मुलाला खुप शिकवा पण शहरात पाठवू नका त्याला आवडेल ते करू द्या गावी राहून लाखों रुपये कमावेल तुमच्या डोळ्यसमोर राहून फक्त दिशा द्या तुम्ही
@rohineematange2446
Жыл бұрын
शहरात जऊन अनेक अभाव व विनाश सोसावे लागतात । शेती व शेतीपूरक शिक्षण द्यावे व त्याची उन्नती करून गावांत रोजगार उपलब्ध करावेत ज्यांना शेती आहे व ती शेती स्वतः परिवार वाले करत आहेत त्यांनी मुलांना शहरात पाठवू नये।
@jaykumarjadhav2698
7 ай бұрын
Nice recipe....
@sangitakatkade5001
Жыл бұрын
Mast hai video
@varshathorve9830
Жыл бұрын
पालकाचे भाजी खूप छान रेसिपी दाखवली वहिनींनी ..मस्त व्हिडिओ
@shivanipatekar8109
Жыл бұрын
Kat at Chan Aahe
@Rohinisrecipe
Жыл бұрын
खुप छान पालक भाजी, चुलीवरचे जेवण खूपच भारी 👌👌👌👌👌
@durgasontakke5865
Жыл бұрын
Mati che bhande kuthe milatat
@suvarnajangam865
Жыл бұрын
स्वयंपाक घरा छान आहे याचा पुर्ण व्हिडिओ करून पाठवा म्हणजे मला ही घर बांधताना काही कल्पना मिळतील वहिनी ने जेवणाचा बेत तर छानच केलाय पण चुलीच व भुइच सारवण आणि सर्व व्हिडिओ मस्तच किचन तर एक नंबर मस्तच
@roshnicheulkar6442
Жыл бұрын
चुलीवरच्या भाकऱ्या मस्त वाटतात बघायला.तनुजा👌👌
@Rangoli_Spectrum
Жыл бұрын
Bhakri kiti mast banvtat Vahini👌
@SPNMUSICSONG3067
Жыл бұрын
नमस्कार ताई खूप खूप छान आहे. लय लय भारी आहे. जय जय गुरूदेव दत्त गण गण गणात बोते
@sashaaaaaaa.01
Жыл бұрын
राम कृष्ण हरी, दादा वहिनी 🙏👌👍
@vinasawant5418
Жыл бұрын
व्हिडीओची सुरवात एकदम उत्तम तनु👍
@deepakpotale2397
Жыл бұрын
आता बघायला चालु केल आहे पण छान असेल as usual
@sujatamahamunimarathivlog3956
Жыл бұрын
मस्तच 🥰🥰🙏🙏
@aparnaamriite8155
Жыл бұрын
Shri swami samarth.
@latikad1263
4 ай бұрын
Bhakri katayachi lakdi parat kuthe milate??
@ratnaprabhahegde8440
Жыл бұрын
Very nice and tasty recipe Vaini and Dada. Today happy to see vaini exploring the recipe.
@parimalachandrashekhar8211
Жыл бұрын
Chan zale bhakri ani palak chi bhaji vini❤😊
@vjs546
Жыл бұрын
Intro खूप सुंदर आहे
@PravinPatel-du6ug
Жыл бұрын
Khup chan
@poojatodkar4302
Жыл бұрын
Ha video pahun ak Manala shantataa milte, and tie tumhi khup mnn Lavun swypak krtat , faar Chan keep it up 😊
@ashwiniunde-th1fz
Жыл бұрын
मातीने चुलीला लेप देताना किती छान वास येतोना.😊😊😊
@anilkhemalapure5623
Жыл бұрын
खूप छान रेसिपी, आम्ही पण बनवतो पालक पिठले, मेथी पिठले ,कांद्याची पात घालून पिठले ,ढब्बू मिरची पिठले , टोमॅटो कांदा पिठले , लसूण पिठले , काकडी खिसून घेऊन त्याचे पिठले, बनवा तुम्ही वहिनी दाखवा रेसिपी सर्वांना
@kirtijadhav374
Жыл бұрын
Very testy,👌👌👌
@ManishaYadav-ru5tz
Жыл бұрын
Khup chhan dada ani vaini
@vidyakumavat3346
Жыл бұрын
Mast😋😋
@pranitasatpute9773
Жыл бұрын
खुप छान
@alkamanoharthorat2393
Жыл бұрын
Lai bhari j 1,,
@vilaskenjale2136
Жыл бұрын
