नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या
"आमोद संपूर्ण संस्कृत (100 गुण ) व आनन्द संयुक्त संस्कृत ( 50 गुण " ह्या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे. हा व्हिडिओ आद्यकृषक: पृथुवैन्य: ह्या पाठाच्या स्वाध्यायाचा पहिला भाग आहे.
भाषाभ्यासावर आम्ही 3 व्हिडिओ तयार केले आहेत .पाठ शिकवण्यासाठी 3 व्हिडिओ अगोदरच आमच्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.अश्या प्रकारे केवळ पहिल्या पाठावर आम्ही 6 व्हिडिओ अपलोड केले आहेत.एका पाठावर 6 व्हिडिओ तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाहीत.
ह्या विडिओ मध्ये आपण भाषाभ्यासातील खालील प्रश्नांच्या उत्तरांचा सखोल स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत.
प्र. (1) पूर्णवाक्येन उत्तरं लिखत।
प्र. (2) मध्यमभाषया उत्तरत।
प्र. (3) जालरेखचित्रं पूरयत ।
भाषाभ्यासाच्या उर्वरित प्रश्नांचा अभ्यास आपण ह्या पुढील २ व्हिडिओमध्ये ( भाषाभ्यास भाग २ & ३) करणार आहोत.
ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्नांची केवळ उत्तरे सांगितली नाहीत , उत्तरे तर बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही प्रकाशनाच्या गाईडमध्ये सुद्धा तुम्हाला सहजपणे सापडतील.सापडणार नाही तर त्या उत्तरांचे स्पष्टीकरण !! प्रश्नाचे तेच उत्तर कसे व का आहे ? दुसरे उत्तर चूक कसे ठरेल. ह्या गोष्टींचा खुलासा सखोल,सविस्तर स्पष्टीकरणा सहित तुम्हाला फक्त आमच्या युट्युब चॅनेलवरील व्हिडिओ मध्येच पाहायला मिळेल.ह्या शिवाय उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांच्या सामान्यपणे कोणत्या चुका होतात ? त्या चुका कश्या टाळाव्यात ? ते तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओ मध्ये शिकायला मिळेल. ह्या पुढे सुद्धा आम्ही ह्याच गुणवत्तेचे सखोल मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना करीत राहणार आहोत. म्हणून आमच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून नियमितपणे देत रहा.ह्या व्हिडिओतील एखादा भाग तुम्हाला कळाला नसेल किंवा काही शंका असेल तर कॉमेन्टमध्ये निःसंकोचपणे विचारा,आम्ही त्या शंकांचे निरसन त्वरित करुत.व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांमध्ये शेअर देखील करा.आमच्या चॅनेलवरील इतर व्हिडिओंच्या लिंक्स खालीलप्रमाणे आहेत .......
Class 10th Sanskrit Videos :-
आद्यकृषक: पृथुवैन्य: ( भाग 1 ) :-
• आद्यकृषक: पृथुवैन्य:(भ...
आद्यकृषक: पृथुवैन्य: ( भाग 2 ) :-
• आद्यकृषक: पृथुवैन्य:(भ...
आद्यकृषक: पृथुवैन्य: ( भाग 3 ) :-
• आद्यकृषक: पृथुवैन्य:(भ...
आद्यकृषक: पृथुवैन्य: भाषाभ्यास ( भाग 5 ) :-
• आद्यकृषक:पृथुवैन्य:भाष...
आद्यकृषक: पृथुवैन्य: भाषाभ्यास ( भाग 6 )
• आद्यकृषक:पृथुवैन्य:भाष...
Class 9th Sanskrit Videos :-
प्रथम: पाठ:- सुष्ठु गृहीत: चौर:। ( भाग 1 )
• प्रथम: पाठ:- सुष्ठु गृ...
प्रथम: पाठ:- सुष्ठु गृहीत: चौर:। ( भाग 2 )
• प्रथम: पाठ:- सुष्ठु गृ...
सुष्ठु गृहीत: चौर:। भाषाभ्यास (भाग 3 )
• सुष्ठु गृहीत: चौर:।(भा...
सुष्ठु गृहीत: चौर:। भाषाभ्यास ( भाग 4 )
• सुष्ठु गृहीत: चौर:।(भा...
Devotional Song :-
माय भवानी तुझे लेकरू :-
• Maay Bhavani Tujhe Lek...
Негізгі бет आद्यकृषक:पृथुवैन्य:भाषाभ्यास Aadyakrushak Pruthuvainya Bhashabhyas Lesson1(Part 4)10th Sanskrit Amod
Пікірлер: 2