ज्ञानेश्वरी : अध्याय सतरावा
सर्व सामान्यांच्या कक्षेत येईल असा वैदिक धर्माचा संदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीवर सुजाता बोधनकर निरूपण करीत आहेत : अध्याय सतरावा
Негізгі бет Dnyaneshwari Adhyay Satrawa ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा
Пікірлер: 9