हीच मुलाखत आधी ही दोन-तीन वेळा ऐकून ही आज पुन्हा ऐकली.... प्रत्येक वेळी आरती ताईंचा गाण्याविषयीचा विचार नवीन काहीतरी शिकवुन जातो..... आणि विक्रम गोखलेंनी देखील खुप अभ्यासात्मक मुलाखत घेतली आहे हे जाणवते... विक्रम गोखले आज आपल्यात नसले तरी या कार्यक्रमातुन त्यांना पहाता येते... माझे खुप आवडते अभिनेते विक्रम गोखले 🙏🙏
@mahadevipatil5463
9 ай бұрын
आरती ताई तुमचा आवाज खूप गोड मधुर आहे तुम्ही गायलेली गाणी पुन्हा पुन्हा ऐकावं इतकी छान तुमची गाणी खुप ऐकायला मिळो हिच त्या परमेश्वराजवळ प्रार्थना धन्यवाद 🙏
@darshanaathavale237
Ай бұрын
आरती ताई मीतुमच्या सुमतीताई टिकेकर,व बाळासाहेब टिकेकर यांच्याबरोबर मी गुहागरला तबला वाजविला. मी सौ. दर्शना आठवले.
@indradhanushyapritijambhek4148
Жыл бұрын
खुप छान मुलाकात,आरती ताईंचा पहाडी आवाज,सविस्तर सुंदर माहिती,गोखलेजींनी विचारलेले प्रश्न.... अप्रतीम सुंदर,अलभ्य लाभ 🙏🙏
@technowellwebsolutions936
Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आहे ही... अनमोल ठेवा. अशी सुस्पष्ट, आपलेपणाची मुलाखत आज बघायला मिळणे अतिशय दुर्लभ. गोखले साहेब अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न विचारत आहेत. तितक्याच मृदुल भाषेत आरतीजी प्रतिसाद देताहेत. दूरदर्शननं ही महत्वपुर्ण चित्रफीत आम्हा लोकांसाठी या युट्युब व्यासपीठावर उपलब्ध करून दिलेबद्दल मनःपुर्वक आभार..!
@ganeshampai8434
Жыл бұрын
Aarti is a great singer I am happy that she is from Karnataka.She can speak & read Kannada.I am happy that she is in touch with her roots
@aestheticsofsociety
Жыл бұрын
awsome she is a open book having the full overview of music sense and one needs to really try to get the subject indepth
@sunitapanse6259
2 жыл бұрын
अप्रतिम, मेजवानी मिळाली सूर आणि शब्दांची, आरती ताईंचं गाणं तर अफलातूनच पण किती सोपं करून सांगितलं शास्त्रीय आणि सुगम गाण्यातील फरक , मुलखात परत परत ऐकाविशी वाटत आहे, खूप धन्यवाद
@DoordarshanSahyadri
2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vandanakshire4738
Жыл бұрын
Really highly blessed...Talented... artist. Very humble..Down to earth.... goddess Saraswati .
@sanjivanitambe9628
Жыл бұрын
प्रेरणादायी मुलाखत.
@dattatarymarne8963
Ай бұрын
खुप छान 😊
@SUMLATHI
Жыл бұрын
मला वाटते 1तासाच्याच्या वर हा कार्यक्रम मी सतत बसून एकला. खूप छान विचार माहिती धन्यवाद
@sangeetawaikar5108
3 жыл бұрын
अप्रतिम ..संगीत स्वरांच्या सरी मन चिंब चिंब करून गेल्या .....धन्यवाद आरती ताई..🙏🌹
@girishgavaskar
3 жыл бұрын
विक्रम गोखले छान कानडी बोलतात. मी लहान असताना त्यांचा " वराडी आणि वाजंत्री" मराठी सिनेमा बघितला होता. हिरॉईन इंदुमती पैंगणकर. सुंदर पिक्चर. त्याची आठवण झाली. राजा परांजपे कोकणातले दाखवले आहेत आणि ग दि माडगूळकर कानडी असतात. धमाल पिक्चर. बाकी आरती अंकलीकर always लाजवाब !
@DoordarshanSahyadri
3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@tarajohari4768
2 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri very nice
@RSVPRis
3 жыл бұрын
अतिथी आणि मुलाखतकार दोघं अप्रतिम.
@DoordarshanSahyadri
3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shambhavisakrikar9503
3 жыл бұрын
Beautiful! One of the finest interviews What a talented person yet has explained in a very simple manner for all to understand Mesmerizing!
@jitendramadihalli9992
3 жыл бұрын
Wonderful voice . Truely mesmerising for a genuine music lovers.
@rekhaboramnaikar1939
3 жыл бұрын
Ll0p
@shubhakrutibymanasikhisty7461
3 жыл бұрын
अप्रतिम, आरतीताई आणि विक्रम सर दोघांनाही विनम्र प्रणाम,🙏🙏💐💐
@cheetababar4263
Жыл бұрын
रामराम सुरेल मुलाखतीची मैफिल अनुभवली आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
@hemantv.kulkarni6857
Жыл бұрын
Apratim.
@achchani
3 жыл бұрын
अत्यंत हुशार व्यक्तिमत्व 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jagannathsn2697
3 жыл бұрын
Blessed and awe inspiring singing. Can keep listening for hours together.
@mohandinkarsubhedar2442
3 жыл бұрын
अप्रतिम आवाज 🙏🙏
@rekhathakur8921
3 жыл бұрын
Ho kharrch Aapratim
@sharadkripal
Жыл бұрын
Favourite singer of the world
@py7316
3 жыл бұрын
Arti Ankalikar sings in a high pitch voice. Her voice is more suited for singing thumri and gazal than for khayal.
