जळगाव-आशुतोष हजारे | दुध उत्पादकांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला सत्ता सोपवली असतांना देखील कामात अनेक त्रुटी असल्याचे सांगत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज संचालक आणि अधिकार्यांना खडे बोल सुनावल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पहा गुलाबभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?
- Күн бұрын
दुध संघाच्या कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटलांनी सुनावले खडे बोल !
- Рет қаралды 3,268
Пікірлер: 6