संत्र्याच्या साली फेकून न देता त्यांपासून 3 उत्कृष्ट सौंदर्य प्रसाधने बनवून चेहरा नितळ व चमकदार बनवा
🌸संत्र्याच्या पावडर चं facial :
संत्र्याच्या सालींची पावडर बनवून तिच्या पासून
अतिशय स्वस्त आणि effective facial cream बनवता येते ..regular use ने चेहरा डाग विरहित व खूप चमकदार होतो..
Milk cream :- दुधावरची मलई :- 1 चमचा
संत्र्याच्या सालीची पावडर :- 1 चमचा
हळद :- 2 चिमूटभर (पाव चमचा )
Coconut oil :- पाव चमचा
दुधावरची साय घेऊन त्यात संत्र्याच्या सालीची पावडर, हळद व नारळाचं तेल घालून व्यवस्थित फेटून घ्यावं. व व्यवस्थित mix झाल्यावर बोटाने खलून घ्यायचं
ह्या soft cream ने चेहऱ्यावर मसाज करावा अधून मधुन थंड पाण्याचा हात लावून मसाज करावा..
जर एक दिवसाआड मसाज करणार असाल तर 5-10 mins पुरेसं असतं पण जर आठवड्यातून एकदा करणार असाल तर 20-25 mins मसाज करावा... मसाज पूर्ण झाल्यावर tissue ने किंवा कॉटन ने चेहरा पुसून घ्यावा व नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा व नॅपकिन ने पाणी टिपून घ्यावे...
सकाळी तुम्हांला चेहऱ्यामध्ये नक्की फरक जाणवेल. चेहरा 2 ton तरी गोरा आणि चेहऱ्यावर एक golden glow दिसेल...
हा उपाय regular चालू ठेवला तर चेहरा डाग विरहित व खूप चमकदार होतो.. नक्की try करा...
2) Scrub :-
संत्र्याच्या सालीच्या powder चा scrub + बेसन पीठ + honey.. Mix करून चेहऱ्यावर 2-3 मिनिटे हळुवार मसाज करावा व चेहरा थंड पाण्याने धुवावा. व गुलाबजल लावावे..
🌹चेहऱ्यासाठी खास संत्र्याच्या सालीची powder कशी बनवायची त्याची video link :-
🌸 • चेहरा गोरा व चमकदार बन...
Sovereign by Kevin MacLeod | incompetech.com/
Music promoted by www.chosic.com...
Creative Commons CC BY 3.0
creativecommon...
Негізгі бет #diy
Пікірлер