😭😭😭😭 एका आई साठी ती आई होणे किती important आहे ते कळेल सर्वांना किती आर्ततेने तिने हे सगळ केलंय तिच्याबाळा साठी बघुन अश्रू आणावर झाले........power of mom hats of to you aani aai एकविरेला ek mala सुद्धा असाच गोंडस मुलगा दे असं सांगा......🙏
@sonakshithalke6947
2 жыл бұрын
प्रत्येक दुःखात साथ देते आई माझी कार्ल्याची एकविरा 🥰♥️😘 माझा आई माऊली वर खूप विश्वास आहे
@pramilaznjr34
2 жыл бұрын
खूप अवघड नवस पूर्ण केलास.. हॅट्स ऑफ.. Mother.. 🌹
@hareshpatil5153
2 жыл бұрын
खरच मनभावाने आईचा नवस फेडला आहे 👌👌👌☝️असे आईचे भक्त कमी बघायला मिळतात
@user-wc3fb5bx3n
14 күн бұрын
आई एकविरा आई खूप साथ देते दुखतात पण तुमच्या अंदाज देवीची हवा आहे किती त्रास होत असेल तुम्हाला बाय
@kanchanwaman4678
Жыл бұрын
माझ्या आईन माझ्या माऊली न कधीच तिच्या कोणत्याच भक्तांना नाराज नाही केला.. जे मागितला त्याच्या पेक्षा जास्त दिला.. 🙏🙏🙏🙏🙏
@user-wc3fb5bx3n
किती छान पण किती त्रास होत असेल पण तरी देवीची माया देवीची तेव्हा या 😊😊😊😊😊🌹
@akshayminde2209
2 жыл бұрын
वारं खेळत करायच असेल तर मेसेज करा फक्त मुलांचं आणि मुलिंच
@VijayPatel-rf9ge
2 жыл бұрын
एकवीरा आईचा जय जयकार आई तुझी कृपा अशीच राहूदे
@ganeshkanhare141
2 жыл бұрын
नवस होता का ना तूम्हचा ताई
@abhi7155
2 жыл бұрын
तुझ्या भक्तीत खरी शक्ती आहे
@sonalrahuldamse2326
2 жыл бұрын
Ek aai ch aste ki ji aaplyaaa mulansathi kahihi karu shakte😍💖.....aai ekvira mauli🙏🌺...love nd power of a mother💖😍
@dhanshritare4359
2 жыл бұрын
खूप मनापासन हा नवस पूर्ण केलं आई माऊलींचा उदो उदो 🙏🙏
@siddhuswami1598
2 жыл бұрын
ते म्हणतात ना आई पुढे देव सुद्धा हरतो या माऊलीची सर्व इच्छा पूर्ण होवो .हीच आई. एकवीरा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@xprogaming6998
2 жыл бұрын
आई च्या दरबारात आलेला व्यक्ती कधीच खाली हाथ जात नाही j❤️y aai एकवीरा ❤️ ❤️❤️❤️❤️❤️
@sanjaypatil7725
2 жыл бұрын
Ekveera 🙏🏻aaicha udo udo life line aai♥️♥️ Mauli
@sunilkhane3535
2 жыл бұрын
ईवा हे नाव आई एकविरा देवी च्या नावावरून ठेवले आहे ... छान
@pranjalbhoir2410
2 жыл бұрын
धन्य ती माय माउली आई माऊलीचा उदो उदो🙏🙏🌺🌺
@yogitasvlogs
2 жыл бұрын
Tai kharch khup great aahat ....aai ekveerecha udo udo 🙏🏻💐👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@pornimapanchal3919
2 жыл бұрын
Mala pan ekveera aai cha ashirwadane mulgi jhali. Navas purn jhala mhanun me aai ekvvera cha navane.। Majya mulicha naav tevla.।
Пікірлер: 256