संदीप भाऊ तुमचे जीवन खुप चांगले आहे मोठया शहरात राहणाऱ्या माणसं कशी जगतात ते बगून अंगावर काटा येईल धावा धाव खुप करावी लागते नको जीव होतो
@deepmalashinde3332
Жыл бұрын
Aaj saravlel pahun aaji mama ch maz gaav athwal 😔bhaji mast keli vahini 👌👌😋😋👍👍
@saksheevasudev7014
Жыл бұрын
जय दत्त गुरुदेव दत्त
@santoshwaghmare9808
Жыл бұрын
Very nice
@ap8672
8 ай бұрын
Mang kasla godown aahe
@santoshchaudharipatil1351
Жыл бұрын
Asach dada aagan hi taiyyar karun ghya sarvanch tyavar sada rangoli darat tulasi vrudavan
@rajmatipatil3344
7 ай бұрын
Chula potera v jminicha Kala Kartana lhanpnichi Athan jhali jevnpn Chan honor chhul petvaycha adi hlda Kundu lav pudhe rangoli Ghala
@Ganeshraut5263
Жыл бұрын
राम राम संदीप भाऊ
@jyotisunilkulkarni5561
Жыл бұрын
Dada palak ani tomato kadhi khau naye kidney la changla nasate
@MegaSwapnaja
Жыл бұрын
Dada gharache Loni ghet ja ajun changale lagel
@sakshichoukhande9992
Жыл бұрын
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान व्हिडिओ
दादा तुमचे शिक्षण काय आहे 🤔? कारण तूम्ही खूप माहिती सांगतात प्रतेक भाजी बद्दल ,आणि अनेक वेळा ती माहिती चुकीची असते.
@manishabawkar3139
Жыл бұрын
पहिल्या स्टाट जे गाण आहे ती मला फार आवडत एकदम ओरिजिनल गावाकडच सिन आहे ऐकायला छान वाटत
@dattatrayvasekar7404
Жыл бұрын
👍
@AMBILWADE1
Жыл бұрын
🙏
@supriyamohite1600
Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान दादा पूर्वी च दृष डोळ्यासमोर उभं राहिलं माझी सासू शेणाने घर सांरवताना ऐक सारखं आल पाहिजे अस म्हणायची चूल सांरवताना मन कधी भविष्य काळात पोहोचलं तर कळलच नाही तनुजा वहिनी ची कामाची आवड नीटनेटके पना सर्व कस व्यवस्थित असत पालक तर नेहमी प्रमाणे छान च असत वहिनी चे हातचं एकदा तरी भेटाव वाटत तुम्हाला दादा वहिनी
@ashabonde134
Жыл бұрын
तुमचा आजचा vdo खूप छान आहे.भाजी वेगळ्या प्रकारची आहे. भाकरी नॉर्मल पाण्यात करताना त्या तुटत नाहीत?? मला नेहमी गरम पाण्यात करायची सवय आहे त्यामुळे मी अशी भाकरी कधीच नाही केलेली.
@babasahebkedar5754
Жыл бұрын
आपल्या मोबाईलची बॅटरी खराब असल्याकारणाने आपली खूप चांगली चांगली व्हिडिओ पाहण्यासाठी उशीर होत आहे तरीपण अतिशय आवडीने आपले व्हिडिओ पाहत आहे व नवीन बॅटरी खरेदीसाठी शुभेच्छुक चांगल्या क्वालिटीची बॅटरी घेण्यासाठी जरा जास्त पैसे मोजावे लागतात ते पैसे आपल्याकडे कमी आहे
@vasantisatpute2906
Жыл бұрын
ताई तुम्ही सारवले खूप छान वाटले आम्ही आजोळी गेल्या वर आजी बरोबर आम्ही सारवायचो मला खूप आवडते
@sharadachoudhari781
Жыл бұрын
खूप छान तनुजा .खूप काम करते स तू थोडी स्वतः ची काळजी घेत जा.मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@sayalibonde7525
Жыл бұрын
Roj takat ja recepi vlog....methichi bhaji receipi dakhava na ani karle kadu hotat plz video banva kordi bhaji cha
@yatinkulkarni2239
Жыл бұрын
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
Пікірлер: 59