नमस्कार : आज आपण करणार आहोत फक्त ४ साहित्यांमध्ये करता येईल असा हापूस आंब्याचा केक.
हापूस आंब्याचा केक आपण फक्त घरातील उपलब्ध साहित्यामध्ये करणार आहोत. हा केक करण्यासाठी आपल्याला कोणतीही जास्तीची साहित्य किंवा महागडी साहित्य वापरायची नाहीयेत. आणि आपण हा केक कढईमध्ये बेक करणार आहोत. म्हणजे आपण केलेला आंब्याचा केक घरी कोणीही अगदी सहज करू शकेल असा आहे. सध्या बाजारात मुबलक प्रमाणात हापूस आंबे यायला सुरुवात झालेली आहे. त्यापासून आपण नेहमी वेगवेगळे पदार्थ करत असतो. आपण केलेला हापूस आंब्याचा केक मस्त मऊसूत आणि जाळीदार होतो. आणि चवीला तर अप्रतिम लागतो. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद! 😊
Eggless mango cake recipe| फक्त ४ साहित्यात मऊसूत जाळीदार हापुस आंब्याचा केक |Aambyacha cake | Alphonso Mango
@ParipurnaSwad
हापूस आंबे घरपोच मागवण्यासाठी दिलेल्या नंबर वर फोन किंवा व्हाट्सअप मेसेज करा.👇
प्रदीप आंब्रे. Phone Number-9921668898
साहित्य :
१ कप मैदा
१ कप हापूस आंब्याचा गर
१/२ कप साखर
१/२ कप तेल
१ टीस्पून बेकिंग पावडर
१/४ टीस्पून बेकिंग सोडा
Links
मँगो फ्रुटी
• Mango Frooti |मँगो फ्र...
फेमस बंगाली मिठाई
• फेमस बंगाली मिठाई भापा...
आंब्याचे सांदण
• हापुस आंब्याचं सांदण |...
आंब्याचा शिरा
• अक्षय तृतीया विशेष हाप...
आंब्याचे घारगे
• Aambyache Gharge|पारंप...
आंब्याची पुरणपोळी
• होळी विशेष कणकेच्या ति...
#आंब्याचाकेक#हापूसआंब्याचाकेक#केकरेसिपी
#egglesscake #mangorecipe
#egglessmangocake #आंबाकेक#आंबाकेकरेसिपी
#परिपूर्णस्वाद #Alphonsocakerecipe
#हापूसआंब्याचीरेसिपी#mangocakerecipe
#Alphonsomangocake#cakerecipe
#howtomakeegglessmangocake
#mangocakerecipeinMarathi
#mangocakerecipebyparipurnaswad
#paripurnswad#withoutovencake
#आंब्याचाकेकरेसिपीमराठी
#आंब्याचाकेकरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
Using this keywords
mango cake recipe,mango cake recipe in marathi,cake recipe,mango cake,cake recipe in marathi,आंबा केक,marathi recipe,mango cake recipe without oven,eggless mango cake recipe,mango cake without oven,rava cake recipe in marathi,mango cake marathi recipe,mango cake recipe marathi,eggless cake recipe,amba cake recipe in marathi,mango cake eggless,rava mango cake recipe in marathi,summer special mango cake recipe in marathi,mango recipes,rava cake recipe
आंबा केक,आंब्याचा केक,आंब्याचा केक रेसिपी मराठी,आंबा चा केक,आंबा रवा केक,मैदा केक रेसिपी मराठी,आंबा केक रेसिपी,आंबा केक रेसिपी मराठी,केक रेसिपी मराठी,रवा आंबा केक रेसिपी मराठी,स्पंजी रवा आंबा केक,आंब्याचा केक कसा बनवायचा,सोपा केक,आंब्याचा केक मराठी रेसिपी,मँगो केक,आंब्याचा केक दाखवा,
#आंबाकेक,केक,रवा आंबा केक,झटपट आंबा केक,हापुस आंबा केक,मँगो केक मराठी मध्ये,रवा केक रेसिपी मराठी,मँगो केक मराठी रेसिपी,मँगो रोज केक मराठी भाषेत
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль Eggless mango cake recipe|फक्त ४ साहित्यात मऊसूत जाळीदार हापुस आंब्याचा केक |Aambyacha cake|Alphonso
Пікірлер: 4