मामा हा एपिसोड ऐकून मी धन्य झाले धन्यवाद मामा खुप छान खुप छान सुंदर सुंदर खुप सुंदर ❤❤❤❤❤❤
@vvpmovies3676
3 күн бұрын
मामा आपण स्वतःच त्या स्थळावर जावा आणि दाखवा आम्हाला
@rameshshelar1253
3 күн бұрын
बर बर एक
@rameshshelar1253
3 күн бұрын
एक सबस्क्रायबर नेणार आहे मला
@vvpmovies3676
3 күн бұрын
👍👍👍👍
@janardhannewale6842
3 күн бұрын
खुप छान माहिती दिदी मामा आजपर्यंत फक्त नाव आयकले होते निमकरोली बाबांचे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shivanandmahake4
3 күн бұрын
स्टीव्ह जॉब ने मार्क झुकरबर्ग ला सांगितल होत मामा निमकरोली बाबाच्या आश्रमात जा तुझे सर्व प्रो्लेम सुटतील जय नीमकरोली बाबा 🙏🙏🙏
@harshalj2611
Күн бұрын
त्या शेतकऱ्याची गोष्ट सुरू होताच, आणि सुपा घाट संबोधताच डोळ्यात पाणी आले मामा🥰🙏 लक्षात आल होत तुमचीच गोष्ट असणार आणि हेही लक्षात आल होत तुम्ही सुद्धा या परिस्थिती मधून गेलेले आहे🙏
@sanjaykatkar7820
3 күн бұрын
मामा तुम्ही स्वतः जाऊन आले का आणि तुमची प्रत्येक स्टोरी बघत असताना मी एकदा तरी हसतो
@dineshkale35
2 күн бұрын
मामा तुमची भाषा एकच no आहे 👌🏻👌🏻👌🏻असेच कार्य करत राहा
@lokeshkumarmahalinge6456
3 күн бұрын
मामा तुमच्या जीवनाबद्धल स्टोरी सांगा.
@सुशीलकुमार-छ1घ
2 күн бұрын
राम चंद्र भगवान की जय....मामा तुमचा आज पर्यंत चा सगळ्यात चांगला विडीयो
@ganeshmunde1797
3 күн бұрын
मी यु ट्यूब वर निमकरोली बाबांचे व्हिडीओ पाहत असतो जय श्री राम जय श्री रामदुताय हनुमंत्ये नमः जय निमकरोली बाबा ❤❤❤❤🎉🎉🎉
@UNIVERSALTRADER-sm8dc
3 күн бұрын
मामा स्वामी समर्थ यांची स्टोरी सांगा
@vinaynaswale8112
3 күн бұрын
जय निमकरोली बाबा जय करोली धाम सिता राम सिता राम सिता राम
@milndgolwadekar7618
3 күн бұрын
अतिशय अचूक मार्गदर्शन
@dhananjayanpat4321
3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी🙏
@chandrakantbambale7550
2 күн бұрын
नमस्कार मामा मी ही गोष्ट सांगायच्या १ महिना अगोदर ४ धाम यात्रेला जाऊन आलो परंतु हे ठिकाण मला माहीत नव्हत पण तुमच्या मूळे मला माहित झालं आता मी पुढील वर्षी नक्की या ठिकाणी जाईल असेच नवीन गोष्टी सांगत रहा🙏🙏
@rameshshelar1253
2 күн бұрын
बरेचसे लोक हनिमून साठी नैनीताल या थंड हवेच्या ठिकाणी जातात त्यानिमित्तापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर कैची धाम आहे पुढच्या वेळेस नक्की जा आपलं जीवन सुखी करा रामकृष्ण हरी माऊली
@shobhapawar8417
3 күн бұрын
राम राम मामा राम राम खूप छान माहिती सांगितली आणि ती माहिती मला खूप आवडली देव नाही रे देवळात देव नाही रे देवळात देवो शोधा वारी कुठे देव शोधा वारी कुठे देव हाय हृदयात तेव्हा आहे हृदयात मानलं तर सगळं आहे आणि मानले तर देव पण घरात आहे राम कृष्ण हरी
@sanjaygaikwad6519
3 күн бұрын
मामा चंद्रगुप्त मौर्य च्या आईला एका साधुणे सांगितले होते एकदिन तेरा बेटा बहुत बडा राजा बनेगा चंद्रगुप्त त्या वेळेस गुलाम होता चाणक्य सारखा गुरू आणि संतांचे आर्शिवाद आणि तुमच्या सारख्या मामांचे मार्गदर्षण पाहिजे
@devendrakulkarni2181
3 күн бұрын
खूप छान सांगितले असेच चांगले व्हिडिओ बनवा आणि लोकांना मार्गदर्शन होईल 🎉
@ashagadekar6678
3 күн бұрын
आत्ताच सर्च केलं भरपूर विडियो आहेत ,शुभ सकाळ दादा🎉❤
@parshuramgiramkar4279
3 күн бұрын
मामा एक नंबर स्टोरी राम राम राम राम राम
@dattatraypawar6042
3 күн бұрын
जय श्री राम
@sanjayparab802
3 күн бұрын
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी माऊली .
