दुधाळ गाईंची खरेदी करायची तर इथंच...! दहा लिटर दूध देणाऱ्या जनावरांना मोठी मागणी | Maze Ran Shivar
वडोद बाजार (ता. फुलंब्री) या गावात जनावरांचा मोठा बाजार भरतो. या बाजारात दुधाळ गाई घेण्यासाठी पशुपालकांची मोठी गर्दी होते. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे शेळ्यांचाही स्वतंत्र बाजार भरतो. शेळ्यांच्या बाजारात तुम्हाला गावरान शेळी, उस्मानाबादी शेळी, काठेवाडी शेळी, आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या खरेदी करतात येतात. बैल बाजारात खिल्लार बैलजाेडीची खरेदी करता येऊ शकते.
#cowmarket
#dairybusiness
#mazeranshivar
#बैलबाजार
#bullmarket
#animalmarket
#shelipalan
#shelipalan_in_maharashtra
Негізгі бет दुधाळ गाईंची खरेदी करायची तर इथंच...! दहा लिटर दूध देणाऱ्या जनावरांना मोठी मागणी | Maze Ran Shivar
Пікірлер: 2