अभिनंदन👌👍 तुझ्यातील साधेपणा हाच तुझा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे😊🎂
@alllegoqnt3198
4 жыл бұрын
Yes dear friend👭
@alllegoqnt3198
4 жыл бұрын
@Vlog With Sadhana Sharma ok👌 dost
@vimaldavhale8056
4 жыл бұрын
Agdi barobr
@ranikamble2947
4 жыл бұрын
खूप मस्त ताई अभिनंदन
@swamiraj5478
4 жыл бұрын
Barobar
@somnathwaghmarecomedian3450
4 жыл бұрын
युट्युब कडून बटन मिळेल याबद्दल तुमचे व तुमच्या मिस्टरांचे मनःपूर्वक अभिनंदन यामागे तुम्ही दोघांनी मिळून पूर्ण मेहनत घेतली लोकांच्या मनावर राज्य केलॆ पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🥳🥳👍👍👌
@SpecialDish
4 жыл бұрын
😊🙏🙏🙏
@ushabsonawane9478
4 жыл бұрын
तु खुपच साधी सरळ मनाची आहेस आणि तुझ्या माहेरची आओळख करून दिलीस यावरून तु खुप मोठ्या मनाची आहेस तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन
@ShekharPhutke
4 жыл бұрын
खूप खूप आनंद वाटला आपल्याला हे मानाचे बटण मिळाल्याचा ! अनेक KZitemrs चे हे स्वप्न असते आणि खूप कमी जणांचे ते साकार होते... तुमच्या व्हिडिओ ची गुणवत्ता, अपलोड करण्याचे सातत्य, नवनवे शिकण्या-शिकवण्याची तुमची धडपड आणि खास म्हणजे पती आणि घरातील सर्वांचे सहकार्य ! ते मिळत नसेल तर खुबीने ते मिळवून घेण्याचे कौशल्य ... तुम्हा पती-पत्नीचे मनापासून कौतुक! माहेर, आई वडील यांनी घडवले म्हणून त्यांना न विसरता आनंदात त्यांचे आशीर्वाद घेतले आपण... तुमचे आणि Viewers चे नाते असेच घट्ट ठेवा पुढील यश तुमची वाट पाहत आहेत!! तुमच्या प्रगतीचा वेग पाहता तो दिवस लवकरच येईल ! मनस्वी शुभेच्छा!!
@SpecialDish
4 жыл бұрын
🙏🙏🙏
@rajashreenaik6276
4 жыл бұрын
अभिनंदन आपले प्रयत्न, कष्टाचे फळ तुम्हाला मिळाले, लोक dislike का करतात तेच कळत नाही, प्रयत्नाला प्रोत्साहन द्यावे असे मला वाटे 🙏🙏
@sharmilaapte9322
4 жыл бұрын
किती छान साधं व्यक्तीमत्व पूनम ! Stay blessed, मला तुझी वर्णन करण्याची पद्धत खूप आवडते आणि तुझं खूप कौतुक वाटते !👍👍💐💐
@baswarajpatil3313
4 жыл бұрын
युटुबचे बटण आपणास मिळाल्या बदल आपले मनापासून अभिनंदन. ताई अशीच प्रगती करा. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आम्हाला आपला अभिमान वाटतो. धन्यवाद !
@sumitdalvi4749
4 жыл бұрын
Ckckv
@sandeshjadhav2104
4 жыл бұрын
ताई मी तुमच्या रेसिपी नेहमी पाहते माझे गाव पंढरपूर आहे माहेर सासर मंगळवेढा आहे बिझनेस च्या निमित्ताने आम्ही गुजरातला असतो करुणा मुळे गावाकडे येणे झालं नाही पण त्याची कमतरता तुम्ही भरून काढली गावाकडचे रस्ते रस्त्याच्या कडच्या गाई म्हैस सर्व दाखवले असं वाटत होतं की की मीच माझ्या माहेरी चालली आहे गावाकडची आठवण आली की मी तुमच्या रेसिपी पाहते धन्यवाद ताई आई अशीच प्रगती करत रहा
@SpecialDish
4 жыл бұрын
🙂🙏🙏🙏😊😊😊
@sakshimutke8665
4 жыл бұрын
पुनम मम्मी चा घर छान आहे व्हिडिओ चा आवाज खूप बारीक आहे आणि तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन तुझ्या खूप छान छान रेसिपी असतात अशीच चांगली प्रगती करत जा आणि सक्सेसफुल हो
@vidyapawar2927
4 жыл бұрын
गावाचं नाव काय आहे
@shwetamahale4662
4 жыл бұрын
Khup chhan ..bhariii g maitrini.. Khup simple n sobar aahes tu.....tuzya sadhepanamulech tu jinkli aahes.....kuthlahi talent dakhwnyasathi kuthla badejaaw krnyachi , mothya infrastructure chi garaj nste ...swatahawr vishwas n confidence asel tr kahihi achieve kru shkto apn.....tu prove kel aahes....khup chhan....
