#BolBhidu #BajiraoPeshva2nd #Historyofpeshwa’s
पेशव्यांबाबत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि चर्चा सुरू झाली. पेशव्यांच्या काळातलं विलासी जीवन कसं होतं याच्या चर्चा सुरू झाल्या. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या देखील चर्चा सुरू झाल्या. पण याच दुसऱ्या बाजीरावांची दुसरी बाजू देखील समजून घेणं गरजेचं आहे. विलासी जीवन जगणारा, इतिहासात पळपुटा बाजीराव म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या दुसऱ्या बाजीरावांची दुसरी बाजू समजून घेवूया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет दुसरा बाजीराव पेशवा पेशवाई बुडण्याला जबाबदार अस म्हणतात, ही आहे दुसऱ्या बाजीरावची दुसरी बाजू
No video
Пікірлер: 407