साक्षी तु खुप छान आहे आणि लहान वयात संसार पण छान करतेस पण ..तु जा नवरा तुला किती छान समजावून घेतो...तु पण त्याची चांगली काळजी घेतेस..हे बघुन खुप बरं वाटलं..पण तु सारखी ओरडून सांगतेस. ओरडून बोली नकोस बाळा.. खूप छान संसार करा👩❤️👩❤😘👌👌
@vishalpatil5948
Ай бұрын
साक्षीवर घरातील कामाचा खूप लोड पडतो त्यामुळे तिची चिडचिड होऊ शकते, तिचे वय कमी आहे , घरातील जिमेदारी खूपच लवकर पडली साक्षीवर ....साक्षी तू खूप गुणी आहेस बाळा, पण थोडं बोलण्याकडे लक्ष देत जा , जास्त ओरडून बोलू नये
Пікірлер: 40