@udaydarade
4 жыл бұрын
खूप शुभेच्छा🌷🌷 आणि आपली मराठी माणसे मोठी झाली पाहिजेत ..👍✌✌✌
@recipesstoriess4402
4 жыл бұрын
तुमचा साधे पणा खूप आवडला मला. कसला शो नाही कि दिखावा नाही. खूप खूप सुंदर घर आहे तुमच्या आई पप्पांचं.
@sayalilakhan1502
4 жыл бұрын
मनापासून अभिनंदन पूनम ताई तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले. अशीच प्रगती होऊ दे तुझी. तुझे माहेरचं घर पण छान आहे. अभिनंदन 👍👍
@udaydarade
4 жыл бұрын
सर्व साधारण आणि मध्यमवर्गीय मराठी माणसे आज यू ट्यूब वरून फार मस्त व्यवसाय ऊभारू शकतात...शुभेच्छा ताई 🌷🌷🌷🌷
@prati2450
4 жыл бұрын
You are such great leady... Really proud of you
@varshajadhav8826
4 жыл бұрын
सासर च घर छान आहे पन माहेर कस जरी असेल तरी ते प्रत्येकीला प्रिय असत आणि ते एवढ्या आनंदाने आणि अभिमानाने दाखवलस म्हणून ताई तुझ कौतूक...
@ushabsonawane9478
4 жыл бұрын
तुला लक्ष लक्ष शुभेच्छा आणि लवकर तु मिलियन लाईकचा टप्पा पार करशील तुला Congratulations 🎉🎉🎉
@supriyakalekar7596
4 жыл бұрын
Congratulations tai
@SB-gc3pg
4 жыл бұрын
ज्यांच्या आशीर्वादाने हे पदक मिळाले ते सासू सासरे याचे पण व्हिडिओत आभार मानले पाहिजे होते
@SpecialDish
4 жыл бұрын
Video पुर्ण बघा
@Topper108k
4 жыл бұрын
आजचा आनंद शब्दात व्यक्त होऊच शकत नाही तुम्हाला स्पेशल अभिनंदन
@amolnandkishorjagtap8133
4 жыл бұрын
अभिनंदन ताईसाहेब , तुमचा साधेपणा हेच तुमचं लोकप्रिय होण्याच कारण आहे.. अशाच पुढे जात रहा .. जय जिजाऊ जय शिवशंभो ...
@ruhi4022
4 жыл бұрын
💐अभिनंदन पुनम☺️👍, दिवसेन दिवस अशीच प्रगती करत रहा, गोल्डन बटन साठी शुभेच्छा😊
@snehakulkarni941
4 жыл бұрын
खरंच तूझी youtube journey खूप छान प्रेरणादायी आहे तुमच्यात जर काही talent असेल तर त्या करता स्थळ काळाच्या मर्यादा राहत नाही हे तुमच्याकडे पाहून कळते तुमचे आणि तुमच्या परिवाराचे खूप अभिनंदन 👏
@SpecialDish
4 жыл бұрын
🙏🙏
@samrudhikulkarni5237
4 жыл бұрын
खूप छान आहे घर.. ताई पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा..तु अगदी छान बोलतेस मला फार आवडते
मन:पूर्वक अभिनंदन💐 आणि छान प्रगती करत आहेस, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा👍🙂
@aparnakadam2354
3 жыл бұрын
Rkhanakhajans
@ashishsharma-uj9mq
3 жыл бұрын
हेलो हेलो YyAwesome 😂 😜 Awesome yy
@himanidoshi1570
4 жыл бұрын
No matter how looking n background ...ur talent gives u success👍👍👍👍👍
@royalcreation9280
4 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन तुमचे आणि तुम्हाला साथ देणाऱ्या तुमच्या फमिली चे
@poonamj09
4 жыл бұрын
Khup chan 👌👌 The best thing of this video is your mother and father . And your feelings to show them your achievement. Very relatable. Happy to watch all of your videos🙂.
