खुप छान सोलापूर जीला पाणी पाणी ऊजनी १०० टके भरणार पठरपूर वीठू माऊली चद्र भागा तीरी तो उभा विटेवरी
@rajivhajare6784
Ай бұрын
नमस्कार पाटील साहेब आपण चौफेर अभ्यास करता हि आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण तुमच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते. आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@LaxmanGayakwad-nt4gg
Ай бұрын
❤❤ लय भारी. आहेः तुमचं संभाषण कौशल्य आहे.🎉🎉
@anilgamare841
Ай бұрын
शुभ दुपार साहेब🎉🎉
@ashokdevare9245
Ай бұрын
Ram krishan hari.... Shubh dupar Mama.
@balualhat1406
Ай бұрын
Nice..............❤❤❤❤❤❤
@nikhilganjkar1534
Ай бұрын
खरच मामा निसर्गाचं काही सांगता येत नाही
@HyperHindu21
Ай бұрын
ऊजनी धरना विषयी पुर्ण माहिती व्हिडिओ बनवा तुमच्या भाषा शैलीत
@ajinathbelage7625
Ай бұрын
बेस्ट पाउस पडत आहे मामा
@padmakarwani8178
Ай бұрын
शेलार मामा आमच्या मराठवाड्यातील नांदेड चे येलदरी धरण जर सोडले तर सर्वच धरण निव्वळ रिकामी आहेत. संपूर्ण मराठवाड्यासाठी भुषण असलेले पैठणचे नाथ सागर धरणात सुधा एक पाच दहा टक्के पाणी आहेत.
@dgpatil949
Ай бұрын
कोणतं गावं होय.
@parshuramgiramkar4279
Ай бұрын
खुप छान माहिती दिली मामा
@dineshmagar9279
Ай бұрын
मराठवाडा भुरभुर पाऊस आहे सोलापूर पाणी पाणी झाल
@laxmanbhongale7368
Ай бұрын
Kontya pulao video
@vishnujadhav1809
Ай бұрын
Ram Ram mama shree
@sandeepdevgude7850
Ай бұрын
राम कृष्ण हरी मामा
@tanmaylokhande6732
Ай бұрын
Namskar mama
@SaDd-kr3ur
Ай бұрын
मामा ठिकाण कुठलं आहे
@dattatraypawar6042
Ай бұрын
जय
@rajupandav4992
Ай бұрын
राम राम शेलार मामा
@bhausahebmehere9854
Ай бұрын
मोबाईल सांभाळा मामांजी,नाहीतर आताच माईक बदलला, परत फोन पडायचा पाण्यात असा विषय😅
@digambardhaware9311
Ай бұрын
सोपा घाट के व्हिडिओज नही आ रही है
@AdagleBapu
Ай бұрын
राम राम मामा, खुप मोठा पुर. रासाई देवी चे मंदिर नदी पात्रात आहे का.
@aryanshelar9180
Ай бұрын
होय
@kirangunjal3981
Ай бұрын
Panchmukhi hanuman story baddal mahiti sanga mama Jay hanuman ❤
@kashinaththorat4941
Ай бұрын
अरे.आवाज
@purushottamshinde94
Ай бұрын
कुठले आहे हे.
@TanmayShinde-q6m
Ай бұрын
मामा पाणी किती खोल आहे
@aryanshelar9180
Ай бұрын
साधारण तीस फूट
@anushkagaikwad3054
Ай бұрын
Location kuthale aahe Village name and taluka name
Пікірлер: 31