Ep49 | अंडे का फंडा मसाला | New Style | Yummy Special Egg Masala | बैदा मसाला | Recipe we must try
साहित्य
४ अंडी
२-३ कांदे
२ टोमेटो
४ मिरच्या
कोथंबीर
२ चमचे हळद
२ चमचे मसाला
२ चमचे धना पावडर
१/४ चमचा हिंग
मीठ चवीनुसार
आल लसूण पेस्ट
२-३ चमचे तेल
कृति
१. कांदा टोमेटो मिरच्या कोथंबीर बारिक कापून घ्या
२. थोडा चिरलेला कांदा थोडा टोमेटो आणि मिरच्या एका वाटीत मिश्रण करा
३. हे मिश्रण ४ वाटीत थोड थोडं टाका
५. त्यावर एक एक अंड फोडून टाका
६. या चार वाट्या एका पैन मधे पाणी टाकून उकळत ठेवा
७. मिश्रण / अंडी घट्ट होईपर्यंत उकडा
#eggrecipe #anda #masala #baida #eggcurry #egg
Негізгі бет Ep49 | अंडे का फंडा मसाला Yummy Special Boiled Egg Masala | New Style बैदा मसाला Recipe you must try
Пікірлер: 1