@satishkamble2652
4 жыл бұрын
U r really with so much positivity.... Bless u tai......
@snehalkulkarni7424
4 жыл бұрын
Heartiest congratulations Poonam!!!! Your parents and parents In-laws are really supportive !! Tuzi bhel ani gavatale shopping baghun aaji che gaav aathavale :) Wishes from Canada 🎉🎉
@kavitachorghe7748
4 жыл бұрын
Proud movement 🙏it's Ur efforts.... congratulations.....
@pathankafil9002
4 жыл бұрын
Hi maim humare yaha har bimari ka free mai ilaj hai
@Vijayanandmaharaj
4 жыл бұрын
Nice videos. Subscribed ur channel. Jai Hari.
@jayrajkale2821
4 жыл бұрын
Congratulations tai ji.👌👌👌.... Always after watching you I feel so happy ❤️. So emotional 😍
@lalitapawase7214
4 жыл бұрын
😍😍 chhan ... congratulations
@manishakokne5222
4 жыл бұрын
Congratulations tai👍🏻👍🏻👍🏻
@chefnilrecipes1.1m
4 жыл бұрын
खूप खुप अभिनंदन आईचं घर देखील खूप छान आहे मस्त अशीच प्रगती करत रहा
@ShivajiPatil-uw2qe
4 жыл бұрын
Congratulations 💐💐💐💐
@sangitashelake9803
3 жыл бұрын
खुपच छान पुनम तुला बटन मिळाल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन
@suhas_chavan95
4 жыл бұрын
खूप खूप आवडल ताई मला हे घर आणि घरातील सोन्यासारखी गोड माणसे👌👌
@sandhyasonawane6252
4 жыл бұрын
💐💐Congratulations Tai💐💐
@sohandipke1475
4 жыл бұрын
Congratulations tai.. तुमचा हाच साधेपणा तुम्हाला खूप खूप यश मिळवून देईल.
@scsvarjun8059
4 жыл бұрын
अभिनंदन पुनम ताई 💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@maxwellgage3483
3 жыл бұрын
you all probably dont give a damn but does any of you know of a tool to log back into an instagram account? I somehow forgot the password. I would appreciate any assistance you can offer me
@morganandre1457
3 жыл бұрын
@Maxwell Gage Instablaster :)
@maxwellgage3483
3 жыл бұрын
@Morgan Andre thanks for your reply. I found the site thru google and Im trying it out atm. I see it takes a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.
@maxwellgage3483
3 жыл бұрын
@Morgan Andre It did the trick and I now got access to my account again. I'm so happy:D Thanks so much you saved my account :D
@morganandre1457
3 жыл бұрын
@Maxwell Gage glad I could help xD
@ashiyatamboli2441
4 жыл бұрын
Khupch Chan mam......tumchya sasr aani maher ya doghansathi asnari tumchi aatmiyata pahun mala khup khup proud fill zal.....nice video.....always happy,healthy Raha .all ur dreams r comes true with fulfill success in ur bright life.....all the best.🌹🌹💐💐
@ajayrahane2296
4 жыл бұрын
विडियो चा आवाज खूपच कमी आहे
@SpecialDish
4 жыл бұрын
माईक घरी होता
@alllegoqnt3198
4 жыл бұрын
@@SpecialDish ho g..
@artijadhav7652
4 жыл бұрын
मी तुमची big फॅन आहे सकाळी पहिले उठून तुमची विडिओ बघते. Love u ताई
@khushbugaikwad8710
4 жыл бұрын
Such nice family and 💐Congratulation 1lakh subscriber
@Cricket_Emotion2907
3 жыл бұрын
You are really so Hardworking mam God bless you 👍👍
@cocoghee1266
4 жыл бұрын
खूप छान ताई 👍🏻. तुमचे videos मला खूप आवडतात 👌🏻
@ashwiniabhyankar2325
4 жыл бұрын
खूपच छान. one million पण लवकरच होणार
@DivyasSewing
4 жыл бұрын
खूप छान. मराठी माणूस प्रगती करत आहे. खूप छान वाटलं
@PradnyasRecipes
4 жыл бұрын
सर्वप्रथम तुमचे अभिनंदन 1 लाख subscribers हा खूप मोठा milestone आहे तुम्ही तो पार केल्या बद्दल तुमचे मनापासून एकदा अभिनंदन गृहिणी आशा प्लॅटफॉर्म वर येऊन स्वतःमधल्या कला सर्वांना दाखवू शकतात. तुमच्या पद्धतीने माझंही ही चॅनेल 1000 subscribers लवकरच पूर्ण करेल अशी मला आशा आहे तुमचे पुन्हा अभिनंदन.
