दुधी भोपळा कोणीच खात नाही एकदा असा नाश्ता बनवा इडली ढोकळा समजून मिनिटात फस्त करतील I Healthy Nasta I
#healthy #nasta #Shandarmarathirecipe #nashtarecipe #nastarecipe #healtnybreakfast #breakfastrecipes #instant #healthynasta #healthynashta #nasta #nashta #cooking #recipes #treding #instantrecipes #instantbreakfast #HealthyNasta
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी दुधी ( १ कप ) / 1 cup bottle gourd
२ हिरव्या मिरच्या / 4 green chilli
४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
२ लहान तुकडे आलं / ginger in 2 small pieces
कोथिंबीर / coriander
अर्धा कप रवा / half cup semolina
१ /४ कप बेसन / 1/4 cup of gram flour
१/ ४ कप दही / 1/4 cup curd
पाव चमचा हळद पावडर / 1/4 tsp of turmeric powder
पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida
अर्धा चमचा ओवा / half a tsp of oats
१ चमचा तेल / 1 tsp oil
चवीनुसार मीठ / salt to teste
बॅटर ला १५ मिनिट रेस्ट देणे / better rest for 15 minutes
१ टमाटर / 1 tomato
४ लाल सुख्या मिरच्या / 4 red dry chilli
२ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर / 2 tsp rosted peanut powder
१ चमचा फुटाणे / 1 tsp roasted gram
थोडीशी चिंच / a little tamarind
१ चमचा लाल काश्मीरी तिखट / 1 tsp red kashmiri chilli powder
चवीनुसार मीठ / salt to teste
थोडासा पाणी वापरून चटणी बारीक वाटून घ्या / mix the chutney finely using little water
२ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd and cumin
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
१ चमचा इनो किंवा बेकिंग सोडा वापरू शकता / you can use a teaspoon of ino or baking soda
२ चमचे तेल / 2 tsp oil
अर्धा चमचा मोहरी / half tsp musterd
अर्धा चमचा सफेद तीळ / half tsp white sesame
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
Негізгі бет दुधी भोपळा कोणीच खात नाही एकदा असा नाश्ता बनवा इडली ढोकळा समजून मिनिटात फस्त करतील I Healthy Nasta I
Пікірлер: 39