@rambiradar245
3 күн бұрын
राम राम मामा निमकरोली बाबा माहीती सांगितल्या बद्दल धन्यवाद निमकरोली बाबा एक महान संत तपश्वी आहेत जय निमकरोली बाबा
@PappuKudave
3 күн бұрын
नमस्कार मामा खुपच महत्वपूर्ण अशी आपण माहिती दिली धन्यवाद मामा.
@krushnahatagle4832
3 күн бұрын
मामा एकेक शब्द मन लावुन ऐकत असताना ...अक्षरश: अंगावर काटे येत होते...मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकतोय .. मामा फक्त तुमच्यामुळे ...धन्यवाद...🙏🏻🙏🏻 आणि 70K subscriber पूर्ण झाल्याबद्दल खुप अभिनंदन..👏
@SagarMudhale-kq5df
3 күн бұрын
शेलार मामा तुम्हीच आमचे नीम करोली बाबा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत जय शेलार मामा 🙏🙏
@vinupande9330
3 күн бұрын
जय श्री राम, जय श्री निबकरोली बाबा, जय बजरंग बली की जय 🙏🙏🙏🙌🙌🙌💐💐💐
@rahulkalbhor9664
3 күн бұрын
जय निमकरोली बाबा की जय
@user-or6np9wc4i
3 күн бұрын
मामा मि स्वता एक हनुमान भक्तय लहानपणापासून पण माझ्याण हनुमानाची सेवा होत नाही मनात भक्ती भावना कायम असते मामा😢 मारूती रायामुळे मी म्रुत्यू च्या दारातून माघारी आलोय ही घटना मी तुम्हाला फोनवर सांगतो
@kishorsabley353
Күн бұрын
रामराम पाटील 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mirashelke267
Күн бұрын
नामस्मरणात खूप ताकत आहे
@sakharegodaji3957
3 күн бұрын
राम राम मामा..जय निमकरोली बाबा. जय हनुमान जय श्रीराम🎉🎉
@ganeshfartade9438
3 күн бұрын
प्रभु श्री रामचंद्र की जय, बजरंगबली महाराज की जय🚩🚩🚩
@PandurangPole-fz9mb
2 күн бұрын
राम कृष्ण हरी जय मल्हार ❤❤
@dnyaneshwarpisal9823
3 күн бұрын
मामा शेगावचे संत गजानन महाराज यांच्या वर हि एखादा एपिसोड तयार करावा🙏
@AK24-007
3 күн бұрын
❤ सत्य आहे मामा❤😊
@bhaskrkagade96
Күн бұрын
राम कृष्ण हरी मामा
@sandeepchattar7534
3 күн бұрын
Mi last year la jaun aloy nim karoli dham la. Atishay adbhut thikan ahe. Jai nim karoli baba
@Jahagirdarbande5955
3 күн бұрын
70 हजार sabscriber झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन मामा...🎉❤
@ammayakammayak7272
3 күн бұрын
I HAVE VISITED AND TAKEN DARSHAN OF NEEM KAROLI BABA ON 14JUNE 2024
@vinaynaswale8112
3 күн бұрын
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
@NanaThorat-hl8wk
2 күн бұрын
बाळूमामाचा पण महिमा सांगा मामा
@rameshshelar1253
2 күн бұрын
बाळूमामा चा एपिसोड बनवलेला आहे नीट पहा चेक करा
@user-rm9uc3gi4s
3 күн бұрын
जय निम कारोली बाबा 🙏♥️
@divekarabaso9178
3 күн бұрын
मामा साईबाबांची खरी माहीती सांगा त्यावर एक व्हिडीओ बनवा
@बाबाआठवले
3 күн бұрын
मामा आमच्या कड़े एका किन्नर चा मर्डर zalay माण तालुका सातारा मध्ये...! विषयच भारी या चॅनेल ने टाकला ahe या संदर्भात video. .! तुम्ही एकदा सांगा..!!
@SagarBhosale-bi6eh
3 күн бұрын
जय तुळजाभवानी आई
@safarwithanujkrishna9193
3 күн бұрын
मामा एकेक शब्द मन लावुन ऐकत असताना ...अक्षरश: अंगावर काटे येत होते..तुमच्यामुळे याबद्दल माहीती मिळाली.. धन्यवाद मामा ...🙏🏻🙏🏻भविष्यात नक्कीच तिथं जाण्याचा प्रयत्न करेन... आणि 70 हजार subscriber पूर्ण झाल्याबद्द्ल अभिनंदन 👏👏👍
@shubhamsanap9376
2 күн бұрын
Radha Radha ❤
@vinupande9330
3 күн бұрын
Great👍👏👏❤❤
@rameshshelar1253
3 күн бұрын
Thank you! 😃
@abhijeetkarawale5671
3 күн бұрын
🙏 Jay Shree Nim karoli Baba 🙏 🙏 Jay Shree Ram 🙏 🙏 Jay Shree Hanuman 🙏 🙏 Jay Shree Shankar Baba🙏 Mi kay bolu ata Mama tumcha baddal kharach mi nishhabda zalo pan shevti fakt 🙏Jay Shree Shelar Mama 🙏 ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️
@SanjayShelke-lv8sj
Сағат бұрын
नमस्कार काका ❤सिल्लोडकर
@blackpearl9309
3 күн бұрын
जंगलीमहाराज यांच्यावर एक व्हिडिओ करा मामा
@ammayakammayak7272
3 күн бұрын
Kaichi dham is the name of the place of neem karoli baba
@prashantlasure1722
3 күн бұрын
राम राम मामा
@ajinathbelage7625
3 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली माऊली
@VaishnaviWat
3 күн бұрын
राम राम मामाश्री. फारच छान आणि उपयोगी माहिती सांगितलीत. धन्यवाद.
