काम केलेला माणूस पहिल्या भेटीतच कळून येतो. भरीव काम करणाऱ्या संघटनेचे उत्कृष्ट कार्यकर्ते! विनम्र अभिवादन
@gsm4880
Жыл бұрын
डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत
@SharadKadam-pd8ov
Жыл бұрын
अभिनंदन खासरे RSS पर्यंत पोहचालत तुम्ही 🔥🔥🔥
@shivanshnevarekar8242
Жыл бұрын
अतिशय सुंदर. डॉ सहस्त्रबुद्धेंना आणल्याबद्दल धन्यवाद! 🙏🏻
@sandeeppaunikar
Жыл бұрын
खूपच छान मुलाखत खासरे. Subscribed!
@siddhantraje
Жыл бұрын
*मेहनती तरुणांना मनमोकळे पणाने सतत प्रोत्साहन देणारे मजबूत व्यक्तिमत्त्व म्हणजे विनय जी !!! किंचितही घमंड न करता अतिशय सामान्य कार्यकर्त्या प्रमाणे जगणारे...* 👌🏼👌🏼
@shivambahalaskar
Жыл бұрын
Afterall he is from RSS
@mrutyunjayjadhav4275
Жыл бұрын
@@shivambahalaskarmag Kay pap ahe ka ?
@ala7515
Жыл бұрын
The host asked good questions, asked excellent questions, and listened while the host is answering. The host answered questions without diverging much from the topic - a rare quality. Overall an excellent experience for the audience.
@costomrudra4636
Жыл бұрын
Universal charcha by Political University 🙏
@nikhilpatil3526
Жыл бұрын
RMP🔥🔥
@jaydeepkale8635
Жыл бұрын
शेतऱ्यांसाठी पण बोला राजकीय नेत्याला.
@lyricworld55
Жыл бұрын
1 comment plz pun it
@vipulghatge1559
Жыл бұрын
Kaalchi audio clip aikli ka eka shetkaryane ghe ghe ghetli hya chi....bolti bandh zali bhadvya chi
@lyricworld55
Жыл бұрын
Plz pin it
@sunitkesarkar658
Жыл бұрын
अमित देशमुख असतील पुढच्या भागात
@shriramtandale9344
Жыл бұрын
निवडणुका कमी करून लोकशाही संपवायची आहे का ? सर्वात मोठी लोकशाही म्हणायचं ,विश्र्वगुरू व्ह्यायचय आणि हे लोकशाही cha गळा आवळून का ?
@mholkunde80
Жыл бұрын
त्यांनी नेमकं कोणत्या संदर्भात म्हणलं ते लक्षात घ्या सर..बाकी वैचारिक मतभेत बाजूला राहिल तरी योग्य..
@રોનકરોશન
Жыл бұрын
BJP वाल्यांची खासियत आहे.. एकतर ते पुढच्या काही वर्षांबद्दल बोलतील किंवा मागच्या काही वर्षांबद्दल बोलतील.. वर्तमानाशी त्यांना काहीच देणंघेणं नसतं..🤐👍
@mrutyunjayjadhav4275
Жыл бұрын
Vartman tech ghadvtay tumhi tumcha bagha
@Unknownonoff
Жыл бұрын
@@mrutyunjayjadhav4275..1000✅️👍✨️.. William Shakespeare 🙏 🇬🇧
Пікірлер: 22