंडुलकर😊
@chitrarekhadandekar9703
9 ай бұрын
तुम्ही आमच्या मनातलच बोलता करता जे आम्ही करू शकत नाही फक्त पाठिंबा देउ शकतो
@Ramesh-tv7hf
8 ай бұрын
श्री. प्रभाकर सुर्यवंशी तुमचं निवेदन मस्त मस्त. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@surendragadve3349
8 ай бұрын
जोपर्यंत युट्यूबवर सत्य वचन श्रवण आहे तो पर्यंत युट्यूब जनमानसामध्ये प्रिय राहील.
Пікірлер: 2,9 М.