वाह विशाल महाराज आपला पिंगळा आता दुबईमध्ये पण गाजत आहे. खुप छान आपले मराठी बांधव दुसऱ्या देशात राहून पण संप्रदाय जपतात.
@totepandurang9202
8 ай бұрын
आम्हाला खूप आभिमान आहे की माझे वारकरी संप्रदाय ची पताका आज दुबई मध्ये फडकतेय. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shilpalakde1399
8 ай бұрын
दुबई चे टाळकरी खूप सुंदर एक तालात टाळ मृदंग वाजवते छान वाटते ऐकाला 👌👌👌👌👌
@sagarshet8806
8 ай бұрын
महाराज किती छान पखवाज वाजवतात🎉🎉🎉 गाणं आणि वाजवणे दोन्ही महाराजांना पुरुषोत्तम महाराजांना दंडवत❤❤❤❤❤
@SugrivSugrivMane1992-kn9xq
8 ай бұрын
दुबई मध्ये झालेले सारे किर्तन टाका मी आतुरतेने वाट पाहतोय केंव्हा टाकता म्हणून ❤❤❤
@balbhimwalke4229
8 ай бұрын
🙏भारतीय संस्कृती चा डंका सातासमुद्र पार.. विशाल महाराज आणि पुरुषोत्तम महाराजांना धन्यवाद 🙏
@popataher7800
8 ай бұрын
वारकरी सांप्रदायाचे कोहिनूर हिरे दुबईत वा छान राम कृष्ण हरी
@yogitawagh4549
8 ай бұрын
साता समुद्रापार🚩फडकवला आपल्या वारकरी संत परंपरेचा सर्वांनी 🙏🙏1 नं अमोल दादा 🙏🙏
@sadashivmaskevilashraomask374
8 ай бұрын
राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी माऊली,
@shivajimohite5189
6 ай бұрын
👌😊⛳🙏🏻!!राम कृष्ण हरि जय जय विठ्ठल रखुमाई !!खुप छान ह.भ.प विशाल महाराज खोले 💥💐🥰
@dattujadhav9312
8 ай бұрын
खूप मज्जा येते हे ऐकल्यावर, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
@sunilmundhe5002
6 ай бұрын
महाराज दुबईला ने तर शेवटपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत पाख्वड्या सोबत ठेवा तोच तुमची शान आहे ❤
@sunilpathare5685
8 ай бұрын
दुबई मध्ये महाराष्ट्र ची शान आणि सांप्रदयाची पताका एकच नंबर महाराज
@shivajithorat1342
8 ай бұрын
दोन्ही महाराजांचे अभिनंदन ❤🎉
@truptigharat4559
8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏 अप्रतिम
@hanumant2023
8 ай бұрын
अप्रतिम किर्तन आणि सुंदर नियोजन 🚩🙏
@kapiltambe7745
5 ай бұрын
एक नंबर महाराज
@sachinrongate-fw8bo
8 ай бұрын
दुबई मध्ये फक्तं आपले मराठी लोकच असतील कार्यक्रमाला,, प्रोपर दुबई वाले नसतील हे हि तितकच खरं
@MeteAmol-z7l
2 ай бұрын
पण दुबई मध्ये राहून पण महाराष्ट्राची संस्कृती जपतात खरंच प्रणाम त्या बांधवांना नाहीतर आपल्या महाराष्ट्राची सत्य परिस्थिती आहे कीर्तनात किती लोक असतात त्यात तरुण तरुणी किती असतात आपल्याकडे Reels च वेड आहे भाऊ ते दुबई मध्ये राहून पण कीर्तनाचा आनंद घेताहेत किंवा त्यांनी एकादशी निमित्ताने किर्तन आयोजन केलं
@namdeoghugeimc1764
8 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻🚩
@badshahabibave6528
8 ай бұрын
खुप सुंदर किरतन ऐकायला दिले जयहरी माऊली
@bharatgoyekar361
8 ай бұрын
दुबई मध्ये झालेल्या या किर्तन सोहळ्याचा मला साक्षीदार होता आले याचा आनंद आहे..
@dineshpatil_20Nov
8 ай бұрын
🎉
@shivajiugalmugale3297
8 ай бұрын
पिंगळा आपण चांगला गाईला आपण वारकरी परंपरा दुबई सारख्या देशात पोहचवली .जय हरी
जय हरी🚩🚩 खूप अभिमान आहे महाराज अभिनंदन असे सगळ्या देशात मंध्ये कीर्तने झाली पाहिजे आपला संप्रदाय वाढला पाहिजे पण टाळकरी यांनी नाचताना आनंद घ्यायला पाहिजे होता. मी फार आनंद घेतला असता.
@minalpatil8951
8 ай бұрын
राम कृष्ण हरी.. एकच नंबर अमोल दादा .
@gauravavhad105
8 ай бұрын
या कीर्तनाची खूप वाट पहात होतो. शेवटी एकायला मिळालं. धन्यवाद अमोल दादा.
@nivruttigorde2111
8 ай бұрын
खूपच छान महाराज सांप्रदायाची पताका दुबईत घेवून गेलात जय हरि 🌹🌹🙏🙏
@sangeetasirsat4030
8 ай бұрын
जय हरी माऊली मला खूप खूप सार्थ अभिमान वाटतो आपल्या संप्रदायाचे रत्न महाराष्ट्रात जन्माला आले
@swaminifulake7489
8 ай бұрын
Unbelievable!!!!!! Voice maharaj🎉❤❤❤
@rahulhatkar1093
8 ай бұрын
ram Krishna hari
@urmilabarave1893
8 ай бұрын
🙏🙏Jay hari vitthal 🙏💐khup chan मृदुंग वादन अतिशय सुंदर 🙌🏼 👌🏻👌🏻🙏🙏
@vilaskute1237
8 ай бұрын
रामकृष्ण हरी मावली आपल्या आवाज. सात समुद्र पार नेला
@madhurisonawane2508
8 ай бұрын
खूप छान राम कृष्णा हरी 🙏🙏
@sachinkokirkar7926
8 ай бұрын
खुप छान राम कृष्ण हरी माऊली
@anandnage9706
8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shobhapimple2498
8 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 🚩खूप अभिमान आहे वारकरी संप्रदायाचा🚩
@anantkadam9297
8 ай бұрын
राम कृष्ण हरी
@ArvindPatil-s6f
8 ай бұрын
Khup sunder
@shankarkohkade5850
8 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली !!
@suryakantdeshmukh2640
8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤
@sandip.khairnar.official
8 ай бұрын
गण गण गणात बोते 🚩🙏
@suhasbhosale3900
8 ай бұрын
आम्हाला खूप अभिमान आहे की माझे वारकरी संप्रदाय ची पताका आज दुबई मधे फडकतेय......🎉🎉🎉
Пікірлер: 136