#BBCMarathi #ews #reservation
EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. 2019 मध्ये केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आर्थिक निकषांवर खुल्या प्रवर्गातील घटकांना 10 टक्के आरक्षण जाहीर केलं. हे 10 टक्के आरक्षण नेमकं कोणासाठी आहे? या आरक्षणासाठी पात्रतेचे निकष काय आहेत? आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? EWS अंतर्गत सरकारने शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे.
संशोधन - राघवेंद्र राव आणि शादाब नज्मी
निवेदन - दीपाली जगताप
एडिटिंग- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет EWS (Economic weaker section) आरक्षणाचा फायदा नेमका कोणाला? | सोपी गोष्ट 739
Пікірлер: 73