#ladkibahin #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #ladakabhau #mahayuti #ladkibahin #thepoliticsmarathi #maharashtrapolitics #sharadpawar
महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, तीर्थ दर्शन योजना अशा योजनांच्या घोषणा केल्या. पण या योजना अमलात आणण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत का? त्या योजनांचा जनतेला फायदा होणार का? याबद्दल जाणून घेऊ या, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील व्हिजिटिंग प्रोफेसर वैभवी पिंगळे यांच्याकडून!
Негізгі бет Eknath Shinde लाडक्या भावा बहिणींसाठी पैसे कुठून आणणार?
Пікірлер: 7