खूप छान मार्गदर्शन केले. मी खूप पूर्वीपासून या परिवाराला ओळखते. अतिशय मेहनत आणि इतरांना मदत करण्यात तत्पर. कायम हसतमुख. मी त्यांचे आभार मानते आणि या व्हिडिओ मुळे ही संधी मला मिळाली त्याबद्दल झी टीव्ही चे ही आभार. पुन्हा त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. त्यांना सदैव यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@tejprabhavaidya7783
3 сағат бұрын
फार छान मुलाखत झाली. बोलण्यात सहजता होती ती आवडली.
@durvakantak2887
Күн бұрын
वेलणकर बाई , स्वानुभव खूप सुरेख पद्धतीने सांगितलेत; नवीन पिढीला मार्गदर्शक ठरतील असे. आणि हो हाती घेतलेले काम झोकून देऊन पूर्णत्वास नेणे ,अगदी तरूणाईला लाजवेल अशा उत्साहाने काम करताना काहीही त्रृटी रहायला नको ही खबरदारी घेणे हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहोत. तेच सामर्थ्य तुमच्या लेकींमध्येही दिसतं.
@anaghakelkar9265
Күн бұрын
खूप छान मुलाखत , प्रदीप वेलणकर मुळात खूप चांगले अभिनेते आहेत , त्याची मुलगी मिरा म्हणजे सीताई खरच छान आहे . मॅडम ह्याची पण मुलखात छान झाली 👍👌
@mrunalinivadnerkar5335
Күн бұрын
Phar👌 meera madam interview lots of love❤ all family members💐
Пікірлер: 5