@ashwinimore2123
3 жыл бұрын
Khup ch chhan watat tai tumche video pahila . Man fresh hote
@NilamJadhav-wn8lp
4 жыл бұрын
Really your inspiration to us.keep it up n congratulations💐💐
Keep it up.👍👍..I am very inspired u..u r so sweet ..all th best Dear...
@sandipgagare3077
4 жыл бұрын
khupch chan tai tumhi khup chan samjaun sangta saglyach recipe mi tr tumche baghunch gharich cake banvayche shikle konta hi class n karta thank u so much tai
@swamiraj5478
4 жыл бұрын
Tai khupach chan ... khup aanad zala.. Tumchyakadun khup kahi ghyanyasarkh ahe...U r favourite woman 😊👍
@swapnals3702
4 жыл бұрын
Khup masta ❤congratulations 🎊 😘😘🎂🤗
@mayuribote9382
4 жыл бұрын
खूप छान ताई, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
@sarikasuryavanshi1556
4 жыл бұрын
Congratulations tai well-done...keep it up...aai babanna khup abhiman watat asel tumcha...khupch chan racipes astat tumcha..
खुप अभिनंदन तुझे,माहेरघर खूप छान साधं आहे,पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा....💐💐💐💐💐
@jammy11173
3 жыл бұрын
Tumcha saral ani sadha swabhav khup awdla didi....manapasun subhecha tumhala...
@shreeghodake4219
4 жыл бұрын
माझे माहेर सुध्दा करमाळच्या बाजुचे आहे 'शेगुड , तुझ्या सर्व रेसिपी मि पाहते .केक बनवण्याची पध्दत खुप छान आहे .तुझे खुप खुप आभिनंदन.👌
@y.m.shindefamilys1451
4 жыл бұрын
ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा💐💐💐 खुप छान आहेत तुम्ही आणि तुमचा साधे पण मला खुप आवडतो
@creative4158
4 жыл бұрын
खूप छान घर आहे मस्तच अभिनंदन 🥀🥀🥀🥀
@chavanatul2010
4 жыл бұрын
तुमच्या हातात शीतल ची पिशवी दिसल्यावर मला वाटले की तुम्ही करमाळा शी कनेक्ट असला पाहिजे पुढे व्हिडिओ पाहिल्यावर कन्फर्म झाले खूप खूप अभिनंदन दिदी असेच यश मिळवत रहा अतुल चव्हाण आणि परिवार रोषेवा डी तालुका अर्थातच करमाळा
@vikasrajput8069
4 жыл бұрын
Khup Chan tai mast ahe tumcha parivaar tumhi ashesh pude jat raha ..... congratulations for silver switch.💐💐
@sushmachavan3090
3 жыл бұрын
खूपच chan तुझ्या सारखी मुलगी सगळ्यांना हवी 👌👌😘
@SaritaCooksNVlogs
3 жыл бұрын
Khup Chan Tai 😊👍🏻very much happy for you 💕 congratulations to you and your whole family ❤️❤️thank you for sharing 👍🏻👍🏻keep growing and keep doing good work 🤗happy to joined you🤗stay connected friend 👍🏻
@learnnonstop
4 жыл бұрын
Proud of you madam
@dhanashrijadhav8239
4 жыл бұрын
खुप छान आहेत तुमचे मम्मी पप्पा साधे सिंपल👌👌
@avadhootmore209
4 жыл бұрын
Tai babanchya hati gelyavr te button golden zal.. everything is because of our parents blessing..gbu
@ShilasRecipe
4 жыл бұрын
खूप खुप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठीहि. माझ्याहि चॅनल नक्की बघा तुम्ही सर्वांनी shila's recipe /shila's art sunscribe नक्की करा .
@vidya_jadhav.
4 жыл бұрын
Khup chhan 👌👌👌👌👌proud movement for you
@happyeducation8261
3 жыл бұрын
Msttttt chan wattl mummy papa sudha proud feel krt astil
@sonamkhairnar5774
3 жыл бұрын
Khuppp masta aahe tuzha maher ani sasar pn tuzhya donhi family khup chan aahe ❤❤👌👌.... abhinandan poonam tai tuzha ani tula sath denara sarvanch ani tula milalelya tuzhya yashacha asach yash tula tuzhya aayushat milo ❤❤😘😘😇😇
@poojabelapurkar1822
4 жыл бұрын
Khoop chan watl tumchi god family bghun.. Khoop khoop Abhinandan.. 🥰🥰
@ayushgaming8776
3 жыл бұрын
तुमच्या कडुन खुप काही शिकण्यासारख आहे ताई खरच ... माहेर पण छान आहे......