@NanaPader
3 күн бұрын
रासाई देवीला अगरबत्ती लावली आहे मामा मागे
@rameshshelar1253
3 күн бұрын
लावली आहे मी
@girjuba8528
3 күн бұрын
एक नंबर टोरी खूप छान माहिती
@amhifaktaswamibhakta
3 күн бұрын
श्री नीम करोली बाबा 🙏🙏
@Pramodkadam-h3z
3 күн бұрын
राम राम पाटील . पाचवे Lice
@babajipawar9604
3 күн бұрын
❤जय श्रीराम हर हर महादेव ❤
@madhavpimpale8074
3 күн бұрын
Jai. Shree. Ram. Mama. Shree
@sagartheng4764
3 күн бұрын
राधे विठ्ठल🐯 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@rameshshelar1253
3 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rajashrikulkarni1499
3 күн бұрын
Mazi phili comment RAm Ram mamashree 🙏🪷🚩💐🙏
@MahakalHiSatyahai
3 күн бұрын
मामा , माणूस जेव्हा पर्यंत षडरिपू ( काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षडरिपू ) मध्ये अडकला तेव्हा पर्यंत त्याला हे जगात असेच चालू राहणार गंमत म्हणजे सगळे षडरिपू एकमेकात गुंतले आहे श्रीराम 🙏
@vishnujadhav1809
3 күн бұрын
Ram Ram mama shree
@ashokdevare9245
3 күн бұрын
Mama tumhi chan mahiti samjaun sangitali. Shri Ram... Jay Hanuman... 🚩🚩
@dnyaneshwarpisal9823
3 күн бұрын
मामा 🙏
@kishordeokar5731
3 күн бұрын
शुभ सकाळ
@shailendramaharnawar
3 күн бұрын
जय श्रीराम जय बजरंगबली जय नीम करोली बाबा 🚩
@आपलंकोल्हापूर
3 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🚩🚩
@madhavjamkar5442
3 күн бұрын
राम कृष्ण हरी मामा लय भारी मार्गदर्शन दिल तुम्ही धन्यवाद तुमचे जेवढे सबस्क्राईब आहेत त्यापैकी 10 टक्के लोकांना जरी श्रीरामचंद्र यांचं नामस्मरण केलं तर खरंच बदलू शकत ❤❤❤❤❤❤
@janardhannewale6842
3 күн бұрын
शुभ सकाळ मामासाहेब राम कृष्ण हरी
@balualhat1406
3 күн бұрын
Nice.................❤❤❤❤❤❤❤
@AnantaKhillare-v2d
3 күн бұрын
Veri nais stori mama
@SharadaBadre
3 күн бұрын
Shri guru dew datt. Shri Swami Samarth 🎉🎉❤
@FoodVlogs-k6v
3 күн бұрын
अशीच छान सांगत जा रामा कृष्ण हरी
@sunilkhomane4964
3 күн бұрын
Om Sai Ram Sai Shyam
@shobhapawar8417
3 күн бұрын
राम राम मामा राम खूप छान माहिती सांगितली आणि मला खूप आवडली तेव्हा नाही रे देवळात
@kakabhagas9566
3 күн бұрын
जय श्री राम 🌹🙏🙏
@anilpatole-mj6li
3 күн бұрын
JAY SHRIRAM 🚩🙏
@kirangunjal3981
3 күн бұрын
Mama panchamukhi hanuman story baddal mahiti sanga ❤
@sanjujadhav1398
3 күн бұрын
70.2k subscribers congratulation Mama 👏👏👏👏
@sanjujadhav1398
3 күн бұрын
Mama tumchi History Aaj sangitli tumhi khupach bhari Ram Ram...
@rameshshelar1253
3 күн бұрын
Thank you so much
@rajashrikulkarni1499
3 күн бұрын
Jay Shree Ram 🙏🪷🚩🙏 mamashree 🙏🚩🙏
@nitinpote499
3 күн бұрын
जय श्रीराम ❤
@Jayshriram-ix6ui
3 күн бұрын
Mama Tumhi Story Sangat Asatana Shewat Shewat Tumcha man Bharun Aalela Te Aawaja Madhe Janawala
Пікірлер: 175