दुपारच्या जेवणासाठी गावरान थाळी | शेप आंबट चुक्याची गरगटी भाजी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा
#shepuambatchukabhaji #gavranbhaji #thecharecipe
My second channel
youtube.com/@g...
साहित्य
शेपू आणि आंबट चुक्याची भाजी
तीन चमचे बेसन पीठ
तुरीची डाळ
तेल आवश्यकतेनुसार
मोहरी
जिरे
ठेचलेला लसूण
हिरवी मिरची
हळद
चवीनुसार मीठ
जाडसर शेंगदाण्याचा कूट
आवश्यकतेनुसार पाणी
हिरव्या मिरच्या चा ठेचा
साहित्य:-
हिरव्या मिरच्या
शेंगदाणे
लसणाच्या पाकळ्या
जिरे
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
आवश्यकतेनुसार तेल
#maharashtrarecipeswaad
#marathi recipe
#shepuchibhaji
Негізгі бет दुपारच्या जेवणासाठी गावरान थाळी | शेप आंबट चुक्याची गरगटी भाजी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा | gavran...
No video
Пікірлер: 13