@pradipmane8066
4 жыл бұрын
Tai,khup chan.👌👌👌👌congratulations keep it up.
@RohinisRecipemarathi
4 жыл бұрын
खूपच मस्त खूप मेहनत घेतेस आहेस अशीच मोठी हो खूप खूप आशिर्वाद तुला सासरमाहेर चा लोकांनचे पण खरंच खूप कौतुक वाटत अशी साथ देणारी माणस खूप कमी लोकांनचा नशिबी असतात.😊😊👍🙏
@yogitachavan7439
4 жыл бұрын
अभिनंदन😊 आई वडील यांची पण ओळख करून दिल्या बद्दल खूपच मस्त वाटत. तुझ खुप खूप कौतुक. तुझ्यातला साधे पणा मला खूपच आवडला. तू खूप नशीब वान आहेस तुला सासर ही छान मिळाले आहे जोडीदार ही छान आहे. सासू बाई तर फारच छान आहेत. अशीच प्रगती करत जा. या तुझ्या ताई कडून तुला खूप खूप शुभेच्छा.खूप नाव कमव.
@shardhachougule6749
4 жыл бұрын
U r such simple and sweet lady. God blesss u dear
@pankajdhumal6850
4 жыл бұрын
Khup chaan tai👌👌congratulation...👍
@Rutulife
4 жыл бұрын
Congratulations 👏🤩 tai Tula lavkarcha golden button milele 😍 Bappa bless you ❤️
@vidyachitrao8804
3 жыл бұрын
Abhinandan Tai....mala tumacha donhi ghara, Aai, Baba, gharacha parisar khup aavadale. Ajun gharache loka baghayache aahet....pan tyancha support aahech tumhala...wish u all d very best...blessings...!!!
@Yogita_Joshi
3 жыл бұрын
Congratulations🎉🎊 mam... Mam tumhi shoot mo la kartat ka?
@sureshpawar2329
3 жыл бұрын
Congratulations poonam ..gbu .tuze maherche v sasarche donhi gharchi mandali khupch changli aahet sadhi aahet ..Maher khup chan aahe.all the best .🤝🎂💐💐👜
@bangladeshivloggersarminin270
3 жыл бұрын
Video dekhe nilam. Amar ghore o asben kintu apu
@rajdulari_tadwal4912
4 жыл бұрын
Dole Ch bharun aale o tai....khup Ch sadhe and positive vibe deun jaata tumhi...tumhi asch yashasvi hot Raha....khup chhan watat tumhala bgun.... :)
@shining_starlight
3 жыл бұрын
ताई लवकरच तुला गोल्डन bottom pn मिळेल
@kirantakat2406
4 жыл бұрын
खूप छान वाटतं तुम्हाला पुढे जाताना बघून, आई वडिलांना खूप अभिमान वाटला असेल की त्यांची मुलगी आज एवढी यशस्वी झालेली बघून आणि मुख्य म्हणजे या यशामध्ये त्यांना व सगळ्यांनाच सहभागी करून घेत आहे हे बघुन.नेहमी अश्याच साध्या आणि सरळ रहा. पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा.
@whysoserious4394
4 жыл бұрын
अभिनंदन.. खूप सिम्पल presentation असतं ताई तुमचं.. कन्टेन्ट महत्वाचे आहेत जे तुम्ही निर्भेळपणे, अगदी easy catch hoil असं मांडता.. which is right.. त्यामुळे सर्वाना चॅनेल अगदी घरच्या सारखं वाटत... अशीच प्रगती करत राहा.. keep it up..
@tmgsaigaming2133
4 жыл бұрын
छान ताई खूपच सुंदर आहे माहेरघर
@Pooja-tv9zb
3 жыл бұрын
अभिनंदन ताई,, 💐💐तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवोत आणि आई बाबांना नमस्कार, खूप छान घर आहे तुमचे
@gouravkadam9782
4 жыл бұрын
Khoop chaan aahee tuza pravas best of luck pudill kamgirisath💐💐
Пікірлер: 1,6 М.