@sunilsolat3000
Жыл бұрын
किशोरी आमोणकर माय सरस्वती सुमधुर स्वर तोच अनुभव आरती अंकलीकर🙏🕉️ ओम् आनंद 🎹🌷
@होय.....मीहीसुधीर
2 жыл бұрын
फारच सुंदर. आरतीताई खरच खूप उत्तुंग गायिका.
@madhuripai716
3 жыл бұрын
सुंदर मुलाखत 👌👌
@siddhipatwardhanindianclas8313
3 жыл бұрын
Wah सुंदर मुलाखत
@DoordarshanSahyadri
3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@niveditakhot3382
3 жыл бұрын
Khup Chhan vatle 👌🏻
@DoordarshanSahyadri
3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________
@janhavikhanvilkar7733
3 жыл бұрын
Special Lady Special Artist
@DoordarshanSahyadri
3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@प्रमोदश्रीरामबायस्कर
3 жыл бұрын
अप्रतिम अनुभव
@thehumanizer
Жыл бұрын
Bijapur che asalela baddal samjhun khoop bhari batala karan me bijapur che
@thevivekanandspeaker8239
3 жыл бұрын
Artitai💐💞
@DoordarshanSahyadri
3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sd996
2 жыл бұрын
माझ्या अतिशय आवडीच्या शास्त्रीय गायिका. मी स्वतः सवाई गंधर्व या कार्यक्रमात यांचे प्रत्यक्ष ऐकले मला आठवते तेव्हा त्यांनी भटियार राग गायला होता. मला माझ्या मुलीला त्यांच्याकडे क्लास सुरु करायचा आहे.तरीही काही संपर्क असेल तर कृपया सहकार्य करावे.
@priyankssawant9576
3 жыл бұрын
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !
@sushamasuru4696
7 ай бұрын
Mala Aarati taincha ph no milu shakel ka? Kuthe
@utkarshkulkarni8777
2 жыл бұрын
दोन दिग्गज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vishalpatil4353
3 жыл бұрын
मॅडम कर्नाटक मधील... चिक्कोडी जवळ अंकली ह्या गावच्या आहेत.
Good to know that. She said her mother was from Dharwad. Do you know what her name was before marriage to Ankalikar?
@amrutanmusic
6 ай бұрын
Her maternal name is Ankalikar. Ankali is a small town near Raibag Karnataka. She married Uday ji Tikekar.
@rekhathakur8921
3 жыл бұрын
AARTI TAI TUMHI GREAT AAHAT, ,SWANANDI MALA KHUP AAVDTEY, , TICHE VIDEO MI ROZ YEKTE
@vbpayil7465
2 жыл бұрын
ನೀವು ಕನ್ನಡಿಗರು ಅನ್ನೋದು ಕೇಳಿ, ಈ ಕನ್ನಡ ಬೋಮಿ ಧನ್ಯವಲ್ಲವೆ
@joycedsouza2732
3 жыл бұрын
This programme is good but every time breaks (visranty )
@rajaka22belgaum78
3 жыл бұрын
Amma nanagu kannada barteti
@dr.kamleshsatija9225
Жыл бұрын
विक्रम गोखले की anchoring बिलकुल प्रभावशाली नहीं लग रही। निरीक्षण पूर्वक देखने पर स्पष्ट लगता है कि मेहमान भी ज्यादा प्रभावित और खुश नहीं है। यद्यपि वो कलाकार अच्छे हैं
@vbpayil7465
2 жыл бұрын
ಮೇಡಂ ನೀವು ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಿದ್ದು ಕೇಳಿ ಮನಸು ಸಂಪನ್ ವಾಯಿತು,
@bhalchandraphadtare5008
3 жыл бұрын
कार्यक्रम चांगला कल्पना अप्रतिम पण दूरदर्शन म्हणजे काहीतरी गालबोट हवंच एवढे मोठे चॅनल पण शुल्लक चुका आमची श्रोत्यांचीच कीव येते कार्यक्रमाची साधी तारीख पडद्यावर दाखवावी एवढे सौजन्य नसावे? का तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही? का इतर काही कारणे? असो विक्रम काका....तुम्ही मनस्वी आणि अचुकतेसाठी प्रसिद्ध आहात किमान तुम्ही तरी लक्ष घालावे ही नम्र विनंती!
@DoordarshanSahyadri
3 жыл бұрын
कार्यक्रम चांगला कल्पना अप्रतिम आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZitem @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________ कार्यक्रमाची तारीख पडद्यावर कोप-यात टाकण्याचा प्रयत्न करू.
@ajitphadtare7598
3 жыл бұрын
Video Description madhe Telecast Date dileli aste!
@vndeodhardeodhar2114
3 жыл бұрын
आरती अंकलीकर आणि कौशिकी चक्रवर्ती या दोन गाइका किशोरीच्या जवळ जाऊ शकतील
@seemakulkarni7721
3 жыл бұрын
ना मला हा आवाज आवडतो ना मला कधी यांना ऐकायची इच्छा होते,हे आपण ऐकू शकणार नाही किंवा ऐकायचेच नाही हे ठामपणे मनात बसलेले जसे एखादी भाजी आपण न खाताच नावडती ठरवतो तत्सम हा प्रकार मला वाटतो अन हसू येते,तसे मी राधिका ऐकलेय पण तेही इतरांचे असते तर आवडले असते कदाचित.असो तर पाहू एकदा ऐकायचे धाडस करून.
Пікірлер: 87