शिकवताना इतरांसारखा कोणता आक्रमकपणा नाही,आततायीपणा नाही.एकदम सुस्पष्ट शब्दात सर्व मांडणी एकदम छान शिकवणे.विद्यार्थ्यांचं खूप मोठं नशीब की देसले सरांचं lecture मिळतंय.बार्टी आणि देसले सरांचं खूप धन्यवाद
@manojbobhate1673
3 жыл бұрын
Waiting for this lecture....thank u very much sir... I request भारतीय कर संरचना आणि सार्वजनिक वित्त यावर lecture घ्या सर pls sir....
@hindu583
Mpsc मधील मृणाल पटेल 😂😂
@mpscsuccess3813
3 жыл бұрын
चालू घडामोडींचा अभ्यास ग्राफिक्सच्या माध्यमातून करा. आम्ही अधिकारी मित्रांनी सुरू केलेल्या KZitem चॅनेलला नक्की भेट द्या.☺️☺️
@jitb0310
3 жыл бұрын
सर, मला एक गोष्ट खूप आवडते तुमची , तुम्ही जो टॉपिक घेता त्याला एका अनिमेशन स्वरूपात किंवा छान उदाहरण स्वरूपात एक्स्प्लैन करून सांगता .. स्पेशली अनिमेशन खूप 👌👌👌👌 आणि भाषा खूप साधी आणि सोपी वाटत तुमच्या मुळे इकॉनॉमी विषय मधे इंटरेस्ट आलाय.. खूप छान 🙏🙏
@vijaybhoi5924
2 жыл бұрын
सर , मला ही सात लेक्चर मिळतील काय
@akashrathod8601
3 жыл бұрын
Sir English madhe sangavech lagte ka double ??
@vinayakpawar4982
3 жыл бұрын
Sir plz eco che lecture roj ghyana jastit jast studentla eco chach problem aahe
@vishalgaikwad7649
3 жыл бұрын
बार्टी कडून राबवत असलेला हा उपक्रम खूपच सुंदर आहे यामुळे गोरगरीब लोकांचं खूप कल्याण होत आहे तसेच अर्थशास्त्रामध्ये तज्ञ असलेले साक्षात किरण देसले सरांचे मार्गदर्शन आम्हाला मिळणे म्हणजे खूपच भाग्यच आहे आणि त्यांनी अर्थशास्त्र हा विषय ज्याप्रकारे समजावून सांगितला आहे त्या प्रकारे मला तरी वाटत नाही कोण शिकू शकत.त्यामुळे धन्यवाद बार्टी आणि किरण देसले सरांच.
@SssssssssssssJjjjjjjjjjjjjj
3 жыл бұрын
Sir roj ekch lecture ka hot ahe.???
@akashbansod6675
3 жыл бұрын
सर धन्यवाद प्लीज करून सार्वजनिक वित्त पण घेण्यात यावा
@manojrahate3415
3 жыл бұрын
Sir सार्वजनिक वित्त पण घ्या sir plies
@gkpatil7091
3 жыл бұрын
आदरणीय सर आपण याकडे लक्ष द्यावे ही विनंती
@bharatishinde4438
3 жыл бұрын
सर सार्वजनिक वित्त टॉपिक घ्या.तो खूप अवघड जात आहे..
@krishnadighore4956
3 жыл бұрын
सर,, अर्थशास्त्र(mpsc ) चे सर्व घटकावर लेक्चर घ्या plz,plz ,plz,आपण खूप छान समजवून सांगता..व्हिडीओ बगून एकदा जरी वाचलं तरी सर्व समजतं.आपले यासाठी खूप खूप आभार सर,,आमच्यासारख्या गोरगरिबांसाठी हा खूप चांगला उपक्रम आहे.
@gkpatil7091
3 жыл бұрын
Please sir तुम्ही सार्वजनिक वित्त,बँकिंग हे लेक्चर घ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी खूपच गरजेचे आहे हे दोन टॉपिक combine चा आत्मा आहेत आपल लेक्चर केव्हा होणार म्हणून आम्ही वाट पहात होतो खूप वेळेस कॉमेंट केले
@kailasgore9397
3 жыл бұрын
कृपया barti ने देसले sir यांचे remaing part चे पण लेक्चर घ्यावे जेणेकरून आम्हा ग्रामीण भागातील विशेषतः होतकरू विद्यार्थ्यांना कोअर Economics cover होईल व सदर लेक्चर series Cha benefit होईल
@ravinarwade1066
3 жыл бұрын
सर सार्वजानिक वित्त टॉपिक घ्या .. तुमच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होतोय. तुमचे खूप खूप आभार thanks barti
@shivshankargarge9161
3 жыл бұрын
Thank you barti, amhi serv ya economy chya lecture chi vaat pahat hoto.
Пікірлер: 249