नमस्कार मित्रांनो😎मी निघालो आहे ठाणे ते शिर्डी पदयात्रेसाठी, 🛕श्री साई सेवा पदयात्रा मंडळा सोबत. 2024 हे माझे ८ वे वर्ष आहे. 📿 गेली 7 वर्ष मी हि पदयात्रा करत आलो अहे. दरवर्षी प्रमाणे ७ जानेवारी रोजी आम्ही निघतो पायी चालत शिर्डी च्या दिशेने साई चे नाव मनी कोरून.🔱
खुप समाधान आणि आनंद लाभतो यातून. नक्किच हे vlogs बघा आणि अनुभवा पदयात्रा माझ्यासोबत.
देवा सोबत देवाच्या भेटी साठी
All songs credit to jayesh bandal copyright ©️
Songs link : • Hey Deva Gajvadna || O...
Негізгі бет दिवस पहिला ठाणे ते शिर्डी🛕 श्री साई सेवा पदयात्रा सोहळा, वर्तक नगर, ठाणे |Day one thane to shirdi
Пікірлер: 14