#दुर्वा #durva #starpravah #compilations #दुर्वा #केशव #विनय आपटे #अश्विनी एकबोटे #शरद पोंक्षे #kill # हल्ला #bhupati #tried #टळला
सारांश
---------
उत्कृष्ट कथानक ,दमदार कलाकारांची फौज आणि मनाचा ठाव घेणारं शीर्षक गीत ही या मालिकेची विशेष ओळख . राजकारण, कौटुंबिक कलह आणि सत्तेचा माज यावर आधारित १२०० भागांचा पल्ला गाठणारी लोकप्रिय मालिका दुर्वा .
सातारा शहरात स्थायिक कट्टर शत्रुत्व असणाऱ्या पाटील आणि क्षीरसागर कुटुंबातील राजकीय नाट्य आपल्याला या मालिकेत बघायला मिळेल ... दुर्वा या निष्पाप मुलीचे लग्न तिला विचारात न घेता राजकीय स्वार्थासाठी भूपती सोबत लावले जाते ...
विनय आपटे, उदय टिकेकर ,अश्विनी एकबोटे , प्रसाद पंडित, शरद पोंक्षे, हृता दुर्गुळे, यांसारख्या दिग्गज कलाकारांची फळी या मालिकेत बघुया . राजकीय स्वार्थासाठी जिचा वापर झाला तीच दुर्वा या राजकारणाला कसे वळण देते बघूया या मालिकेत .
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.com/in/channels/s...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
दुर्वा |भूपती आणि दुर्वावर होणारा हल्ला केशवमुळे टळला
Негізгі бет Ойын-сауық दुर्वा |भूपती आणि दुर्वावर होणारा हल्ला केशवमुळे टळला
Пікірлер: 1